गाजर खाण्याचे आरोग्यदायी फायदे :- Health benefits of eating carrots In Marathi

गाजर खाण्याचे आरोग्यदायी फायदे :- Health benefits of eating carrots In Marathi:-  आपल्या आहारामध्ये आपण सर्व जण सलाड खाणे सुरू केले आहे. सलाड खाणे हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. सर्वात जास्त व्हिटॅमिन्स कच्या भाज्यामध्येच असते. गाजर हे पोषक तत्व असलेले कच्चे कंदमूळ आहेत. गाजर मध्ये खूप प्रमाणात व्हिटॅमिन्स, अँटिऑक्सिडेन्ट मिनरल्स आणि बीट-कॅरोटीन हे पोषक घटक गाजर मध्ये उपलब्ध आहे. नियमिपणे जर आपण गाजर चे सेवन केले तर शरीर तंदुरुस्त राहत असते.

गाजर खाण्याचे फायदे खूप प्रमाणात आहे. पण हिवाळ्यामध्ये गाजराचा हलवा बनवून खूप लोक खात असतात. गाजर मध्ये औषधी गुणधर्म खूप आहे. यामुळे आपले शरीर अनेक आजारापासून संरक्षण करत असते. आज आपण गाजर ची माहिती , औषधी गुणधर्म आणि त्यात असलेले पोषक घटक आरोग्यासाठी फायदे जाणून घेऊया.

गाजर खाण्याचे आरोग्यदायी फायदे :- Health benefits of eating carrots

Health benefits of eating carrots
गाजर मधील महत्त्वाचे पोषक घटक:- Important nutrients in carrots

गाजर हे अनेक आजारावर फायदेशीर आहे. याच्या मध्ये पौष्टिक कंदमूळ आहे. गाजरामध्ये ८८% पाण्याचे प्रमाण आहे. गाजराचे सेवन जर तुम्ही नेहमी कराल तर हायड्रेड राहत असतात. गाजरामध्ये अनेक पोषक घटक आहे. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के , पोटॅशियम , बायोटिन, व्हिटॅमिन b६ अल्फा कॅरोटीन, ल्युटेन, लायकोपेन्ट, बीट-कॅरोटीन यामुळे आपल्या शरीरातील सर्व आजार दूर करून आपले शरीर पोषण होण्यासाठी मदत करते.

 

घटक प्रमाण
कॅलरीज ४१
पाणी ८८%
प्रोटीन ०.९ग्रॅम
कार्बोहायड्रेड ९.६ ग्रॅम
साखर ४.७ ग्रॅम
फायबर्स २.८ ग्रॅम
फॅट ०.२ ग्रॅम

गाजर खान्याचे आरोग्यासाठी फायदे :- Health benefits of eating carrots

गाजर मध्ये उत्तम प्रमाणात पोषक घटक आहे. ते व्हिटॅमिन ए , बी,सी, डी आणि ई असल्यामुळे आपल्या डोळ्याचा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जर रोज गाजराचे सेवन केले किंवा गाजराचे रस पिले तर तुमच्या डोळ्याची नजर चांगली होते. गाजरामध्ये मुबलक प्रमाणात पौष्टिक घटक राहतात. आणि या पौष्टिक घटकांचा आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम होत असतो. आणि आपल्याला तंदुरुस्त पाहण्यास मदत करतो.

गाजरामध्ये अँटी कॅन्सर घटक राहतात. आणि यामध्ये अनेक PHYTOCHEMICAL असे राहतात. गाजरामध्ये बिटा कॅरोटेन आणि कॅरोटेनाइडेस हे घटक असल्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचे काम करते. आणि आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत करते. एक संशोधनाणे असे माहित झाले आहे कि जर आपण गाजराचा नियमित रस बनवून पिला तर ते तोंडाच्या कॅन्सर वर म्हणून काम करत असतो.

काही संशोधनानुसार असे माहित झाले आहे कि गाजराचे सेवन केले तर रक्तदाबाच्या समस्या सुद्धा कमी करण्यास मदत मिळत असते. कारण यामध्ये फायबर्स पोटॅशियम व्हिटॅमिन सी असे पोषक घटक गाजरामध्ये आहे. त्यामुळे रक्तदाबाचा चांगले करासाठी फायदा मिळू शकतो. मधुमेहासाठी सुद्धा फायदेशीर आहे. गाजरामध्ये व्हिटॅमिन ए चा समावेश असल्यामुळे मधुमेहासाठी गाजर खाणे हे फायदेशीर ठरू शकते.

गाजरामध्ये ८८% पाण्याची पातळी असते. आणि २५ कॅलरीज प्रमाणात असते. ज्यामुळे आपले वजन कमी करायचे असल्यास गाजराचे सेवन केल्याने वजन नियंत्रित ठेवण्याचे काम करत असते. हाडे मजबूत राहण्यासाठी गाजराचे सेवन करावे. कारण गाजर मध्ये व्हिटॅमिन ए मुळे हे हाडातील पेशींचे मेटाबोलिसम सुधारविण्याचे काम करत असते. जर आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल ची पातळी वाढली असेल तर गाजराचे सेवन केल्याने ते पातळी कमी होते.

चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी गाजराचे फायदे :- The benefits of carrots for facial beauty

गाजर मध्ये अनेक प्रकारचे फायदे आहे. माणसाच्या वाढत्या वयानुसार चेहर्यावर अनेक आजार निर्माण किंवा चेहऱ्यावर अनेक खुणा माती धूर यामुळे आपल्या चेहऱ्यावर काही परिणाम होऊ शकतात. आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या सुद्धा येऊ शकते. जर आपण आपल्या आहारामध्ये रोज गाजराचा रस बनवून पिला तर आपल्या चेहऱ्याची त्वचा निरोगी राहत असते. जर आपला चेहर्या सुंदर ठेवायचा असेल तर गाजराचा फेसपॅक बनवून लावावे ते चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर आहे.

गाजरामध्ये अँटी-ऑक्सिडेन्ट घटक आहे. त्यामुळे आपल्या शरीरातील रक्तशुद्धीकरण करत असते. त्वचेवर योग्य रित्या पोषण न झाले तर इन्फेक्शन सुद्धा होऊ शकते. ते जर बरे करायचे असल्यास गाजराचे नियमितपणे रस बनवून पिल्याने त्वचेची समस्या होणार नाही. त्वचा जर आपली कोरडी पडली तर गाजराचे सेवन करणे फायद्याचे ठरते. आपण जर गाजराचे पेस्ट लावली तर चेहरा सुंदर व निर्मल होत असतो.

केसांसाठी सुद्धा गाजराचे फायदे आहेत. आजरमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आहे. गाजराचे जर नियमितपणे सेवन केले तर केसाचे पोषण योग्य रित्या होत असते व तुमचे पांढरे पडणारे केस ते काहीसे कमी होऊ लागतात. जर तुम्ही नियमित पाने गाजराचा रस पिला तर केस गळणे सुद्धा कमी होते. गाजरामध्ये व्हिटॅमिन ए चे प्रमाण असते त्यामुळे ते आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment