इंटरनेट चे महत्व :-Importance of Internet In marathi

इंटरनेट चे महत्व :-Importance of Internet In marathi:- आजच्या युगात टेलिफोनचे महत्व अन्यसाधारण आहे .पण त्यालाही मागे टाकण्याची किमया इंटरनेट ‘ करीत आहे .नजिकच्या भविष्यकाळात इंटरनेट सर्वदूर पसरल्यानंतर संदेशवहनाचे तसेच इतर माहितीच्या देवाणघेवाणाचे ते एक महत्वाचे व कमी खर्चाचे साधन ठरणार आहे .हे ‘इंटरनेट ‘ म्हणजे आहे तरी काय ? तर संगणकाद्वारे संदेशवहन . आज संगणकाने सर्व्या भागात आणि सामाजिक क्षेत्रात संधी मिळाली आहे . शब्द , चित्र वा संगीत कोणत्याही प्रकारची माहिती संगणक साठवून ठेऊ शकतो . त्यावर पाहिजे ते संस्कार करू शकतो . एखाद्यl ऑफिसात अनेक संगणक असल्यास ते एकमेकांना जोडून त्याचे जाळे वा ‘नेट ‘ तयार केलेले असते . त्यामुळे संगणक हे सर्वाना कामी पडणारे यंत्र आहे . जगभरातील अशी कोणतीपण गोष्ट नाही ते इंटरनेट वर मिळत नाही इंटरनेट हे सर्वाना उपयोगी पळते .१९६९ साली इंटरनेट कल्पनेचा जन्म झाला .

अमेरिकन लष्कराने इंटरनेटच्या पायाभूत ठरणारे आपार्नेट नांवाचे नेटवर्क वापरात आणले . अमेरिकेला अशी भीती वाटे कि संथेशवहनाने मुख्य केंद्र जर रशियाने बॉम्ब टाकून नष्ट केले तर काय होणार ? या भीतीपोटी त्यानी चार केंद्र स्थापून ती एकमेकांना जोडली . हेतू हा कि कोणतेही केंद्र नष्ट झाले तरी बाकीची तीन केंद्रे काम करू शकतील . हेच आपार्नेट . युद्ध संपल्यानंतर अमेरिकेतील विद्यापीठांना अशा नेटवर्कचा उपयोग करण्याची मुभा देण्यात आली व अपारनेट चा विस्तार झाला. नवीन संशोधन व माहितीच्या देवाणघेवाण या कामासाठी वापर सुरु झाल्यानंतर सर्व क्षेत्रातील लोकांचे याकडे लक्ष वेधले गेले आणि इंटरनेट चा खऱ्या अर्थाने उपयोग सुरु झाला. १९६९ मध्ये ४ केंद्रे असणारे हे नेटवर्क १९९५ मध्ये ५० लाख केंद्रे असणाऱ्या नेटवर्क मध्ये रूपांतरीत झाले.

आता इंटरनेट मध्ये लक्षवेधी नेटवर्क अजून आता ५० टक्के नेटवर्क अमेरिकेबाहेर इतर देशात आहेत. इंटरनेट मुळे जग खऱ्या अर्थाने जवळ आले आहे. भारतात एडुकेशन आणि रिसर्च यासाठी इंटरनेट १९८८ पासून कार्य करीत आहे भारतातील सर्व आय आय टी संशोधन संस्था व विज्ञान्न संस्था या इंटरनेट ने एकमेकांशी जोडल्या गेल्या असून हे नेटवर्क अमेरिकेतील युनिटला जोडण्यात आले आहे. इंटरनेट फक्त शिक्षणासाठी नाहीतर खूप साऱ्या गोष्टी साठी उपयोग करता येते. व्ही. एस. एन. एल. ने १९९४ मध्ये इंटरनेट साठी निविदा मागवल्या.

 

इंटरनेट चे महत्व :-Importance of Internet

 

Importance of Internet In marathi

 

 

इंटरनेट कसे काम करते :-How the Internet works

इंटरनेट हे भौतिक केबल्सचे जागतिक नेटवर्क आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहेत . तुमाला वाटत असेल कि इंटरनेट कसे काम करीत असते , त्यामध्ये तांब्याच्या टेलिफोन वायर्स, टीव्ही केबल्स आणि फायबर ऑप्टिक केबलचा समावेश असू शकतो. इंटरनेट साठी wi-fi आणि ३G / ४G सारखे वायरलेस कनेक्शन देखील इंटरनेट चालू करण्यासाठी या केबल्सवर अवलंबून असतात. तुम्ही जेव्हा साइड ला भेट देता त्यावेडी संगणक या वायर्सला सर्वर विनंती पाठवतात. संगणक हार्ड ड्राईव्ह सारखे बराच काही समाविष्ट करू शकतो, एक सर्वर वरून दुसऱ्या सर्व्हर नेट स्पीड समजत असतात. आपले नेट पॅक जर संपले असताना जर आपल्याला तुरंत नेट पाहिजे असेल तर ते आपण wi-fi द्वारे पाठवू शकतो जर आपल्याला नेट चा रिचार्ज माराचा असेल तर काही सेकंदात आपला रिचार्ज मारू शकतो. इंटरनेट वर तुमि लाईव्ह मॅच सुद्धा पाहू शकतो किंवा मुवि सुद्धा बघू शकतो.

इंटरनेट वर बातम्यांचे माहिती समाविष्ट करून ठेऊ शकतो ऑनलाईन खरेदी करण्याचे विशिष्ट मार्ग आहे. तुमि एखादी वस्तू ऑर्डर केली आणि जर ते खराब आली तर ते तुमि परत सुद्धा करू शकता. तुमाला त्याचे बिल फक्त सांभाळून ठेवावे लागते, तुमि तुमची घरगुती बिल सुद्धा भरू शकतात. तुमची बँक खाते अँप ला जोडावे लागणार त्यानंतर तुमाला ऑनलाईन पैसे भरता येणार. तुमि विडिओ कॉल करून बोलू सुद्धा शकतात. मेसेज सुद्धा करू शकतात tv सुद्धा बघू शकतात किंवा नवीन कौशल शिकऊ शकतात, येतुन दुसऱ्या देशासोबत कॉल वर सुद्धा बोलू शकतात. वर्ल्ड वाइड वेब – थोडक्यात वेब म्हटले जाते आपण इंटरनेट द्वारे विविध वेबसाइट चा संग्रह आहे. वेबसाइट चा उद्देश जवळपास काहीही असू शकतो , बातम्यांचे व्यासपीठ , जाहिरात , ऑनलाईन लायब्ररी , प्रतिमा शेहर करू शकतात किंवा शिक्षणाची साइट सुद्धा बगु शकतात.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment