कुतुब मिनारचा इतिहास :- History of Qutub Minar In Marathi:- आपण पाहत असेलेल्या कितीतरी चित्रपटात हा कुतुब मुनीर दाखवला आहे. आणि अनेकांनी हा स्वतः पहिला सुद्धा असेल. पण आपल्यातील काही लोकांनाच माहिति असेल कि याच दिल्लीतील कुतुब मिनाररला लोंकांनी कोर्टात खेचलं आहे. जैन आणि हिंदू मंदिर पडून हा बांधला गेला होता आणि त्यामुळे आता ती मंदिर पुन्हा बांधा अशी लोकांची मागणी आहे. खरं काय आहे ? कुटूंब मिनार हिंदू मंदिर पडून बांधला होता का ? आज जाणून घेऊ आपण.
कुतुब मिनारचा इतिहास :- History of Qutub Minar
भारताच्या मुस्लिम साम्राज्याच्या अगदी सुरुवातीच्या खोड पैकी एक म्हणेज कुतुब मिनार. तो ज्या जागेवर उभा आहे तिथे पूर्वी २७ हिंदू आणि जैन मंदिर होती याचे पुरावे आहेत. कुतुब मिनारमध्ये तुम्ही शिरताना एक लेख दिसतो आणि त्यात सुद्धा या मंदिरांचा उल्लेख आहे. याशिवाय १९२६ साली भारर्ताच्या पुरात्तव खात्याचे अधिकारी त्यांनी लिहून ठेवलं होतं. ” २७ हिंदू मंदिर आहे आणि त्यात काही जैन मंदिर शुद्ध आहेत. आणि असे हे दोन्ही प्रकारचे मंदिर पडून त्याठिकाणी मशीद मानधल्या गेली. मंदिर पडून आणि त्यांच्या अवशेषांचा वापर करून कुतुब मिनारच्या परिसराच्या मशिदीची उभारणी केली होती ही दिल्लीतील पहिली मशीद होती.
यातल्या एका मंदिराचा पाया तसाच ठेवून त्याचंच रांदीकरण करून हे मशीद उभी केली होती. या मशिदीचा खास पश्चिमी भाग हा इस्लामी शैलीत बनवला गेला आहे. मेहताब म्हणजे मशिदीतली ती जागा जिथे इस्लाम नानावज पडतात. आणि तिच्या हिंतींवर कुराण मधल्या ओली आहेत. पण त्यातच बरोबर मंदिरांचे अवशेष आणि काही ठिकाणी मंदिराच्या मूळ बांधकाम क्सचे काही भाग सुद्धा अगदी स्पष्टपणे दिसून येतात. अनेक ठिकाणी हिंदू देवी ददेवतांच्या मूर्ती सुद्धा दिसतात. आता ही मंदिर इथेच होती कि आसपासच्या परिसरात होती याबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद आहे.
इतिहास अब्यासक इरफान हबीब यांनी एक मुलाखतीत सांगितलं. ” यात संशय नाही याठिकाणी मंदिराचे अवशेष आहेत. पण ही मंदिर इथेच होती कि आसपासच्या परिसरात याबद्दल चर्चा होत राहते. साहजिक आहे कि २५ किंवा २७ मंदिर एकाच जागी असू शकत नाही. हे स्तंभ वेगवेगळ्या ठोकणाहून एकत्र करून याठिकाणी आणले गेले असते असे सुद्धा असू शकते. एक लेखक वि एम पांडे म्हणतात, मूळ मंदिर इथेच होती.तुम्ही मशिदीच्या पूर्वेकडून प्रवेश केलात तर जे बांधकाम दिसतं ती मूळ रचना आहे.
इथेच मूळ मंदिर होती असं मला वाटतं. काही अस्पष्टीकसु शकतात. तिथीं टुणी खांब आणि दगडांचे तुकडे आणून त्याचा वापर केला असतील. बाराव्या शार्कापासून मुस्लिम राज्यकर्त्यांनी आणि सातव्या शतक[असून हिंदू राज्यकर्त्यांनी शत्रू राजांनी आश्रय दिलेली इतर धर्मियांची प्रार्थना स्थळ पडल्याची आणि त्याजागी नवीन मंदिर बांधण्याचा इतिहास आहेतच कुटूं मिनार सिद्ध त्याला अपवाद नाही असं इतिहास कर म्हणतात.
इतिहासाचे बायस्क राणा शफी म्हणतात, ” प्रत्येक शासकाने आपली राजकीय अधिसत्ता आणि साम्राज्यवादी ताकद ठसवण्यासाठी त्या काळातल्या सर्वात मोठ्या धार्मिक आघात केले. सगळीच मंदिर उद्धवस केली आणि असं नाही राजकीय महत्व असणारी मात्र निश्चितपणे लक्ष्य ठरली. मशिदीच्या आधी जर त्याठिकाणी मंदिर होती तर ती पुन्हा उभारत का येणार नाही.?
दिलीली कोर्टाने ही याचिका फेटाळली न्याधीश म्हणलेले भारतावर अनेक घराण्यांनी राज्य केलं भूतकाळात झालेल्या चुकांमुळे वर्मन शांतता आणि भविष्यतली सागंतत भग्न होऊ न देता येणार नाही. कुतुब मिनार मध्ये मजल्या आहेत. आणि त्यावेळी खूप लोकंना वरळी जाऊ देत होते परंतु काहीवेळी त्याठिकाणी बघत झाल्यामुळे तेथील वर जाऊ देना मंद झालं.