Garima Jain Famous Web Series List, Biography In Marathi:- गरिमा जैन हि दक्षिण चित्रपटामध्ये काम करत असते यासोबतच गरिमा जैन हि एक लोकप्रिय अभिनेत्री सुद्धा आहे जी भारतीय टेलिव्हिजन मध्ये सुद्धा काम करते. गरिमा जैन ने २०२0 मध्ये MX Player वर मस्तरम या web series मध्ये काम केले होते. त्या वेब सिरीज मध्ये प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.
Garima Jain Famous Web Series List
या वेब सिरीज मध्ये इंदुरेखाची भूमिका साखारली होती तेव्हा खूप जास्त प्रशंसा झाली होती यामुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली होती. गरिमा जैन यांचा जन्म मध्य प्रदेशातील इंदूर येथे १३ मार्च १९९३ रोजी झाला होता. तिचे आताचे वय हे २९ वर्षे आहेत. तिचे शिक्षण हे शिशुकुंज इंटरनॅशनल स्कूल मध्ये झाली समोरचे शिक्षण हे अँडव्हान्स अकादमी आणि इंदूरमधील विद्या सागर स्कूल मध्ये झाले. यासोबतच समोरचे शिक्षण वेगवेळ्या स्कूल मधून झाले होते. गरिमा जैन ने उच्च शिक्षणासाठी ती
इंदूरमधील प्रेस्टिज इंस्टीटयूड ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्ज कॉलेज मध्ये तिने पदवीचे शिक्षण घेतले आणि तिने पूर्ण सुद्धा केले. तिला लहान वयातच अभिनय कराची आवड होती तिने लहान वयातच अभिनय केला होता,यासाठी ती अभिनयाचे शिक्षण सुद्धा केले तिने मुंबई येते जाऊन नमित कपूर ऍक्टिंग इन्स्टिट्यूटमधून तिने अभिनयाचा पूर्ण शिक्षण घेतले.
आता तर ती खूप फेमस झाली आहे टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध मधी नाव आलेले आहेत. इचे निकनेम हे गरिमा आहेत. गरिमा जैन हि दिसायला खूप सुंदर आहे आणि तिची acting सुद्धा अमेझिंग आहे. गरिमा जैन हि OTT प्लॅटफॉर्म ,Ullu App ,Jio Studio ,Mx Player इत्यादी प्लॅटफॉर्म वर काम करते आणि ती आता खूप फेमस झाली आहे.
गरिमा जैन ने केलेले टीव्ही शो :- TV show by Garima Jain
Year | TV Show |
2015 | दोस्ती यारी मन्मार्जियान |
2011 | E – love |
2013 | महाभारत |
2014 | main Na Bhoolungi |
2012 | आज कल कि हाऊसवाइफ |
2016 | शक्ती अस्तित्व के एहसास कि |
फेमस वेब सिरीज गरिमा जैन :- Famous web series Garima Jain
S .No | Year | Web Series |
1 | 2020 | Gandii Baat 4 |
2 | 2020 | XXX : Season 2 |
3 | 2020 | Twisted 3 |
4 | 2020 | Mastram |
5 | 2022 | The Prayag Raj |
6 | 2022 | Gaachi part 1,2 |