आंबा फळांबद्दल माहिती :-Information about Mango Fruits In Marathi

आंबा फळांबद्दल माहिती :-Information about Mango Fruits In Marathi:- भारतामध्ये आंब्याला फळांचा राजा म्हणून ओळखले जाते. आंबा हे भारताचे राष्टीय फळ आहे आंब्याचे अनेक जाती भारतामध्ये आहे. आंब्याचे जगभरात सुमारे ४०० प्रजाती आहे.

आंब्यात व्हिटॅमिन ए, सी आणि डी ईतके घटक आहे भारतामध्ये आंबा उत्तरेला हिमालयापासून दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत आणि पश्चिमेला गुजरातपासून पूर्वेला आसामपर्यंत सर्व ठिकाणी आंबा लावला जातो. इतर फळांपेक्षा आंब्याचे उत्पन्न भारतामध्ये जास्त आहे.भारताचा जगात पहिला नंबर लागतो आंब्याच्या उत्पनामध्ये ,

आंब्याच्या खूप प्रमाणात व्हेराइटी आहे. लंगडा आंबा, दसरी आंबा, फाजली आंबा, सुंदरी आंबा, मालदा आंबा या आंब्याच्या प्रमुख जाती आहे. आंब्यामध्ये ३ रंग प्रसिद्द आहे त्याम्हणजे हिरवा, पिवळा, केशरी हे रंग प्रमुख आहेत. आंब्याची चव हे गोड आणि आंबट असते.

आंबा फळांबद्दल माहिती :-Information about Mango Fruits

Information about Mango Fruits In Marathi

 

आंब्याबद्दल मनोरंजन माहिती :-Entertainment information about Mango

. आंब्याची टोपली देणे हि मैत्रीचे प्रतीक मानले जाते असे लोक समजतात.

. ३०० वर्षे पुराणी झाडे अशी अनेक झाडे आहे असे मानले जातात असे अनेक लोकांना वाटत असतात.

. आंब्याचा हंगाम आला कि त्या झाडांना आंबे लागतात.

. आंब्याला शास्त्रीय नाव हे मॅगिफेरा इंडिया असून त्याला संस्कृत मध्ये आग्रह असे म्हटले जाते.

. बांगलादेश चे आंबा हे राष्टीय झाड आहे.

. दिल्लीमध्ये आंतरराष्टीय आंब्याचा महोत्सव असतो त्यामध्ये आंब्याच्या अनेक जाती प्रदर्शित करत असतात.

आंब्याचे फायदे :-Benefits of Mango

 • आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए हे मुबलक प्रमाणात आहेत. त्यामुळे आपल्या डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहेत डोळ्यांचा प्रकाश कायम राहत असतो.
 • आंबा खाल्याने आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढत असते.
 • मधुमेहासाठी आंबा आणि जामून चा रस काही दिवस पिण्याने मधुमेह बरा होत असतो.
 • आंबा खाल्याने भूक कमी प्रमाणात लागत असते त्यामुळे जास्त आपण खाऊ शकत नाही.
 • कर्करोगासाठी आंबा हा फायदेशीर ठरू शकतो कारण आंब्यामध्ये अँटी – ऑक्सिडंट्स असल्यामुळे ते फायदेशीर ठरू शकतो.
 • आंब्यामध्ये व्हिटॅमिन ई जास्त प्रमाणात आहे त्यामुळे लैंगिक श्रमता वाढत असते.
 • चेरी फळांचे फायदे आणि माहिती :-Benefits and information of cherry fruit In Marathi

आंबा खाण्याचे तोटे :-Disadvantages of eating mango

 • कच्चा आंबा खाल्यानंतर कधीपण दूध पिऊ नका.
 • आंब्याची कोणाला ऍलर्जी असू शकते त्यामुळे त्याने आंबा जास्त प्रमाणात खाऊ नका.
 • जास्त प्रमाणात आंबा खाल्याने पोटदुखी आणि उलट्या होऊ शकते.
 • आंब्यामध्ये कॅलरीज जास्त प्रमाणात असते.
 • आंबा जास्त प्रमाणात खाल्याने वजन वाढू शकते.
 • कच्चा आंबा जास्त प्रमाणात खाल्याने गॅस किंवा पोटदुखी सुद्धा होऊ शकतात.
 • आंबा हे खूप गरम आहे त्यामुळे त्याचे अधिक सेवन केल्याने आपल्या शरीरात जास्त उष्णता वाढू शकते.

आंब्यावर निबंध :-Essay on Mango

आंबा हे फळ भारताचे राष्टीय फळ म्हणून प्रसिद्द आहेत. आंब्याला फळांचा राजा म्हणून म्हटले जाते आंब्याचे नाव आइकल्यावर लोकांच्या तोंडात पाणी येतात कारण हे फळ गोड आणि आंबट या दोनी चवीला लागतात लहान मुलांपासून ते मोट्या लोकांपर्यंत हे फळ सर्वानाच आवडत असते. म्हणून या फळाला कदाचित फळांचा राजा म्हणून म्हणत असे. आंब्याच्या जगभर १५०० हुन अधिक प्रजाती आहेत तिथल्या १००० प्रजाती आपल्या भारतामध्ये आहेत.

आंब्याच्या या महत्त्वामुळे आंब्याला फळांचा राजा ओळखत असेल. आंबा हा हिरवा,पिवळा,केशरी या तीन रंगात असतो आंब्याचे जास्त उत्पादन हे उन्हाळ्यात घेत असतात पण आता सर्व ऋतूत हे फळ झाडांना लागत असते. कच्चा आंबा हे खूप प्रसिद्द आहेत. लोक कच्चा आंब्याचे लोणचे सुद्धा घालत असते ते लोणचे वर्ष भर राहत असते आंब्याचे लोणचे हे खूप आवडीने खात असते.

आंब्याचे उत्पादन भारतामध्ये दरवर्षी ६० % होते. हे फक्त भारताचं होते कच्चा आंबा हे उन्हाळ्यात खूप महत्वाचा आहेत कारण आंबा हे अति उन्हामुळे जर कुणाला उष्णाघात होतो तेव्हा जर कच्चा आंब्याचे रस पिल्याने आराम मिळत असतो. आंबा हे प्रत्येक ऋतूत मिळत असतो. आंबा हे फळ आरोग्यासाठी खूप लाभदायी आहेत आंबा हे फळ त्याच्या चवीमुळे खूप प्रसिद्द आहेत.

आंब्याचे उत्पादक म्हणून भारत हा देश पहिल्या क्रमांकावर आहेत. आंबा हे फळ लहान ते मोठे लोकांपर्यंत खूप आवडीने खात असते. आंबा हे फळ गोड आणि रसाळ म्हणून एक प्रकार आहे आंब्याचे झाड हे Anacardiaceae या कुटूंबातील आहेत आणि हे Mangifera चे वंशज आहेत.

आंब्याची प्रमुख प्रजाती हे भारतीय आंबा म्हणून ओळखल्या जातात आणि हे फळ भारतातील उपखंडातील आहेत. आंब्याची लागवड हे सर्वात पहिले भारतीय उपखंडात झाली त्यानंतर सर्व देशात या झाडाची लागवड करण्यात आली.आंब्याचे फळ हे पाकिस्तान, फिलिपिन्स आणि भारत या देशात राष्टीय फळ मानल्या जातात.

आंब्याला वेगवेगळ्या भाषांमध्ये विचारत असते मल्याळमध्ये मान, संस्कृतमध्ये आमरा आणि गुजराती,मैथिली,बंगाली ,मराठी ,तेलगु अशा इत्यादी भाषांमध्ये याला”आम ” म्हणून म्हटले जाते. पोर्तुगालचे लोक आंब्याला मांगा म्हणून विचारतात.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment