भारतीय गायक के. के. यांचे शेवटचे काही तास :-Indian singer K. K. The last few hours In Marathi:- हम रहे या ना रहे कल हेच के. के यांचं अखेच गाणं ठरलं. कोलकात्यातलीय एका शो यामध्ये के. के. यांनी त्यांच्यात अआवाजात हे गं गौण सर्वांना मंत्रमुग्ध केलं होत. मात्र यानंतर काही तासातच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. हं रहे या ना रहे कल हे के. के. यांचं गाणं मनात साठवून घर पोहोचलेल्या त्यांच्या चात्यांनी ते गेल्याकच्या बातमीने धक्के बसला. बॉलिवूड मधले सुप्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ उर्फ के. के. यांचं काळ कोलकात्यात निधन झालं. के. के. त्यावेळी एका लाईव्ह सहीमध्ये गट होते.
मात्र तिथेच त्यांना अस्वस्थ वाटल्याने त्यांना तिथेच त्यावेळी त्यांच्या हॉटेल मध्ये आणि त्यानंतर दवाखाण्यात दाखल करण्यात आले. मात्र दवाखान्यात दाखल केल्यानंतर त्यांना डॉक्तरांनी मृत घोषित केलं. लाईव्ह शो मध्ये आनन्दाने गाण्याला सुरुवात आणि टायनानंतर त्यांना स्टेजवरच अस्वस्थ वाटू लागले. आणि तिथं त्यांना कार्यक्रम सुद्धा पूर्ण करणं हे सुद्धा होत पण त्यात दरम्यान त्यांना खूप जास्त प्रमाणात अस्स्थ वाटू लागले आणि त्यानंतर त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले. अशा या घडामोडी के. के. यांच्या शेवटच्या ५-६ तासांमध्ये घडल्या.
भारतीय गायक के. के. यांचे शेवटचे काही तास :-Indian singer K. K. The last few hours
कार्यक्रम सुरु झाला तेव्हा ५३ वर्षाच्या के. के. यांनी अत्यंत आनंदने त्यांचे दोन फोटो इन्टाग्रामवर शेअर केले होते. हीच त्यांची सोशल मीडिया वर्षी राखेची पोस्ट ठरली. कारण या पोस्ट नानंतरच कार्यक्रमात त्यांना अस्वस्थ वाटू लागले. कार्यक्रमाच्या काही वेळा नंतर के. के. स्टेज वर फॉक्स लाईट्स चिकवू लागले आणि ते तिथेच वारंवार घाम पुसू लागले आणि मध्येच थांबताही होते मात्र कार्क्रम संपेपर्यंत स्टेज वरून हलले सुद्धा नाहीत. हा गाण्यांचा कार्यक्रम संपवून ते थेट त्यांच्या हॉटेल वर गेले. मात्र तिथेही त्यांना अस्वस्थ वाटू लागलं.
पुढे त्यांना दवाखान्यात नेण्यात आलं आणि त्यानंतर तिथेच त्यांना मृत घोषित करण्यात आलं. के. के. यांच्या एकाएकी जनतेने संपूर्ण बॉलीवूड चे अनेक चाहते शिइकाकुनं झाले आहेत. १९९९ मध्ये आलेल्या पळ नावाच्या अळंबीमच्या माध्यमातून के. के. नावाच्य गायकाची ओळख आपल्याला झाली. त्यांनी आपल्याला अनेक प्रसिध गाणे दिले आणि त्यानंतर के. के. खूप लोकप्रिय झाले. के. के. यांनी अनेक गाण्यांमधये म्हणजेच अनेक भाष्ट्य गेयन केले आहे.
के. के. यांचे जन्म नाव कृष्णकुमार कुन्नथ हे होते. आणि त्यांचे अन्य नाव के. के. असे होते. ते एक संगीत कर होते. यांचा जन्म २३ ऑगस्ट १९७० रोजी झाला होता. आणि त्यांचा मृत्यू २३ मे २०२२ ला झाला त्यांचे वय हे ५३ वर्ष होते. हा एक भारतातील हा एक भारतातील प्रसिद्ध गायक होता. के. के. यांचा जन्म करत मध्ये झाला होता त्यांचे कुटुंब मल्याळी होते.
हा गायक दिल्लीमध्ये लहानाचा मोठा झाला. बॉलीवूड मध्ये येण्याच्या पहिले त्याने ३५० जाहिरातीमध्ये गाणे गेले होते. १९९९ यामध्ये भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी जोश ऑफ इंडिया हे गाणे गेले होते. या गायकाचे सर्वात प्रसिद्ध गाणे अल्बम मधील पल आणि यारो हे दोन गाणे खूप प्रसिद्ध झाले होते. यामुळे त्यांच्या चाहत्यांसाठी ही खूप दुःखद घटना आहे.