इंडियन प्रीमिअर लीग २०२२ (IPL २०२२):-Indian Premier League 2022 (IPL 2022) In Mrmarathi IPL च्या १५ व्या हंगामात २ नवीन संघ आले गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स विजेतेपदासाठी स्पर्धा करतील . IPL मध्ये एकूण १० संघ आहे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड , (BCCI ) आयपियलचे आयोजन करते आणि सर्व अडथडे आले तरी त्याची काळजी घेते . मागच्या वर्षी , कोविड- १९ निर्बंदा निर्बधामुढे , IPL UAE मध्ये घेण्यात आले होते . या वर्षी IPL भारतात होणार आहे खूप थाटामाटात होणार आहे .
इंडियन प्रीमिअर लीग २०२२ (IPL २०२२):-Indian Premier League 2022 (IPL 2022) In Mrmarathi
इंडियन प्रीमिअर लीग २०२२ (IPL २०२२):-Indian Premier League 2022 (IPL 2022) IPL च्या १५ व्या हंगामात २ नवीन संघ आले गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स विजेतेपदासाठी स्पर्धा करतील . IPL मध्ये एकूण १० संघ आहे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड , (BCCI ) आयपियलचे आयोजन करते आणि सर्व अडथडे आले तरी त्याची काळजी घेते . मागच्या वर्षी , कोविड- १९ निर्बंदा निर्बधामुढे , IPL UAE मध्ये घेण्यात आले होते . या वर्षी IPL भारतात होणार आहे खूप थाटामाटात होणार आहे .
IPL हे क्रिकेट प्रेमीसाठी फक्त नाही आहे . या स्पर्धेत खूप प्रमाणात पैसा खर्च होतात . प्रत्येक करार हा बहू – दशलक्ष डॉलरचा असतो कार्यक्रमाची सर्व योजना बीसिसिआय कडे असते. याचा भारतातील उपयोग देशांतर्गत सामने आयोजित करण्यासाठी केला जातो . त्यातून खेळाडूचे पैसे हि भरले जातात .
IPL २०२२ : इंडियन प्रीमिअर लीग सिझन १५ मध्ये किती पैसे गुंतवले आहेत ? IPL 2022: How much money has been invested in Indian Premier League season 15?
आयपील सीजन १५ मध्ये गुंतवलेल्या पैशावर एक नजर :-A look at the money invested in IPL season 15
टाटा समूह – शीर्षक प्रायोजक – रु . ६७० कोटी . टाटा समूहाने दोन वर्षासाठी आयपीएल चे शीर्षक प्रायोजक म्हणून विवोची जागा घेतली आहे . आयपीएल च्या दोन हंगामासाठी ६७० कोटी रूपये देण्याचे मान्य केले आहे . २०२२ आणि २०२३ साठी प्रतेकि ३५५ कोटी मध्ये विभागले गेलेले आहे आणि ३०१ कोटी रुपये शीर्षक हक्क म्हणून व ३४ कोटी दरवर्षी वाढलेल्या सामण्यासाठी शुल्क म्हणून दिले जातात .
प्रसारक / माध्यम हक्क – रु . ४०,०००- रु . ४५०००कोटी :Broadcaster / Media Rights – Rs. 40,000 – Rs. 45,000 crore
प्रसारित हक्काच्या विक्रीतून बिसिसिआयला ४०,००० ते ४५००० कोटी मिळू शकतात , मीडियाच्या रिपोर्टनुसार . हे $५ बिलियन च्या समतुल्य आहे . आयपीएल मधील बीसिसिआय चा खूप मोठा स्रोत आहे त्यामुळे प्रसारक हक्क काम करत असतात . सध्या , स्टार ग्रुप कडे प्रसारण हक्क आहे . OLX AUTOS ने स्टारसोबत ब्रॉडकास्टिंग मध्ये भागीदारी केली आहे .
संघाचे ब्रँड मूल्य :-Brand value of the team
चेन्नई सुपर किंग्स हा संग जानेवारी २०२२ मध्ये पहिला युनिकॉर्न संघ बनला . ८ संघाचे ब्रँड मूल्य खालील प्रमाणे आहेत . २ नवीन संगाचे मूल्य सिझन १५ नंतर ठरवले जातील .
Team Brand Value
Team |
Brand Value |
chennai super kings | Rs २,७०० Crore |
Mumbai Indians | Rs २,५०० Crore |
Kolkata knight riders | Rs ५३६ Crore |
Royal challengers bangalore | Rs ५३६ Crore |
Sunrisers Hyderabad | Rs ४४२ Crore |
Delhi Capitals | Rs ३७० Crore |
Punjab Kings | Rs ३१८ Crore |
Rajastan Royal | Rs २४९ Crore |
अधितकृत प्रायोजक – रु २१० कोटी :-Authorized Sponsor – Rs.210 crore
इंडियन प्रीमिअर लीग २०२२ च्या प्रायोजकाच्या यादीमध्ये Dream ११ , Unacadmy , Rupay , CRED , Upstox आणि Tata Safari या नावांचा समावेश आहे . हे गट BCCI ला प्रायोजक म्हणून शुल्क २१० कोटी रूपये देतील .
पंच प्रायोजक – रु २८ कोटी :-Punch Sponsor – Rs. 28 Crores
पंच प्रायोजक , पेटीएम , जाहिराती साठी २८ कोटी रूपये देतात .
धोरणात्मक कालबाह्य प्रायोजक- ३० कोटी रुपये:Strategic Expired Sponsors – Rs. 30 Crores
CEAT, या वर्षी धोरणात्मक काल्बाह्यानंतर प्रायोजक BCCI ला ३० कोटी रुपये देतात.