सफरचंद फळाबद्दल माहिती :-Information about apple fruit In Marathi

सफरचंद फळाबद्दल माहिती :-Information about apple fruit In Marathi:- लहान मूल असोया मोठे व्यक्ती सर्वाना सफरचंद खूप आवडत असते. सफरचंद हे १०० फळांचे काम करत असते. आरोग्यासाठी सफरचंद फळ खूप महत्वाचे मानले जाते. दवाखान्यामध्ये जे रुग्ण भरती असतात त्यांना डॉक्टर सफाचंद खाण्यासाठी सांगत असतात. हे फळ आपली भूक सुद्धा मिटवत असते. रुग्णालयामध्ये कुणी पण भेटाला येणारे सफाचंद आणत असतात.

सफरचंद आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले आहेत यासोबतच सफरचंद ने आपले पोट सुद्धा भरत आसते. जर कोणी डायटिंग करत असेल तर ३-४ सफरचंद खाल्याने ते लाभदायक असू शकते.

सफरचंद फळाबद्दल माहिती :-Information about apple fruit

 Information about apple fruit In Marathi

 

मेंदूला फायदे :-Benefits to the brain

सफरचंद ने आपल्या डोक्यासाठी असलेले आजार बरे होतात. सफरचंद खाल्याने आपले डोके ऍक्टिव्ह आणि कुशाग्र राहत असतेआपल्या डोक्याला कोणता तणाव असेल तर सफरचंद चे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. या फळामध्ये खूप पोषक घटक आहेत, आपल्या डोक्यातील प्लेजर हार्मोन्स वाढण्यास खूप मदत होते. जे कोणी व्यक्ती रोज सफरचंदाचे सेवन करत असणार त्याला स्मुतीभांशाचा त्रास होणार नाही.

हृदय ठेवते निरोगी :-Keeps the heart healthy

सफरचंदाचे रोज सेवन आपण जर करणार तर आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल नॉर्मल मध्ये राहणार. कोलेस्ट्रॉल जर आपले वाढले तर ते आपल्या शरीरासाठी नुकसानदायक आहेत. या फळामध्ये विरघळणारे फायबर असते त्यामुळे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी प्रमाणात करता येतातात. आपल्या हृदय साठी सफरचंद फळ खूप फायदेशीर आहेत. सफरचंदामध्ये लिपिड पेरॉक्सीडेशन आणि इतर तंतू यामुळे आपल्या हृदयाला ताण देण्यास नियंत्रित ठेवते. सफरचंद हे आपल्या आरोग्यासाठी आणि हृदययाला ठेवण्याचे काम करत असते.

श्वासासंबंधित समस्या दूर करते:-Eliminates respiratory problems

आपल्या शरीरातील श्वसन यंत्र हे अत्यंत संवेदनशील असतात. हा आजार कोशीं मध्ये बिघाड असल्यामुळे हा आजार होत आसतो. आपल्याला अस्थमाचा जास्त त्रास असल्यास सफरचंदाचा लाभ घ्यावा त्यामुळे हे आपल्या शरीरासाठी महत्वाचे ठरू शकते. सर्व भाजीपाला व फळांचे गुणधर्म हे फक्त सफरचंदामध्ये प्राप्त होत असते. जे रोज सफरचंद खात असेल त्याला श्वसनाचा त्रास होणार नाही. माणसाच्या गळ्यात आणि फुफुसात असलेले रोग सफरचंद खाल्याने नाहीसे होतात.

कर्करोगासाठी सफरचंदाचे फायदे :-The benefits of apples for cancer

जे लोक स्वतःच्या शरीराची चांगली काळजी घेत असतात त्याला कोणतेच आजार निर्माण होत नाही. सफरचंद रोज खात असेल त्याला कॅन्सरच्या पेशी कधीच निर्माण होणार नाही. आपल्या शरीरासाठी फळ खाणे आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे. सफरचंदामध्ये आवश्यक असलेले पोषक तत्व खूप आहे त्यामुळे आपल्या शरीराला सुरक्षा देण्याचे काम करत असते. आपल्या शरीरात जर कर्करोगाचे घटक निर्माण व्हावे लागले तर सफरचंदाचे सेवन केल्याने तो रोग आपल्याला वाढला नाही पाहिजे याचे सर्व काम हे सफरचंद करत असते. कर्करोगासाठी डॉक्टर सुद्धा सफरचंद खायला सांगत असते.

लठ्ठपणा रोखण्यासाठी सफरचंदाचे फायदे :-The benefits of apples to prevent obesity

आपल्या शरीरातील लठ्ठपणा कमी करण्यासाठी योगा करणे गरजेचे आहेत. आणि डायट सुद्धा करणे गरजेचे आहेत आणि तुम्हाला फळांचे सेवन करणे गरजेचे आहेत त्यामुळे सफरचंदाचे सेवन केल्याने ते आपल्याला फायदेशीर ठरू शकते. सफरचंद खाल्याने आपल्या शरीरातील जो फॅट वाढत असतो तो वाढणार नाही. आपल्या शरीरात अति रिक्त वाढत असलेली चरबी सफरचंद खाल्याने ते चरबी वाढणार नाही. सफरचंदाचे सेवन केल्याने तुम्हाला जास्त भूक सुद्धा लागणार नाही.

सफरचंद खाण्याची वेळ :-Time to eat apples

सफरचंद खाच्या टाईमला सफरचंद पूर्ण साल सकत खाणे गरजेचे आहे कारण सफरचंदाच्या सालींमधे सुद्धा खूप व्हिटॅमिन असते. सफरचंद खात असताना ते पूर्णपने चावून खाणे गरजेचे आहे जर तुम्हाला ते खायला त्रास होत असेल तर त्याचा आपण रस सुद्धा बनवून पिऊ शकतो. त्याचा रस बनवताना साखर टाकली तर ते खूप चविष्ट लागत असते सफरचंद खात असताना ते रिकाम्या पोटी खाणे टाळावे कारण सफरचंद खाल्याने अँसिडिटी सुद्धा होऊ शकते या गॅस सुद्धा होऊ शकते त्यामुळे पोटांचे विकार होऊ शकते. आपण जर नास्ता या जेवण झाल्यानंतर जर १ तासांनी जर सफरचंद खाल्ले तर ते सर्वात फायद्याचे ठरत असते.

सफरचंदाच्या वृक्षाची माहिती :-Apple tree information

  • सफरचंदाचे वृक्ष हे १०० वर्षा पेक्षा जास्त काळ जगू शकते.
  • सफरचंदाच्या वृक्षाला पहिले फळ लागण्यासाठी ४ ते ५ वर्ष लागत असतात.
  • सफरचंदाचे वृक्ष हे गुलाबाच्या झाडाच्या प्रजातीमध्ये आढळत असते.
  • सफरचंदाच्या वृक्षाला फळ येण्यासाठी सर्वात पहिले फुले येतात जी उन्हाळ्यात पडत असतात.
  • सफरचंदाची फुले खूप सुंदर आहे आणि त्याचा रंग पांढरा, गुलाबी आणि पिवळा राहत असतो.
  • सफरचंदाचे वृक्ष वेगवेगळ्या उंचीमध्ये वाढत असतात ती झाडाच्या प्रजातीवर ५ ते ३० फुट पर्यंत असते.
Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment