एलोन मस्क यांचा जीवन प्रवास :-Elon Musk’s Life Journey In Marathi

एलोन मस्क यांचा जीवन प्रवास :-Elon Musk’s Life Journey In Marathi एलोन मस्क यांचा जन्म २८ जून १९७१ मध्ये दक्षिण आफ्रिकेत त्याचा जन्म झाला. एलोन मस्क हा उद्योजग आणि व्यापारी होता त्यानि १९९९ मध्ये X .com बनवले आणि PayPal सुद्धा बनवले , २००२ मध्ये SpaceX आणि २००३ मध्ये टेस्ला मोटर्स ची स्थापना केली .एलोन मस्क त्याच्या २० च्या दशकाच्या उत्तराधार्त लक्षाधीश झाला तेव्हा त्यांनी स्टार्ट – अप कंपनी आणि झिप २, कॉम्पॅक कॉम्प्युटरच्या एका कंपनीला विकल्या गेली.

एलोन मस्क यांचा जीवन प्रवास :-Elon Musk’s Life Journey

एलन मस्क २०१२ मध्ये हेडलाईन केले, SpaceX ने जेव्हा रॉकेट लाँच केले तेव्हा ते आंतरराष्टीय स्पेस स्टेशनवर बघितला . १०१६ मध्ये त्यांनी सोलारसिटीच्या खरेदीसह त्यांनी त्यांचा पोर्टफिलो मजबूत केला आणि राष्टाध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याच्या काळात प्रशासनाचा सलागार ची भूमिका बजावली. व उदयोग नेते म्हणून त्याचे सस्थान मजबूत झाले.

PayPal :-

20220427 133911

 

१९९९ मध्ये ,एलोन मस्क ने X.com या कंपनीची सह – स्थापणा केली. पुढच्या वर्षी X.com च्या संपादनामुळं PayPal ची निर्मीती झाली , अशा प्रकारे आज ते ओडकले जाते. आणि ऑक्टोबर २००२ मध्ये , PayPal चे $१.५ बिलियन स्टार्कमध्ये eBay ने अधिक्रग्रहण केली. विक्रीपूर्वी , मस्क कढे PayPal च्या ११ टके स्टॉक होता.

 

SpaceX चे संस्थापक :-Founders of SpaceX

मस्कने २००२ मध्ये तिसरी कंपनी ऍड केली आणि त्यानंतर स्पेस एक्सप्लोरेशन टेकनॉलॉजि कॉम्पेरेशन ची स्थापना केली, २००८ पर्यंत, SpaceX चांगली प्रस्तापित केली नासा ने नासा च्या स्वतःच्या स्पेस शटल मिशनची जागा घेण्यसाठी भविष्यातील अंतराळवीर वाहतुकीच्या योजनेसह मालवाहतूक हाताळण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली. २२ मे रोजी , मस्क आणि SpaceX ने ईतिहास रचला.

एका अंतराळवीरसाठी १,००० पौंडाचा पुरवठा घेऊन हे वाहन आंतरराष्टीय स्थानकावर पटविण्यात आले. पहिल्यादाच एका खाजगी कंपनी आंतरराष्टीय अंतराळ स्थानकावर यान पाठविले होते . प्रक्षेपणाच्यावेळी एलन मस्क चे म्हणने पूर्ण केले गेले.

टेस्लाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी :-Founder and CEO of Tesla

एलोन मस्क हे टेस्ला मोटर्सचे सह – संस्थापक , CEO आणि उत्पादन आर्किटेस्ट सुद्धा आहे. हि कंपनी ईलेक्ट्रिक कर तसेच बॅटरी उत्पादने आणि सौर छताच्या निर्मितीसाठी मोट्या प्रमाणात काम करीत आहे. एलन मस्क कंपनीच्या सर्व उत्पादनाच्या विकास आणि अभियांत्रिकी, डिझाईनची पाहणी करत असतात. ५ वर्षांनी कंपनीने रोडस्टरचे अनावरण केले गेले .

हि स्पोर्ट कार ३.७ सेकंदात ० ते ६० मैल प्रतितास वेग वाडविण्यास सक्षम होता. लिथियम – आयन बॅटरीच्या चार्जेस दरमॅन सुमारे २५० मैलाचा प्रवास देकील करतो. टोयोटा सोबत धोरणात्मक भागीदारीसोबत , टेस्ला मोटर्सने जून २०१० मध्ये सार्वजनिक ऑफर सुरु केली गेली आणि $२२६ दशलक्ष वाढवले.

कौंटुबिक आणि प्रारंभिक जीवन :-Family and early life

“माझा परिचय” निबंध मराठी मध्ये Essay on Myself in Marathi

कॅनेडियन आई आणि दक्षिण आफ्रिकेतील वडिलांचा त्याचा मुलगा एलोन मस्क चे बालपण त्याचा भाऊ किंबल आणि बहीण टोस्का हे एलोन मस्क ची पूर्ण फॅमिली होती ते सर्व आफ्रिकेत राहत होते. १० व्या वर्षी त्याच्या वडिलांचा घटस्पोर्ट झाला , अंतमुखी एलोनचा संगणकात रस निर्माण झाला त्याने स्वतःला प्रोग्राम कसा करायचा हे शिकून घेतले आणि तो जेव्हा १२ वर्षाचा झाला तेव्हा त्याने ब्लास्टर नावाचा गेम ची पहिली विक्री केली.

पुरस्कार आणि ओळख :-Awards and recognition

 

२००६ मध्ये , एलोन मस्क यांनी यनायटेड स्टेटस नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस एरोनैटीकसं आणि स्पेस इंजिनियरिंग बोर्डाचे सदस्य म्हणून काम केले होते. २००७ मध्ये , टेस्ला आणि SpaceX मधील त्यांच्या कामांसाठी त्यांना INC मासिकाने वर्षातील सर्वोत्तम उद्योजक म्हणून त्याचा सन्मान करण्यात आला. फेब्रूवारी २०११ मध्ये , फोब्सने एलन मस्क याना अमोरिकेत २० सर्वात शक्तिशाली CEO ४० आणि त्याखालील ” म्हणून सूचिबद्ध केले. जून २०११ मध्ये , मस्क याना स्पेस कमर्शीलाईझेशनमधील प्रगतीसाठी US$२५०,००० हेनलीन पारितोषिक देण्यात आले.

२०१२ मध्ये , मस्क याना फुटबॉल प्रकारात स्तिथसोनियन मासिकचा अमेरिकन कल्पकता पुरस्कार त्यांना देण्यात आला. २०१५ मध्ये , त्यांना IEEE मानद सदस्तत्व त्याचा मन देण्यात आला. जून २०१६ मध्ये, बिझनेस इनसाइडरने मार्क झुकरबर्ग आणि साल खान आणि एलन मस्क याना “जगासाठी मूल्य निर्माण करणाऱ्या टॉप १० मध्ये बिझनेसमन म्हणून नाव देण्यात आले. डिसेंबर २०१६ मध्ये, फोर्ब्सच्या जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती म्हणून २१ व्या क्रमांकावर आहे. २०१८ मध्ये , एलन मस्क रॉयल सोसायटी (FRS ) चे फेलो म्हणून निवडले गेले.

नेट वर्थ :-Net Worth

२०१८ मध्ये एलोन मस्क ची संपत्ती २०.५ अब्ज अमेरिकन डॉलर होती. २०२२ मध्ये एलोन मस्क ने ४४ अब्ज अमेरिकन डॉलर देऊन अशा मोठी रकम मोजून एलन मस्क ने twitter हि कंपनी विकत घेतलीआहे.एलोन मस्क २०२२मध्ये सर्वात अमीर बनले आहे . टेस्ला आणि SpaceX या दोन कंपन्यांमुळे सर्वात श्रीमंतांच्या यादीत पाहिल्यावर आहे . एलोन मस्क २०२२ मध्ये सर्वात श्रीमंत म्हणून सांगितले आहे .

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment