हिरव्या पालेभाज्यांचे आरोग्यासाठी फायदे :- Health benefits of green leafy vegetables In Marathi

हिरव्या पालेभाज्यांचे आरोग्यासाठी फायदे :- Health benefits of green leafy vegetables In Marathi:-  आत्तापर्यन्त तुम्ही अनेक लोकांकडून ऐकले आहे कि हिरव्या पालेभाज्या खाणे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे आणि त्याचे फायदे सुद्धा तुम्हाला सांगितले असेलच. हिरव्या पालेभाज्या आपल्या शरीरातील रक्त वाढविण्याचे काम करत असते. जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या तर उन्हापासून तुमचा बचाव करत असते. हिरव्या पालेभाज्या म्हटलं कि लहान मुलांना असो वा मोठ्या लोकांना काहि आत्ताच्या पिडीला मांसाहार भाजी खूप आवडत असते. पण जे शाकाहारी लोक आहे. त्यांना हिरवे पालेभाज्या पेक्षा कडधान्य जास्त प्रमाणात आवडत असते.

हिरव्या पालेभाज्यांचे आरोग्यासाठी फायदे :- Health benefits of green leafy vegetables

Health benefits of green leafy vegetables

 

आरोग्यासाठी फायदे :- Health benefits

आपल्याला जरी पालेभाज्या आवडत नसेल तरी आपल्या घरातील आई-वडील, शिक्षक, आजी-आजोबा आपल्याला असतात कि पालेभाज्या खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि आपल्याला ते खाण्यात भाग पडतात. आणि डॉक्टर सुद्धा सांगत असतात कि हिरव्या पालेभाज्या खाणे आपल्या शरीरातील रक्ताची वाढ करत असते आणि ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते. आपल्या सर्वांना या पालेभाज्या नेहमी खाण्यासाठी सांगितल्या जातात.

आपल्याला वाटत असेल कि पालेभाज्यमध्ये असे काय आहे जे आपल्याला खाण्यासाठी भाग पडत आहे. हिवाळ्यामध्ये खूप थंडी असते तेव्हा वेगवेगळ्या हिरव्या पालेभाज्या जास्त प्रमाणात मिळत असतात. थंडी मध्ये जास्त प्रमाणात या भाज्या मिळत असतात परंतु या भाज्या उन्हाळ्यामध्ये खाल्ले तर खूप जास्त महत्वाच्या आहे पण हिवाळ्यामध्ये सुद्धा खूप फायदेशीर आहे. पालेभाज्या मध्ये पालक मेथी चंदन बटवा मुळा कोबी आणि फूल या भाज्या पालेभामध्ये समावेश आहे.

जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा तुम्ही तोंडली. दोडका, दुधी सोयाबीन आणि मशरोमम या भाज्या बिनधास्त खाऊ शकाल. या भाज्यांचे सेवन केले तर तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यासोबतच फरसबी, वटाणे, घेवडा आणि सोयाबीन याचे सेवन केले तर तुमच्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे खनिज तयार होते.ज्या लोकांना मुतखड्याचा त्रास आहे अशा लोकांनी या भाज्या पाण्यामध्ये उकळलेल्या खाव्या कारण या भाज्यांमध्ये ऑक्सिलिक ऍसिड असते यामुळे ते आपल्या हानिकारक सुद्धा ठरू शकते अशा वेळी आपण पालक बीट आणि इतर काही लोहयुक्त भाज्या उकळून खाण्याचे करावे त्यामुळे आपल्याला मुतखड्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

पालेभाज्या खाण्याचे फायदे :- Benefits of eating leafy vegetables

जेव्हा उन्हाळा असतो तेव्ह आपल्याला खूप जास्त घाम येतो तेव्ह आपल्या शरीरातील सोडियम क्लोराईड हा घटक आपल्या शरीरातून बाहेर पडतो. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये आम्ल चे प्रमाण कमी होते. तर त्यावेळी जर आपण हिरव्या भाज्या मुबलक प्रमाणात खाल्ले तर आम्ल येते. उन्हाळ्यामध्ये होणारा त्रास भरून काढण्ययासाठी आम्ल हे आपल्या शरीरला थंड ठेवण्याचे काम करत असते. हिरव्या पालेभाज्या जर खाल्ले तर आपल्या शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवत असते या सोबतच आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचे काम करत असते.

उन्हाळ्यामध्ये जर पाले भाज्या खल्ले तर आपल्याला डी हायड्रेशन आणि उष्णतेचा त्रास होणार नाही. यामध्ये इतके तत्व आहे कि ते तत्व मांस मटण मध्ये नसतात. पालेभाज्या खाल्ल्याने आपल्या शरीरातील डोळ्याचा आजार आणि आतड्याचे रोग, अपचन या रोगासाठी डॉक्टर हिरव्या पालेभाज्या खाण्यासाठी सांगत असते. हा भाज्यांमध्ये खूप प्रमाणात खनिज आहे. यामध्ये क्षार आणि प्रथिने आणि व्हिटॅमिनची सुद्धा मोठ्या प्रमाणात स्रोत आहे त्यामुळे ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

पालेभाज्या खाल्ल्याने आपले आरोग्य चांगले राहतेच त्याबरोबर आपली त्वचा सुद्धा चांगली राहते. आपण जर कच्या भाज्यांपासून सलाड तयार केले आणि ते जर खाल्ले तर त्यासलाड मध्ये व्हिटॅमिनची प्रमाण असते त्यामुळे ते आपल्या शरीरासाठी याच सर्व वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स जास्त प्रमाणात असते. आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. भाजी जर शिजविली तर त्या भाजीतले पौष्टिक तत्व नष्ट होतात आणि त्याचा फायदा आपल्याला जास्त प्रमाणात मिळणार नाही.

गाजर आणि टोमॅटो खाणे टाळा :- Avoid eating carrots and tomatoes

जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा गाजर हे अगदी सहजपणे मिळत असते. पण त्याचे सेवन करणे टाळलेलेच बरे कारण उन्हाळ्यात गाजर खाणे आपल्या शरीरासाठी फायदेशीर नसते त्यामुळे हे यावेळी किंवा मौसमी पालेभाज्या वतिरिक्त इतर भाजी खाल्ली तर आपल्या शरीरासाठी हानिकारक असू शकतात. उन्हाळ्यात टमाटरची भाजी खाण्यापेक्षा त्याचे सलाड खाणे हे जास्त आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे. कारण कि टमाटरची भाजी जर उन्हाळ्यात खाल्ली तर पित्त होण्याचे खूप शक्यता असते.

पित्त वाढले तर आपल्या शरीरातील अनेक रोगांना निमंत्रण देण्याचे काम करत असते. जसे कि अपचन होणे, केस गळणे, अपचन होणे, पोटामध्ये गॅस तयार होणे, जळजळ होणे असे अनेक आजार पित्तामुळे होऊ शकतात. जर तुम्हाला आपले शरीर चागले ठेवायचे असेल तर कोणत्या ऋतू मध्ये कुठल्या भाजी खाणे ते बघूनच खाणे करावे नाहीतर तुमच्या शरीराला त्रास दायक ठरू शकते. पालेभाज्या जास्तीत जास्त प्रमाणात हिवाळ्यात खल्ले तर आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे.

 

 

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

2 thoughts on “हिरव्या पालेभाज्यांचे आरोग्यासाठी फायदे :- Health benefits of green leafy vegetables In Marathi”

Leave a Comment