HSC RESULT २०२२ : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी:- HSC RESULT 2022: Very important news for 12th standard students.In Marathi :- २०२२ या वर्षी भारत भरात अनेक विध्यर्थ्यांनी बारावीची परीक्षा दिलेली आहे. आणि त्यांना त्यांच्या निकालाची सुद्धा खूप उत्सुकता होती. यावर्षी विध्यार्थी खूप चिंतेत होते आणि त्याचे कारण म्हणजे मागील दोन वर्ष सतत विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेतले होते आणि त्यांनी बारावीचा अभ्यास सुद्धा ऑनलाईन पद्धतीने केलेला होता. कारण या वर्षी सुद्धा भारताच्या काही ठिकाणी बारावीच्या परीक्षेबाबत वेगवेगळे गैरसमज झालेले होते.
HSC RESULT २०२२ : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी:- HSC RESULT 2022: Very important news for 12th standard students.
आणि बारावीच्या परीक्षेबाबत खूप विधार्थ्यांनी महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या विरोधात त्यांच्या घरासमोर आंदोलन केलेले होते. आणि तरी सुद्धा विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेऊन ऑफलाईन पद्धतीने परीक्षा द्यावी लागली होती. आणि त्यांना सध्या त्यांच्या बारावीच्या निकालाबाबत उत्सुकता वाटतं आहे. आणि त्यामुळे आज महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मागील काही दिवसात सांगितलेलं होत कि बारावीचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागेल.
आणि त्याचप्रमाणे बारावीचा निकालाची तारीख पूर्णपणे जाहीर झालेली आहे. आणि सध्याच्या माहितीनुसार HSC RESULT २०२२ म्हणजेच बारावीचा या वर्षीचा निकाल ८ जून २०२२ रोजी दुपारी १:०० वाजता लागणार आहे. आणि बारावीच्या विद्यार्थ्यंसाठी ही खूप महत्वाची बातमी आहे.
निकाल कुठे पाहाल ? : Where do you see the results ?
बारावीचा पाहायचा असल्यास आपण इथे पाहू शकता.
- mahresult-nic-in 2022 hsc result
- यावर्षी दहावी आणि बारावीचा निकाल आपल्या महाराष्ट्रातील लोकप्रिय बायमीचे साधन ABP माझा च्या साईट वर बघू शकणार.