अंजीर फळाबद्दल माहिती :-Information about figs In Marathi

अंजीर फळाबद्दल माहिती :-Information about figs In Marathi:- आपण सर्व जण बदाम,काजू ,मनुका यांसारखे ड्राय फ्रुट खात असतो कारण आपण आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे असे आपल्याला माहित आहेत पण अंजीर मध्ये पण पौष्टिक घटक आहेत हे फळ सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. हे फळ चवीला खूप गोड आहे. हे फळ एक ड्रायफ्रूट आहेत. अंजीर खाल्याने आपले शरीर निरोगी राहतात.

अंजीर हे अनेक रोगांवर फायदेशीर आहेत या फळाचे विशेष गुण खूप जणांना माहित नाही. अंजीर फळ हे सुका मेवा आहे ते दोनी प्रकारामध्ये राहते. अंजीर या फळाची पाने व फुले मोटी साइज ची असतात व जंगली अंजिर ची पाने व फळ हे लहान साइज असते.

अंजीर फळाबद्दल माहिती :-Information about figs

Information about figs In Marathi

 

अंजीर फळ खाण्याचे फायदे :-The benefits of eating figs

अंजीर फळ हे आपल्या शरीरासाठी अतिशय पौष्टिकतेने भरलेले फळ आहे. हे फळ खायला गोड आहे खूप लोकांना पोटाचा विकार असतो त्यामुळे कुणाचे पोट दुकत असते तर कुणाचे पचन क्रिया होत नसते त्या मुळे त्याने एकदा अंजीर चे सेवन करून बघावे ते तुम्हाला फायदेशीर असू शकते.

अपचन सारख्या समस्यांसाठी अंजीर चा वापर करा ते तुम्हाला फायदा करून देणार. आपण हॉटेल मध्ये गेल्यावर मसालेदार जास्त प्रमाणात खातो त्यामुळे तुमच्या पोटात जळजळ होऊ लागतो पोटामध्ये गॅस निर्माण होतो आणि तुम्हचे पोट सुद्धा दुखु शकते अशा वेळी तुम्ही अंजीर चे सेवन केल्याने आपल्याला अराम मिळत असतो. यासोबत अंजिराची १या २ सुकी फळे गुळामध्ये मिसळून त्याला खावे तुम्हाला पोटात जळजळ होणारा त्रास कमी होणार.

अनेकांना बद्धकोष्ठतेच्या समस्या चा त्रास असतात कुणाला जास्त पण त्रास राहू शकतो त्यासाठी १-२ ताजी अंजीर फळ हे सतत खावी यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठतासाठी त्रास असलेला तो आराम मिळू शकेल. आपले डोखे दुकत असेल तर अंजीर खावे त्यामुळे तुमचे डोखे दुकने कमी होणार. जर कुणाला जास्त डोखे दुकींचा त्रास असेल तर त्याने अंजीर च्या झाडांची साल काढावी आणि त्याची पेस्ट करावी ते डोक्यावर लावावी. त्यामुळे तुम्हचे डोके दुकने कमी होणार.

ज्या लोकांना स्वादुपिडाचा आजार असतो त्याने अंजीर चे फळ घ्यावे आणि ते भाजावे आणि त्याला बारीक करून घ्यावे आणि ते खावे यामुळे स्वादुपिंडाचा आजार कमी होतो. मूळव्याध हा रोग गंभीर आहे त्याला याचा खूप त्रास होतो. यासाठी दोन सुखे अंजिर पाण्यामध्ये भिजवून खावे संद्याकाळी आणि सकाळी खावे हे ८ – १० दिवस नियमित खावे यामुळे होणार त्रास कमी होतो.

अंजीर खाण्याचे अनेक लाभदायक फायदे आहे त्यामुळे आमांश चा त्रास असेल त्यासाठी अंजीर फळाचे सेवन करणे चालू करावे ते तुम्हाला फायदा मिळू शकतो. हृदयविकारासाठी पण अंजीर चे सेवन केल्याने तुम्हाला त्याचा आराम मिळू शकते. तुम्हाला जखम झाली असेल आणि ते जुनी झाली तर त्याचा त्रास होऊ लागतो त्यासाठी अंजीर फळ घ्यावे आणि त्या जखमेवर अंजीर चे दूध लावावे त्यामुळे त्या जखमेला आराम मिळतो.

अंजीर या फळाचा चामकीरावर सुद्धा फायदा आहे. या साठी अंजीर फळाचे दूध घ्यावे आणि ते चामकिरावर ते लावावे त्याने फायदा मिळू शकते. शरीरामध्ये जर फोड आले असल्यास अंजीर चा उपयोग केल्याने याचा फायदा मिळू शकतो त्यासाठी अंजीर ला बारीक करून घ्यावे व फोडांवर ते पेस्ट च्या स्वरूपात लावण्यात यावे त्यामुळे त्याचा त्रास कमी होणार.

अंजीर फळाचे महत्वाचे भाग :-Important parts of fig fruit

Information about figs In Marathi

 

अंजीर हे फळ आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. अंजिर फळ कुटल्यापण ड्रायफ्रूट च्या दुकानांमध्ये मिळू शकते अंजीर हे फळ खूप प्रकारे वापरता येतात. हे फळ कच्चे आणि पिकलेले पण खाता येतात. हे खाण्यासाठी चविस्ट आहे. अंजीर फळाच्या झाडाचे खालील प्रकारे भाग वापरू शकतात.

  • पाने
  • मूळ
  • दूध
  • देठाची साल

अंजीर फळ कशे खावे ;-How to eat figs

  • अंजीर decoction – १०-२० मी . ली .
  • अंजीर फळ – १ ते २अंजीर फळ जर आपल्याला कुठल्या आजारांसाठी खायचे असल्यास ते पहिले आयुवेर्दिक डॉक्टरांना विचारून हे फळ खाण्याचे करावे.

अंजीर फळ कुठे पिकत असते :-Where the fig fruit grows

अंजिर या फळाची शेती खूप प्रमाणात केली जाते. या फळाला चुन्याचे प्रमाण जास्त असणे गरजेचे आहे त्या जमिनीमध्ये अंजीर चे फळ जास्त प्रमाणात लागत असते. अंजीर या फळाची शेती भारतामध्ये उत्तर -पश्चिम व दक्षिणेकडे केली जातात आणि हे फळ भूमध्य भाग , आशिया आणि दक्षिण – पश्चिम या भागामध्ये पण अंजीर ची शेती केली जाते.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment