KGF खाणीतून तब्ब्ल १२१ वर्षे सोनं कसं काढलं ? How to extract gold from KGF mine for 121 years In Marathi:- आपल्यातील अनेकांना KGF या चित्रपटानं खूप वेड लागलं असेल आणि खूप लोक हा चित्रपट खूपदा बघितलं आहे. आणि त्यातच या चित्रपटातील ऍक्शन आणि डायलॉग म्हणजे तुफानच आणि त्यात KGF २ हा चित्रपट सुद्धा खूप गाजला आणि त्याने सुद्धा रेकॉर्ड बनवले. कन्नड सुपरस्टार यश याने या चित्रपट मुख्य भूमिका आहे. आणि या चित्रपटात संजय दत्त आणि रविना टंडन आणि प्रकाश राज हे सुद्धा खूप धमाकेदार भूमिकेत दिसले.
KGF याचित्रपाटाचे दोन भाग आहे. KGF हा मूळ सिनेमा २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता आणि त्याचाच दुसरं अभंग भाग म्हणजे KGF CHAPTER २ हा २०२२ मध्ये आला. KGF अर्थात कोलार गोल्ड फिल्ड्स म्हणजे ते आहे तरी काय त्याचा नेमका इतिहास काय हे खूप कमी लोकांना माहिती आहे आणि सिनेमात दाखवल्या प्रमाणे तो तितकाच रक्त रंगीन आहे का हे खूप कमी लोकांना माहिती नाही आहे. अशाच सर्व प्रश्नाची उत्तर आपण आज शोधणार आहोत.
KGF खाणीतून तब्ब्ल १२१ वर्षे सोनं कसं काढलं ? How to extract gold from KGF mine for 121 years
KGF चा इतिहास :- History of KGF
कोलार गोल्ड फिल्ड्स म्हणजेच KGF हा कर्नाटक राज्यातील कोलार क्षेत्रातील आणि हे क्षेत्र कोलार जिल्याच्या दक्षिण भागात आहे. आणि ते या जिल्याच्या मुख्यालयापासून साधारणतः ३० किमी इतक्या अंतरावर आहे. एका बातमीत KGF चा उल्लेख केलेला आहे या बातमीनुसार स्वतंत्र पूर्व याकाळात १८७१ साली ब्रिटिशच्या सैन्यातील मायकल लॅफिल हे नुकताच इंग्लंड मधील युद्ध आटोपून भारतात आले होते आणि त्यांच्या निवृत्तीच्या दिवसांमध्ये त्यांनी कर्नाटक मधील बंगलोर ला आपलं निवासस्थान बनवलं होत आणि तेथेच राहू लागले.
या काळात लावील त्यांचा बराच काळ वाचनात काढायचे. दरम्यान त्यांनी १८०४ मध्ये एका जर्नल मध्ये प्रकाशित झालेला एक लेख वाचला. आणि याच लेखात कोलार येथे आढळून येणाऱ्या सोन्या बाबतचा उल्लेख केला होता. आणि याच लेखामुळे लावील यांचीच LGF बाबतची उत्सुकता वाढली. याविषयी संशोधन करत असताना ब्रिटिश सैन्यातही लेफ्टनंट टॉमबॉर्न यांचा एक अहवाल लावील लागला. लावील यांना मिळालेल्या माहिती नुसार श्रीरंगपट्टमन लढाईत इंग्रजांनी टिपू सुलतान यांना ठार केल्यानंतर १७९९ मध्ये कोलार आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसर इंग्रजांच्या ताब्यात आला.
आणि ताणानंतर काळानंतरण इंग्रज सरकारनं टिपू सुलतान कडे असलेला भूभाग मैसूर संस्थानकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला. आणि मात्र कोलार परिसरात पार्वेक्षण करण्यासाठी हा भूभाग आपल्या कडेच ठवून घेतला. आणि त्यात सोन्याचा शोध कसा लागला. तर चुन साम्राज्याचा काळात या परिसरात लोक लेव्हल हाताने उखरूंन त्याठिकाणहून सोन काढायचे. अशा चर्चा त्या लेखात केल्लेल्या होत्या. यानंतर त्यांनी कोलार बाबत माहिती देणाऱ्या व्यक्तीला एक बक्षीस जाहीर केलं. आणि काहीच दिवसांमध्ये कोलार मधील ग्रामस्थ चक्क बैल गाड्या घेऊनच त्यांच्या समोर हजर झाले.
या बैलगाड्यात मात्र कोलार परिसरातील चिखल भरलेलं होतं. वोरण यांच्या समोर हा सगड चिखल धुतल्या गेलं आणि या चिखलात त्यांना सोन्याचे काही कण दिसले. मग वोरान यांनी यासंदर्भात अधिक तपस सुरु केला. उत्तम पद्धतीने हाताने उखरूं काम करून येथील सोन काढणं म्हणजेच दर ५६ किलो मातुटीं अंदाजे कुंज भर सोन काढण्यात येत होतं. या ठिकणी तब्बल दोन वर्ष अब्यास केल्या नंतर वोऱाणं यांनी १८७३ यामध्ये लेफयानांत यांनी मैसूरच्या राज्याकडे यामध्ये खोदकाम करण्याची परवानगी मागितली. आणि त्यानंतर कोलार येथे सोन काढण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली.