लिची फळाबद्दल माहिती :-Information about lychee fruit In Marathi

लिची फळाबद्दल माहिती :-Information about lychee fruit In Marathi:   लिची फळ हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. हे फळ आयुर्वेदानुसार गरम आहे यामुळे या फळामध्ये कॅल्शियम,फॉस्फरस आणि लोह यासारखी खनिजे मुबलक प्रमाणात आहेत. अनेक आजारांनाही लिची फळ फायदेशीर आहेत. यासोबत या फळात व्हिटॅमिन सी,प्रथिने,फॅट आणि मिनरल्स यासारखे स्रोत आहेत.

या फळाचा रस जास्त प्रमाणात असतो. लिची फळ आपल्या चवीमुळे प्रसिद्ध फळ आहे. हे फळ गोड आहे त्यामुळे हे फळ खूप खात असतात. लिची या फळात पोषक तत्वे आहे ते म्हणजे पोटॅशियम,अँटिऑक्सिडंट्स हे मुबलक प्रमाणात राहते.

लिची या फळाचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रित राहत असते. लिची या फळामध्ये असलेले पौष्टिक घटकामुळे सोडियम नियंत्रित राहते. या फळांमुळे आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचे काम करीत असते. आणि पेशी वाढविण्याचे काम करीत असते. लिची मध्ये असलेलं व्हिटॅमिन सी मुळे आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहेत.

लिची फळाबद्दल माहिती :-Information about lychee fruit

 

Information about lychee fruit In Marathi

 

लिचीमध्ये असणारे कॅल्शियम,कॉपर,कार्बोहायड्रेडआणि मॅग्नेशियम यासारखे पोषक घटक आहेत यामुळे आपल्या शरीरातील रक्ताची क्रिया समतोल राहत असते. आपल्या शरीराची शक्ती मजबूत करण्याचे काम करीत असते. आणि बद्धकोष्ठाची ची समस्या सुद्धा दूर करत असते. व आपली पचनक्रिया मजबूत राहत असते. भूक सुद्धा खूप लागत असते. लिची खाल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढत असते. हिमोग्लोबिन कमी होत असते.

शरीरामध्ये रोगांशी लढण्याची शक्ती वाढत असते. लिची या फळात अशे पोषक तत्वे आहे त्यामुळे शरीरात कॅन्सरच्या पेशी वाढू देत नाही. ज्याचा स्वभाव चिडचिड असतो व राग खूप लवकर येत असतो त्यासाठी लिची फळाचं सेवन करणे फायद्याचे मानले जाते. आणि आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे कारण या फळात व्हीटॅमीन ई चे घटक आहेत ते आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहेत. व आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढत असते.

लिची फळाचे औषधीय गुण :-Medicinal properties of lychee fruit

1.हृदयविकारासाठी फायदे -लिची फळ हे हृदय साठी फायदेशीर फळ आहे. शरीरामध्ये रक्ताभिसरण बरोबर होत नसते तेव्हा लिची चे सेवन करणे फायदेशीर आहेत. या फळाचे सेवन केल्याने हृदयविकाराचा त्रास कमी होत असतो. लिची या फळामध्ये कॉपर,कॅल्शियम,मॅग्नेशियमआणि कार्बोहायड्रेटस यासारखे पोषक घटक आहेत त्यामुळे आपल्या शरीरातील रक्तक्रिया सुरळीत राहत असते व आपले शरीर मजबूत होत असते. आपल्या शरीराची शक्ती सुद्धा वाढत असते.

2.डोळ्यांसाठी फायदे – ज्या लोकांना डोळ्यांचा त्रास असतो त्याने लिची या फळाचे सेवन करणे गरजेचे आहे त्यामुळे या फळाचे सेवन केल्याने ते आपल्या साठी खूप फायदेशीर ठरू शकते. ज्यांची द्रुष्टी कमजोर असते त्यासाठी सुद्धा फायदा मिळत असतो . या फळामध्ये असलेले व्हिटॅमिन ए यामुळे डोळ्यांची द्रुष्टी वाढत असते. आणि ज्याचे शरीर सतत सुस्त राहत असते त्यासाठी हे फळ फायदेशीर आहेत. लिची फळामध्ये अन्नाचे स्रोत आहे त्यामुळे आपल्या शरीराचा थकवा दूर होतो आणि आपली ऊर्जा वाढविण्याचे काम करीत असते. माणसाचे शारीरिक मानसिक विकार सुद्धा दूर होतात.

3.लठ्ठपणा दूर करण्यासाठी – लिची फळाचे सेवन केल्याने लठ्ठपणा कमी करण्यास मदत मिळत असते. यात वाट आणि कफचे रोग सुद्धा दूर होतो. व शरीराची चरबी सुद्धा कमी होत असते. यामुळे आपल्या शरीराचा लठ्ठपणा कमी करण्यास मदत मिळत असते. आपले वजन सुद्धा कमी होते लिची फळ खाणे हे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. लिची या फळात व्हिटॅमिन सी,प्रथिने,फॅट आणि मिनरल्स यासारखे पोषक घटक आहेत त्यामुळे आपल्या शरीरासाठी खुप फायदेशीर आहेत.

4.वीर्य संबंधित फायदे – ज्या व्यक्तीला सेक्स संबंधित समस्या असेल त्यांना अशक्तपणा या शरीर हलके वाटणे हा त्रास जाणवतो,लिची फळ खाल्याने याचा फायदा मिळत असतो. लिची फळ खाल्याने शरीरात लैगिक उतेजना वाढत असते आणि लैगिक जी समस्या असेल ती दूर होते व शरीरामध्ये वीर्याचे प्रमाण अधिक वाढत असते.

लिची फळाचे नुकसान :-Damage to lychee fruit

ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये पित्त वाढलेले असते त्या व्यक्तीने लिची हे फळ खाणे टाळावे,ज्याच्या नाकातून रक्त येत असेल त्याने तर या फळाचे सेवन करूच नये ते तुमच्या साठी हानिकारक ठरू शकते. आणि ज्या व्यक्तीला त्वचेचा रोग असेल त्याने लिची फळ खाऊ नये कारण त्यामुळे त्या फळाची त्वचेवर एलर्जी सुद्धा होऊ शकेल त्याचा तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो.

कारण लिची फळ गरम असते ते उष्णतेमध्ये त्याचा खूप त्रास जाणवतो. व हे फळ जास्त प्रमाणात खाल्ले तर त्याला पोटाचा विकार सुद्धा जाणवतो त्यामध्ये तुमचे पोट दुखणे या पोट फुगणे या मुले आपल्या शरीराला खूप त्रास होतो त्यामुळे लिची फळाचे सेवन कमी प्रमाणात केल्याने ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर राहते.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment