MAHINDRA च्या SUV या प्रकारच्या कार ची तुफान विक्री परंतु त्यात सुद्धा काही अडचण :- Hurricane sales of MAHINDRA’s SUVs but also some problems In Marathi

MAHINDRA च्या SUV या प्रकारच्या कार ची तुफान विक्री परंतु त्यात सुद्धा काही अडचण :- Hurricane sales of MAHINDRA’s SUVs but also some problems In Marathi:-  आपल्या भारतात अनेक कार्स कंपन्या आहे आणि त्यातील काही कंपनी आपले बाजार पेठेत आहे. त्यातीलच एक आणि भारतातील कार्स विक्री मधील चोथ्या नम्बरची कंपनी म्हणजे महिंद्रा मोटर्स आणि याच कंपनीची सर्वात मोठी एसयूव्ही म्हणून सध्या चालत असलेली कार म्हणजे एक्सयूव्ही ७०० खूप लोकांना आवडत आहे. माहिंद्रा या कंपनीच्या सर्वात जास्त सेगमेंट मध्ये SUV खूप जास्त प्रमाणात चालत आहे. आणि त्यात सुद्धा महिंद्रा आपल्या भारताच्या बाजारपेठेत आपला दबदबा निर्माण केला आहे.

या पप्रकारच्या गाड्यांत महिंद्रा आपल्या ग्राहकांना कमी किमतीत चांगल्यात चांगल्या प्रकारच्या गाड्या देतात आणि त्यात ग्राहकांना कोणताही तरस न होण्याची सुद्धा खूप जास्त प्रमाणात दक्षता घेतात. आणि त्यामुळे खूप लोक त्यांच्या नवीन गाड्यांवर झीप जास्त प्रमाणात विश्वास ठेवतात. आणि काहीच दिवस झाले आहेत. याच महिंद्रा कंपनीने त्यांची सर्वात मोठी गाडी आणि लोकंच्या मनात बसणारी गाडी लाँच केली आणि ती म्हणजे महिंद्रा एक्सयूव्ही ७०० ही गाडी खुप लोकांना आवडली आहे आणि अनेक लोक यासाठी खूप जास्त प्रमाणात त्याची वाट बघायला सुद्धा तयार आहे.

MAHINDRA च्या SUV या प्रकारच्या कार ची तुफान विक्री परंतु त्यात सुद्धा काही अडचण :- Hurricane sales of MAHINDRA’s SUVs but also some problems

 

Hurricane sales of MAHINDRA's SUVs

 

कारण यामध्ये जी सुविधा महिंद्रा कंपनीने दिली आहे ते त्या सेगमेंट मध्ये दुसऱ्या कोणत्याही गाडीत नाही आहे. त्यामुळे सर्व लोकांचे लक्ष या गाडीने आपल्याकडे वेधले आहे. आपल्याला या कार साठी वाट बघत असलेल्या लोकांची संखय ऐकून अनेकांना या बदल आश्चर्य वाटेल. जेव्हा पासून ही गाडी आपल्या भारत आली आहे त्यावेल्लेपासून खूप लोक हे घेण्यासाठी वाट बघत आहे. मागील ८ महिने झाले ही गाडी बाजारपेठेत येऊन परंतु तंत्री सुद्धा ही गाडी झीप कमी ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यानंतर या

गाडीच्या एकूण ३० हजार युनिट ची विक्री झाली आहे आणि तरी सुद्धा अनेक लोक यासाठी वाट बघत आहे. या कार मध्ये अनेक प्रकार आहेत. आणि त्यात सर्वात सुरुवातीची किंमत १३.१८ लाख इतकी आहे. जेव्हा पाससून ही गाडी बाजारपेठेत आली आहे तेव्हा पासून यासाठी खूप ही गाडी घेण्यासाठी उत्सुक आहे. आपणाला या गाडी साठी असलेल्या वेटिंग पिरेड ऐकून नक्की आश्चर्य वाटेल. आपल्याला ही गाडी घायची असेल तर त्यासाठी आपणाला गाडी बुक करण्यापासून तब्ब्ल १८ महिन्यानंतर ही गाडी आपल्याला मिळेल.

तब्ब्ल १८ महिन्यांचा वेटिंग पिरियड :- Waiting period of 18 months

 

MAHINDRA's SUVs

 

जेव्हा ही गाडी बाजारपेठेत आली म्हणजे लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून या गाडीसाठी बुकिंग सुरु करण्यात आली आहे तेव्हाच म्हणजे आत्तापासून ८ महिन्या पाहिलं ही गाडी बुकिंग साठी आपल्यापासून काही तासांतच या गाडीसाठी तब्ब्ल ५० हजार लोकांनी अर्ज केला आणि ५० युनिट बुक झाले. त्यामुळे सध्याचा काळात एक्सयूव्ही ७०० साठी वेटींग पिरियड ऐकताच खूप लोकांना याबद्दल आश्चर्य वाटेल. आपल्याला ही गाडी पाहिजे असल्यास आपल्याला त्यासाठी तब्ब्ल १८ महिने वाट बघावी लागते.

महिंद्रा कंपनीला या कार साठी आता पर्यंत तब्ब्ल १ लाखाहून अधिक बुकिंग मिळून आहे पण यातून महिंद्रा कंपनी लोकांना ३० हजार गाड्या देऊ आहे. यावरून आपण समजू शकतो कि किती लोक या गाडीसाठी वाट बघत आहे. म्हणजेच दर महिन्याला १० हजार बुकिंग मिळत आहे. आणि अशा या गाडीमुळे महिंद्रा कंपनीचे खूप चाहते वाढले आहे आणि त्यामुळे खूप लोकांना ही कंपनी आवडली आहे.

आपल्याला ही गोष्ट ऐकून आश्चर्य वाटेल कि कंपनीचे मालक स्वतः आनंद महिंद्रा या गाडीसाठी रांगेत आहे. आणि त्यांना सुद्धा ही गाडी आता पर्यंत नाही. मिळाली आहे. भारतीय खेळाडूंनी अनेक स्पर्धेत भारताचे नाव उंचावले आहे आणि त्यात भारतीय बॅटमिंटन पटू नि थॉमस कप यांनी त्यांच्या चंगली कामगिरी साठी महिंद्रा कंपनीचे मालक स्वतः आनंद महिंद्रा यांनी त्याच्या साठी थॉमस कप जिंकणाऱ्या खेळाडू चिराग शेट्टीचे खूप कौतुक केले होते आणि त्यासाठी चिराग शेट्टीने सुद्धा त्यांचे खूप आभार मानले होते. चिराग शेट्टीने त्यांचा एका ट्विट द्वारे आभार मानले.

चिराग शेट्टीने आनंद महिंद्रांना ट्विट करत म्हणाले ” धन्यवाद सर मी काही वेळा अगोदरच XUV ७०० बुक केलेली आहे. आणि ती गाडी मला लवकरच मिळेल अशी माझी इच्छा आहे.” आणि त्यांना उत्तर देत आनंद महिंद्रा म्हणले XUV ७०० ही चॅम्पियन्स खेळाडूंची अफिली पसंत आहे. आम्ही त्यासाठी खूप जास्त प्रमाणात मेहनत करून ही आमची गाडी तुमच्या पर्ययत्नत पोहोचविण्याच्या प्रयत्न करणार. आणि ही गाडी तुमच्या पर्यंत लवकर पोहोचेल.”

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment