किवी फळाबद्दल माहिती :-Information about kiwi fruit In Marathi

किवी फळाबद्दल माहिती :-Information about kiwi fruit In Marathi:- किवी फळ हे डोंगराळ भागात लागत असते. किवी फळ हे समुद्रसपाटीपासून ९०० ते १८०० मीटर उंचीवर ते लागत असते. आंब्याला आणि लिंबूला थंड वातावरण लागत असते व सफरचंद हे उष्ण भागात उगवत असते. किवी फळ हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. या फळात खूप प्रमाणात जीवनसत्वे आहेत किवी फळ शरीरासाठी फायदेशीर असल्यामुळे या फळाला सर्व लोक आवडीने खात असतात. जेव्हा कोरोना चा काळ होता तेव्हा तर खूप प्रमाणात या फळाची विक्री होत होतीआणि लोक पोष्टीकतेसाठी खूप खात होते. या फळात व्हिटॅमिन सी चे गुणधर्म आहेत यामुळे कोरोना काळात सर्व रुग्णांना व्हिटॅमिन सी खाण्यासाठी सांगायचे त्यामुळे सर्व या फळाला आपल्या आरोग्यासाठी खात असे.

आपल्या भारतामध्ये पहिले या फळाची शेती करत नव्हते.किवी फळ सर्वात पहिले बंगळुरू मध्ये केली गेली. पण पाहिल्यावेडेस रोप लावले पण ते लागलेस नाही हे झाड समशीतोष्ण हवामानात लावले असते त्याला थंड वातावरण लागत असते. त्यामुळे हे फळ बंगळुरू मध्ये लागलेस नाही. नंतर ७० व्या दशकात अखिल भारतीय कृषी संशोधन केंद्र शिमला मध्ये किवी फळाचे आगमन झाले. तिथल्या शास्त्रज्ञांनी किवी साठी संशोदन चालू केले. त्यानंतर ९० व्या दशकापर्यंत हिमाचल प्रदेशात किवी ची खूप प्रमाणात लागवड करू लागले.

किवी फळाबद्दल माहिती :-Information about kiwi fruit

 

Information about kiwi fruit In Marathi

 

किवी या फळाचे नाव कशे पडले :-How did the kiwi fruit get its name?

किवी या फळाला पहिले चायनीस गूसबेरी या नावाने ओडकायचे. त्या नंतर १९६० मध्ये या फळाला न्यूझीलंडमध्ये व्यावसाईकरन करू लागले. त्याच वेळी या फळाला किवी फळ असे मनू लागले. या फळाचा आकार न्यूझीलंडच्या राष्टीय पक्षासारखा आहे त्या मुळे या फळाचे नाव किवी असे ठेवले.

किवी फळाची शेती कुठे करू शकता :-Where you can cultivate kiwi fruit

किवी हे फळ डोंगराळ भागामध्ये वाढतात.समुद्रसपाटीपासून ९०० ते १८०० मीटर उंचीवर हे फळ वाढू शकते. उंच्या भागेवर हे फळ लागत असते. हे फळ वेलीवर लागत असते. या फळामध्ये नर व मादी असते याची रोपे लावत असताना हि दोनी रोपे लावावी लागत असते. या फळाची पूर्ण वाढ हे २०० दिवसात तयार होते. किवी फळाची रोपे लावत असताना त्या मध्ये अंतर ठेवावे लागते त्याचे अंतर ६ मीटर ठेवावी लागतात. आणि एका ओळीपासून ते दुसऱ्या ओळींमध्ये ४ मीटर अंतर ठेवावे लागतात. किवी फळ हे एका हेक्टर मध्ये ४१६ झाडे लावल्या जातात. या फळासाठी लोखंडी टी आकाराची स्टॅन्ड बनवत असते कारण त्यावर ते वेल गेले पाहिजे.

कारण या फळाला खूप वेड लागत असते,या फळाला २०० दिवस लागत असतात . किवी फळ लावल्यानंतर कधी वातावरण खराब झाले तर रोग येऊ शकतो त्या मुळे या फलाकढे जास्त लक्ष गरजेचे आहे. हि शेती कराच्या पहिले शेतीपहिले शेती ची माहिती घेणे गरजेचे आहेत. आपण जर या फळाची चागली काळजी घेतली तर या फळाला काहीच होणार नाही. आणि पहिले सुद्धा कुठल्यापण रोगांचा नुकसान झाले नव्हते.

किवीची इतर राज्यांमध्ये सुद्धा शेती केली जाते :-Kiwi is also cultivated in other states

किवी फळ हे व्यावसायिक लागवड म्हंणून मानले जाते. किवी जम्मू काश्मीर, उत्तराखंड, सिक्कीम, मणिपूर , मेघालय आणि भारतामधील अरुणाचल प्रदेश मध्ये किवीची लागवड करायला सुरुवात केली. किवी हे उंच भागात वाढत असते. किवीच्या शेतीमुळे ज्या शेतकऱ्याला त्याचे उत्पादन झाले ते शेतकरी त्या शेतीमध्ये रुजू लागले. त्या शेतकऱ्याला त्याचा खूप फायदा झाला.

किवी फळ असलेले :-With kiwi fruit

किवी फळ हे नोव्हेंबर आक्टोबर महिन्यापसून लावण्यास सुरुवात करतात. हे फळ आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. या फळामध्ये व्हिटॅमिन सी खूप प्रमाणात आहे. हे फळ आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे. जर एखादे फळ १०० ग्राम चे असेल त्या त्यामध्ये १०० व्हिटॅमिन सी चे गुण असतात. OXIDENT म्हणून काम करते. या फळामध्ये पोटँशियम आणि फॉस्पेर्सचे पोषक घटक आहे. यामुळे हे फळ पांढरा धातू देखील रक्त दाबासाठी उत्तम रित्या औषधीचे काम करते. हे फळ आपल्या शरीरामध्ये रक्त असेल या फळाचा उपयोग करावा. डॉक्टरांनी देखील सांगितले आहे कि या फळामध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाण जास्त आहे.

याच बरोबर डेंग्यूच्या रुग्णांसाठी किवी हे फळ फायदेशीर आहे. असे डॉक्टरांनी सांगितले आहे. हे फळ दिसायला सुंदर आहे. आणि आतून तपकिरी आणि हिरवेगार रंगाचे आहेत. म्हणजे हिरव्या रंगाचा आतून लागा आहे. याची चव वेगळीच असते. याची चव गोडपण वाटते आणि तेजस्वी आहे. खायला अखूप चविष्ट आहे. हे फळ जास्त खाल्ल्याने चरबी आणि कॅलरी कमी प्रमाणात देते.या फळामुळे आपल्या शरीरातील लठ्ठपणा वाढण्याची भीती नाही. त्यामुळे हे फळ आवडीने खावे.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment