खरबूज फळाबद्दल माहिती :-Information about melon fruit In Marathi

खरबूज फळाबद्दल माहिती :-Information about melon fruit In Marathi:- खरबूज फळ खाण्यासाठी खूप चविष्ट आहे. खरबूज फळाच्या बिया चा उपयोग मिठाई मध्ये केला जातो. आणि त्याचा नट बनविण्यासाठी सुद्धा केला जातो. या फळाला जर फ्रिज मध्ये ठेवले तर ते अजून खूप स्वादिस्ट लागत असते. आपण सर्वजण खरबूज खूप खात असतो पण आपल्याला त्याचा फायदा माहित नसतो हे फळ आपल्या शरीरासाठी खूप लाभदायक आहेत.

या फळात लोह,कॅल्शियम,व्हिटॅमिन ए व व्हिटॅमिन सी हे गुणधर्म खूप प्रमाणात आहेत यामुळे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत. हे फळ स्कवींसारख्या बिमारीपासून शरीराचे संरक्षण करत असते. खरबूज चा जेव्हा आपण रस पेत असतो त्यामुळे डोकेदुकी,लघवीचे विकार, इसब आणि चेहऱ्यावर असलेले डाग हे दूर करण्यासाठी हे फायदेशीर आहे.

खरबूज फळाबद्दल माहिती :-Information about melon fruit

Information about melon fruit In Marathi

 

कॅन्टालूप म्हणजे काय :-What is Cantaloupe?

काकडी,खरबूज हे दोनी फळे एकाच प्रजातीचे आहे. या फळांना ताजा खाल्या जातात. खरबूज मध्ये अनेक जाती आहेत आणि त्याचा रंग अनेक प्रकारचा असतो. खरबूज पिकल्यावर हिरवा रंग,पिवळा ,आणि केशरी रंगामध्ये बदलत असतो. खरबूज फळ लांब वेलाला लागत असतो खरबूज चा वेल टरबूज सारखा पसरलेला असतो. खरबूज मध्ये ९० % पाण्याची पातळी असते.

त्यामुळे हे फळ उन्हाळ्यात खाणे आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहेत. या फळाचा सुद्धा खूप प्रमाणात उपयोग आहे या मध्ये ४० – ५० टक्के तेल आहेत. खरबूज जास्त प्रमाणात सॅलड साठी उपयोगात येतात. ग्रामीण भागामध्ये कच्च्या खरबुजाची भाजी सुद्धा केली जाते.

खरबूज कुठे लागत असतो :-Where is the melon?

भारतामध्ये या फळाची लागवड नद्यांच्या काठावर किंवा कोरड्या , उष्ण ठिकाणी होत असते. खरबुजासाठी काळी माती खूप फायदेशीर आहेत त्याच्या लागवडीसाठी खूप महत्वाची आहे. खरबूज लावत असताना बेड तयार करणे गरजेचे आहे त्या बेडावरच बिया लावली जात असते आणि त्याची वेल पसरत असते. खरबूज ची शेती हि जास्त उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, राजस्थान आणि मध्य प्रदेश मध्ये केली जाते.

खरबूजचे महत्वाचे भाग :-Important parts of melon

खरबूज चे सर्व भाग तुम्ही औषधी गुणधर्मासाठी फायदेशीर आहेत.

  • कस्तुरी फळ
  • मगज बिया
  • मूळ

कस्तुरी खरबूजाचे फायदे आणि उपयोग :-Benefits and uses of musk melon

खरबूज फळ खाण्यासाठी जितके स्वादिष्ट आहे तितकेच आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक आहेत. खरबूजमुळे आपले वजन सुद्धा कमी होत असते. तुमचे जर डोके दुकत असेल तर त्या साठी खरबुजाची दाणे घ्या आणि ते तुपात तळून टाका. त्यानंतर ते साखरेच्या पाकात टाकून काही वेळ ठेवावे त्यानंतर ते खावे. यामुळे डोक्याचा त्रास कमी होणार. खरबूज हे घसे दुकत असेल तर खरबुजाची सेवन करावे.

वातासाठी सुद्धा हे फळ फायदेशीर आहेत, त्वचेवर होणारे सोरायसिस रोगासाठी हिंदी मध्ये अपरस म्हणतात. यामुळे आपल्या शरीराला खाज येऊ शकते त्यासाठी खरबूज हे लाभदायक आहेत. डोळ्यांसाठी सुद्धा खरबूज हे फायदेशीर आहेत. वातसाठी खरबूज मध्ये वातशामक हे घटक आहे त्या मुळे तणाव कमी करण्यासाठी हे फळ उपयोगी पडू शकते. कर्करोगासाठी खरबूज मध्ये अँटी कर्सीनेजेनिक हे घटक आहे त्या मुले हे फायदेशीर आहे. खरबूज हे अनेक रोगांसाठी फायदेशीर आहेत.

शरीरासाठी कमकुवत साठी खरबुजाची सेवन करणे गरजेचे आहे. यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळण्याचे काम करीत असतेआणि आपली कमजोरी दूर होतात,हाडे ,केस आणि नखं हे सुद्धा मजबूत होत असतात. किडनी जर दुकत असेल त्यासाठी ५-१० ग्रॅम खरबूजचे दाणे घ्या त्याला बारीक करा आणि ते पाण्यामध्ये मिळवून पिऊन घ्या त्यामुळे तुमच्या किडनी साठी फायदेशीर आहे आणि तुमची किडनी सुद्धा दुखणे बसणार. आणि तुमच्या शरीरामध्ये जर दगड असेल तर तो सुद्धा खरबूजने वितळून जातो,आणि खरबूज मुळे तुमचे मूत्रपिंड सुद्धा साफ होतात.

खरबूज कसे वापरावे :-How to use melon

खरबूजच्या बियांची ५-१० ग्रॅम पावडर चा उपयोग करावा. खरबूज जर तुम्हाला औषदासाठी वापराचे असल्यास ते तुम्ही पहिले डॉक्टरांचा सल्ला घेऊनच कुठल्या बिमारीसाठी खाण्याचे करावे कारण कुणाल त्याची ऍलर्जी पण राहू शकते. खरबूज मध्ये साखरेचे प्रमाण जास्त आहेत. आणि लाभदायक आहेत.

खरबूज खाण्याचे तोटे :-Disadvantages of eating melon

  • खरबूज ला खाच्या पहिले थंड पाण्यामध्ये ठेवण्यात यावे.
  • खरबूज ला जास्त वेड थंड जर केले तर आपल्याला सर्दी – खोकला होतो किंवा ताप सुद्धा येऊ शकतो.
  • खरबूज खाल्यानंतर लगेच पाणी पिणे आणि दूध पिणे हे आरोग्यासाठी नुकसान दायक आहे.
  • खरबूज ला कमी प्रमाणात झाले तर त्याचे चांगले परिणाम आहेत.
  • खरबूज ला रिकाम्या पोटी खाले तर पोटाचे आजार सुद्धा होऊ शकतात.
  • जास्त प्रमाणात खरबूज खाल्ले तर ऍसिडिटी या गॅस निर्माण होऊ शकतो.
  • ज्या माणसाच्या शरीरामध्ये साखरेची कमतरता आहे त्याने खरबूजचे रस काडून प्यावे त्या मुळे त्याला साखरेची कमतरता भासत नाही.

 

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment