मेथीचे आरोग्यदायी फायदे :- Health benefits of fenugreek In Marathi

मेथीचे आरोग्यदायी फायदे :- Health benefits of fenugreek In Marathi:-  मेथी हे जितक्या आपल्या स्वयंपाकामधे उपयुक्त ठरते. मेथीचे दाणे ते सुद्धा आपल्या पदार्थाचा स्वाद वाढवत असतो. व आपल्या आरोग्यसाठी सुद्धा फायदेशीर आहे. हे भाजी खूप दिवसापासून खात आले आहे. भारतामध्ये शेतकरी ज्या भाजीची शेती करत असतात. आयुर्वेदिक मध्ये ही भाजी फायदेशीर आहे. हे भाजी आणि त्याची मेथी या दोन्ही गोष्टी शरीरासाठी फायदेशीर आहे. मेथीच्या दाण्याचा उपयोग औषधी करण्यासाठी केला जातो.

मेथीचे आरोग्यदायी फायदे :- Health benefits of fenugreek

 

Health benefits of fenugreek

 

मेथीमध्ये कॅल्शियम, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन आणि आयर्न हे प्रमाण आहे. तसाच जे महिला गरोदर आहे आणि त्यांना यावेळी त्यांच्या बाळासाठी दूध अपूर्ण पडत असेल तर त्यासाठी मेथी हा चांगला उपाय ठरते. मेथीची भाजी म्हणजेच त्याचे रोपे असलेली भाजी ही जास्त प्रमाणात हिवाळ्याच्या हंगामात निघत असते. आणि त्यानंतर बाकीच्या हंगामात या भाजीचे उत्पादन नाहीसे होते. नैसर्गिक पेनकिलर्स म्हणून सुद्धा मेथीच्या दाण्याचा वापर केला जातो. मेथीचे फायदे आणि नुकसान ते आपण खालील प्रमाणे जाणून घेऊया.

मेथीचे फायदे :- Benefits of Fenugreek

मेथी खाण्याचे अनेक फायदे आहेत. आपल्याला मेथीचे काही प्रमाणातच फायदे माहित आहे पण त्याचे अनेक फायदे आहेत. ते फायदे कोणते आहे ते आज आपण जाणून घेऊया.

१) मेथीचे आरोग्यासाठी फायदे –  Health benefits of fenugreek

मेथीच्या भाजी सोबतच मेथीचे दाणे सुद्धा तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे तुम्हाला कुठला आजार असेल तर मेथीचे सेवन करणे अगदी फायदेशीर आहे. आपल्या आजारामध्ये सध्या खोकला, सर्दी, सांधेदुखी, पोटदुखी आणि सांधेदुखी अशा प्रकारचे आजार मेथी खाल्ल्याने दूर होण्यास मदत होते. आपल्यातील खूप लोकांना माहित नसेल कि मेथीपेक्षा त्याचे दाणे खूप फायदेशीर आहे.

सांधेदुखीच्या त्रासाला मेथीचे दाणे खूप फायदेशीर आहे. बाकीच्या आजारांपेक्षा यावर ते खूप चांगल्या प्रकारे कंकर्ते. जर एखाद्याला पोटदुखीचा त्रास असेल तर त्यासाठी मेथीच्या दाण्याचा पावडर बनवून त्यानंतर एक ग्लास मध्ये पाणी कोमट करून त्यात पावडर मिसळवून पिल्याने आपल्या पोटाच्या कोणत्याही समस्या दूर होण्यास मदत होते.

२) मधुमेहासाठी फायदे – मधुमेहाच्या रोगासाठी मेथी खाणे खूप फायदेशीर ठरले आहे मधुमेहाच्या लोकांना बऱ्याच खाण्या पिण्याचा सल्ला देत असते. चहा मध्ये साखर कमी आंबा न खाणे पण मधुमेहासाठी मेथी खाणे खूप फायदेशीर आहे. मेथीमध्ये असणारे पोषक तत्व आहे मधुमेह असलेल्या लोकांच्या शरीरातील रक्ताची पातळी कमी होण्यास मदत मिळते. आणि रक्ताची पातळी नियंत्रित सुद्धा करते.

जर मधुमेहाचा त्रास जर कमी करायचे असेल तर एक चमचा मेथीचे दाणे घ्या आणि एक ग्लास पाणी घ्या आणि त्या दोघांना मिळवा ते रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेऊन द्या आणि त्याला वरून झाकून ठेवावे. आणि हे पाणी रीकाम्यापोटी सकाळच्या वेळेत पिण्याचे करावे हे तुम्ही नियमित पिल्याने तुमचे मधुमेह नियंत्रित राहण्यास मदत मिळते जर तुम्ही मधुमेहाचे जर औषध खात असेल तर मधुमेहाचे पाणी पिण्याच्या अगोदर डाक्टरांचा सल्ला घेऊन पिण्याचे करावे.

३) हृदयासाठी मेथीचे फायदे – मेथीच्या दाण्यामध्ये असलेले पोषक तत्व हे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे हृदयातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो व निरोगी राहत असतो. तसेच आपला हृदयरोग कमी होण्यास मदत मिळत असते. याचे जर सेवन करायचे असल्यास एक ग्लास पाणी घयावे आणि त्यात एक चम्मच मेथीचे दाणे टाकावे त्याला गॅसवर उकळायला ठेवावे आणि ते गाळून टाकावे आणि स्वादानुसार मध टाकावे त्यामुळे मेथीचा काळूपणा जातो आणि ते पिण्यासाठी आपल्याला सोपे जाणार. हे रोज पिले तर तुम्हाला हृदयाचा त्रास कमी होणार व तुमचे शरीर मजबूत राहण्यास मदत होणार.

मेथीचे त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदे :- Benefits of fenugreek for skin and hair

मेथी हे तुमची त्वचा सुंदर ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. याचे सेवन जर तुम्ही योग्यरित्या केले तर तुमच्या चेहऱ्यावरचे पिंपल्स सुद्धा दूर करतात व आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या रोखण्याचे काम करते. आपल्या चेहऱ्यावरील डाग सुद्धा कमी करतात. व तुमच्या चेहऱ्यावरील डेडस्कीन कमी करायचे असल्यास एक चमचा मेथी पावडर मध्ये थोडं दही टाका त्याची पेस्ट बनवा आणि त्यानंतर हाताने चेहऱ्याला लावा. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरची डेडस्कीन निघून जाणार. केसांसाठी सुद्धा मेथी खूप फायदेशीर आहे.

केस जर दाट करायचे असल्यास आणि मजबूत करण्यासाठी नारळाचे दूध घ्यावे आणि त्यामध्ये दोन चमचा मेथीचे दाण्याचा पावडर टाकावे त्याची पेस्ट डोक्याला लावावे आणि ते ३० मिनिटानंतर केस शाम्पूने धुवून टाकावे त्यामुळे आपले केस मजबूत आणि दाट होत असतात. यासाठी आठ्वड्यामधून कमीत कमी एकदा याचा उपयोग करावा. यामुळे आपले केस सुंदर राहत व केसांना चमक येत असते जर तुम्हाला मेथीची भाजी जर आवडत असेल याची जर भाजी खाल्ली तर तुमच्या शरीरातील अनेक आजार दूर होतात व शरीरासाठी फायदेशीर आहे.

 

 

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment