सदाफुल फुलाची माहिती :-Evergreen flower information In Marathi:- सदाफुल हे प्रत्येक घरासमोर आढळत असते. या फुलाला पारिजातक सुद्धा म्हणतात. सदाफुल हे कुठल्या पण असते. पण साधारणतः हे फुल जानेवारी ते एप्रिल महिन्यामध्ये लावत असते. या फुलाच्या बिया खूप हलक्या असतात. एका ग्रॅम मध्ये सुमारे ७०० ते ८०० बिया राहत असतात. या फुलाची लागवड ३-४ महिण्यासाठी करत असते या फुलाची फळे गोलाकार असतात. या फुलाला लावण्यासाठी चिकन माती किंवा वालुकामय जमीन असली तर चांगल्या प्रकारे या फुलाची वाढ होते.
जेव्हा हे फुले लावतात तेव्हा थोडे फार खात टाकावे आणि लवकरात लवकर फुलाला वाढविण्यास मदत होते. सदाफुल हे ५ पाकळ्यांचे फुल असते. हे फुल सुमारे १ इंच लांब आणि १.५ इंच रुंद असते. हे फुल साधारणतः तीन रंगामध्ये आढळत असते. ते म्हणजे गुलाबी,जांभळा, पांढरा या शिवाय लाल, गळद गुलाबी या दोन रंगामध्ये मिश्रण असलेले सुद्धा फुल असते. सदाफुले या रोपाला अनेक बहरलेले फुले लागत असतात. अशा प्रकारे कुठल्या पण झाडाला इतके जास्त प्रमाणात फुल लागत नसतात. सदाफुले या फुलाची माहिती, इतिहास, व या फुलाची शेती कशा प्रकारे करतात ते पाहूया.
सदाफुल फुलाची माहिती :-Evergreen flower information
सदाफुलाचा परिचय :-Introduction to Evergreen
सदाहरित फुल म्हणजे पेरीविंकल फुल असे म्हणतात. या फुलाला द्विपद हे सुद्धा नाव आहे ते म्हणजे त्याचा कॅथरॅनथस रोझस आहे. या फुलाला APOCYNACEAE असे म्हणतात. ती एक फुलाची वनस्पती मानली जाते. हे एकाच कुटुंबातील सदस्य मानले जाते. हे फुल वर्षभर लागत असतात. याच्या वनसंपत्तीला विंका मायनर असे म्हणत आहे. पेरीविंकल विंका मायनर या वनसंपत्तीला काही नावे दिली आहे.
- कमी पेरीविंकल
- पेरीविंकल मर्टल
- बटू पेरीविंकल
- रेंगाळणारा पेरीविंकल
हे फुल सर्वात पहिले १७ च्या दशकामध्ये उत्तर अमेरिकेमध्ये सजावतीच्य रूपात सादर करण्यात आले होते. आज सुद्धा हे फुल सजावटीसाठी खूप वापरत असते. भारतामध्ये या फुलाला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. ओरिया मध्ये या फुलाला अपनस्कती म्हणतात आणि तामिळनाडू मध्ये सदकडू मल्लिकाई या नावाने ओळखतात. पंजाब मध्ये रतनजोत असे म्हणतात. बंगाली मध्ये या फुलाला नयन तारा किंवा गुलफिरंगी असे सुद्धा म्हणत असतात. सदाफुले हे त्याचे प्रमुख नाव आहे. हे नाव मराठी मध्ये सार्वज या फुलाला उच्चारत असतात. या पेरीविंकल नावाच्या एकूण ८ प्रकार आढळतात.
त्यामधील फक्त एक प्रकार भारतामध्ये आढळते. बाकीच्या संपूर्ण प्रकार मादागास्कर मध्ये आढळतात. या झाडाला वाढण्यासाठी उघड्यावर लावणे जास्तीत जास्त फायद्याचे ठरू शकते. कारण या झाडाची वाढ उघड्यावर लवकर होते आणि यामुळे आपल्याला याची फुले लवकर मिळणार. पण काही लोक याला कुंडीमध्ये सुद्धा लावत असतात यामुले हे फुल खूप लोकांच्या खिडक्यांवर दिसून येतात.
आपण या प्रकारच्या वनस्पतीला सहजपणे एखाद्या उंच भागात रेंगाळताना बघू शकतो. कारण त्याठिकाणी याची वाढ मोठ्या प्रमाणात होत असते. या फुलाला अनेक जागी लावले जाते त्यातीलच एक म्हणजे आपण उन्हाळ्याचा हंगामात आपल्या घराच्या खिडक्यांना झाड लावलेली कुंडी अटकवत असतो त्याच प्रमाणे खूप लोक हे झाड सुद्धा त्यांच्या घराच्या खिडक्यांना अडकवत असतात.
सदाफुलाची आकारवृत्ती :-Evergreen shape
ही सदाफुले सहजपणे बाकीच्या फुलांप्रमाणेच असतात. परंतु म्हणतात ना प्रत्येक फुलात काही विशेष असते त्याच प्रमाणे या फुलात सुद्धा त्याची काही विशेष बाबी आहे. या फुलाच्या झाडाची कमाल उंची १ मीटर इतकी असते. तर या प्रकारच्या झाडाची रोपे झुडुपाच्या प्रकारची असतात. त्यामुळे आपण या प्रकारचे झाड उंच ठिकाणी जास्त प्रमाणात बघत असतो. हे झाडे झुडूपे असली तरी आपल्याला या झाडाची छाटणीची गरज कधीही पडणार नाही. कारण छाटणी सारखी वाढ या या झाडाची होताच नाही.
ते त्याचा आकाराने सहज पने रूप घेत असते आणि आपल्याला त्याचा कोणत्याही प्रकारचा त्रास नसते. आपण या झाडाला कोणत्याही ठिकाणी आपल्या घरात लावू शकतो. या फुलाच्या झाडाची पाने अंडाकार असते आणि हे जास्त जाड आणि जास्त पातळ सुद्धा नसतात. गळद असते जी त्या झाडावर पाहायला खूप सुंदर दिसते आणि त्याला एक अनोखं रूप देत असते. तसाच आपण त्याचा फांद्यांचा विचार केला तर या झाडाच्या फांद्या त्याचा पानाच्या उलट असतात त्याचा पानाचा रंग हिरवा असतो तर
त्याचा फांद्यांचा रंग थोडा पांढऱ्या रंगाचा असते. परंतु याचे पाने अतिशय चकमकीत दिसत असतात.जेव्हा त्याचे पाने आपल्या घरातील जमिनीवर पडत असतात त्यावेळी त्याठिकाणी असलेले सर्व प्रकारचे जंतू नष्ट करण्याचे काम या झाडाचे पाने करत असतात. म्हणजे ज्याठिकाणी या झाडाची पाने तुटून पडतात त्याठिकाणी जागा स्वछ होण्यास मदत मिळते आणि हे आपल्या आरोग्यासाठी चांगले असते.