Hero New Xtreme 160R Launched Price, Specification In Marathi

Hero New Xtreme 160R Launched Price, Specification In Marathi:- हिरो कंपनीने एक्स्ट्रीम 160R बाईकचे चे नवे मॉडेल लॉंच केले आहे. 2022 सालच्या मॉडेलमध्ये ग्राहकांना एक्सट्रीम 160Rच्या फीचर्समध्ये मोठे बदल झालेले आहे . मात्र एक्सट्रीम 160Rच्या इंजिनमध्ये कोणताही बदल झालेला नाही. ही बाईक 3 प्राइस रेंजमध्ये (किंमतीत) उपलब्ध असणार.

Hero New Xtreme 160R Launched Price, Specification

 

Hero New Xtreme 160R Launched Price, Specification

 

Extreme १६०R ची किंमत Rs १,१७,१४८ हि सुरुवातीची किंमत आहे यात तीनही मॉडेलची किंमत हि वेगवेगळी आहे. या गाडीमध्ये ३ रंगामध्ये मॉडेल उपलब्ध आहे. व्हाईट विथ ग्रे ,ब्लू विथ ग्रे ,अँड स्पोर्ट रेड विथ ग्रे या रंगामध्ये extreme १६०R मध्ये रंगात उपलब्ध आहे.

हि bike पल्सर N१६०अँड अपाची RTR १६० ४V सारखी दिसत आहे. आणि याचे फिचार्ज सुद्धा ग्राहकांसाठी सेफटी आहे. EXTREME मध्ये ३ variants आहे. पहिला variants सिंगल डिस्क, दुसरा ड्युअल डिस्क अँड थर्ड variants इस Stealth डिस्क या तीन मॉडेल मध्ये उपलब्ध आहे.

या bike ला स्पोर्टी लुक आहे त्यामुळे हि बाइक दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसते आणि चालवायला सुद्धा सेफटी आहे. दूरच्या प्रवाशाला थकणार नाही. या Extreme बाईकचे १६० चे इंजिन चा पॉवर थोडा जास्त आहे. आणि बाईकचे वजन १३८. ५ किलिग्रॅम इतके आहे. या गाडीचे वजन बघून हे बाइक जास्त वजन नाही आहे. या बाइकमध्ये हेड लाईट मध्ये चेंजेस केलेलं आहे. आता हेडलाईट चा पॉवर वाढलेला आहे.

Hero New Xtreme 160R Features :-

 

Hero New Xtreme 160R Features

 

या नव्या Xtreme मध्ये काही नवीन बदल केलेलं आहे त्यात सर्वात महत्वाचा बदल म्हणजे LED लाइट लावलेले आहे. यामुळे प्रवाशादरम्यान आपल्याला समोरचे द्रुश्य वेवस्तीत दिसणार यामुळे आपल्याला बाईक चालवताना सोपी जाणार. या बाइकची सीटिंग अरेंजमेंट सुद्धा चांगली आहे. नव्या व्हेरिएन्ट मध्ये एलईडी हॅंडलँप, एलईडी डीआरएल, एलईडी टर्न इंडिकेटर, स्कल्पटेड फ्युएल टँक आणि वेगळ्या टेल लँपसह ब्लॅक फिनिशिंग टेल सेक्शनही दिलेले आहे.

हिरो एक्स्ट्रीम 160R चेल इंजिन असेंबली, एक्झॉस्ट पाईप आणि ॲलॉय व्हील यांनाही काळा रंग व जास्ट स्पोर्टी लूक दिला आहे. जर तुम्हाला या नव्या Xtreme मध्ये काही एक्स्ट्रॉ सेफ्टी फीचर्ससाठी तुम्ही 4,999 रुपयांमध्ये हिरो कनेक्ट कनेक्टिव्हिटी खरेदी करू शकता आणि याचा फायदा तुम्हाला नक्कीस होणार.

या बाइक मध्ये १६३cc चेस इंजिन दिलेले आहे हे इंजिन सुरुवातीला पण हेस होता त्यामुळे कंपनीने यात काही बदल केलेले नाही आहे. या Xtreme १६०R इंजिनचा पॉवर त्या पल्सर N१६० आणि अपाची RTR १६० ४v पेक्षा कमी आहे. पण या तीनही बाइक दिसायला सारख्या आहे. पण  याचे स्पेसिफिकेशन मध्ये चेंजेस केलेले आहे.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment