मंकी पॉक्स रोगाविषयी माहिती :- Information about monkey pox disease In marathi

मंकी पॉक्स रोगाविषयी माहिती :- Information about monkey pox disease In marathi:-  मंकी पॉक्स हा आजार सह्या खूप पसरत असल्याचं आपल्याला माहित आहे. हा आजार खूप वर्षानंतर पहायला मिळाला आहे. हा आजार भारतात नाही आला आहे. या आधी संपूर्ण जगावर कोरोना या आजारात आपले वर्चस्व केले होते. आणि त्या आजाराणे खूप लोकांना तरा दिला काही देश त्यापासून खूप बचावले. आणि त्या आजाराचे काही रुग्ण कमी झाले नाही.

मंकी पॉक्स रोगाविषयी माहिती :- Information about monkey pox disease

 

Information about monkey pox disease In marathi

 

तर आता पुन्हा नवीन आजार पाहायला मिळत आहे. आणि तो सुद्धा आपल्यासाठी खूप घातक असल्याचे सांगण्यात येत आहे. आणि आजारामुळे खूप देश चिंतीत सुद्धा आहे. आणि अनेक देशांनी यासाठी काही निर्बंध सुद्धा लावले आहे. कारण कोणत्याही समस्या येण्यापूर्वी आपण त्यापासून बचाव करण्याचे मार्ग शोधून ठेवले तर आपल्याला खूप फायदेशीर असते.

सध्या मंकी पॉक्स हा आजार जगातील २० देशात पसरण्यात सुरुवात झाली आहे. आणि यामुळे तेथील लोकांना त्यापासून बचाव करण्यासाठी खूप प्रकारचे अनेक प्रयत्न सुरु आहे. या आजाराचा सर्वात आपल्याला घातक असणारी बाब हा आजार आपण एकमेकांच्या संपर्कात आल्याने आणि एकमेकांशी चर्चा करताना सुद्धा पसरण्याची भीती असते.

त्यासाठी आपण ज्याप्रकारे कोरोना रोगापासून आपला बचाव करत होतो आणि स्वतःला अशा घातक रोगापासून वाचवत होतो. त्याच प्रमाणे आपल्याला या रोगापासून आपला बचाव करायचा आहे. अशा या घातक असलेल्या रोगाबद्दल आपल्याला काही प्रमाणात माहिती असणे सुद्धा गरजेचे आहे. त्यासाठी आपण आज मंकी पॉक्स या रोगाबद्दल काही गरजेची माहिती जणून घेणार आहोत.

मन्कीपॉक्स आजाराची काही सुरुवातीची लक्षणे :- Some of the early symptoms of monkeypox disease

हा आजार आपल्याला होण्यास सुरु होत असताना आपल्याला जाणवत नाही कि आपल्याला नक्की काय होत आहे. त्यामुळे आपण त्याकडे दुर्लक्ष करत असतो आणि काही वेळा नंतर हा आजार इतका वाढतो कि आपण त्यानंतर त्याला आटोक्यात आणण्यात काही वेळी अपयशात सुद्धा येत असतो. त्यामुळे यासाठी सुरुवातीच्या काळात आपल्याला त्याबद्दल दक्षता घेणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी आपल्याला त्या आजाराचे सुरुवातीचे लक्षण सुद्धा माहित असायला हवे. जेणेकरून आपण ते जास्त होण्याआधी त्यापासून बचाव करण्यास सक्षम असणार. खालील प्रमाणे आहेत त्याचे काही लक्षण.

 

– उच्च ताप

– डोकेदुखी

– कंबरदुखी

-पाठीमध्ये वेदना

– हाडांमध्ये वेदना

– थकवा

– थंडी

– ग्रंथीमध्ये सूज

– अंगाला फोड येणे

मंकीपॉक्स ओळखायचं कस ? कांजण्या आणि मंकीपॉक्स या दोन आजारातील फरक :- How to recognize monkey pox? The difference between chickenpox and monkeypox

मंकीपॉक्स हा आजार साधारतः सुरुवातीच्या काळात आपल्याला होताना कांजण्यांप्रमाणेच दिसत असतो त्यामुळे खूप लोक याला कांजण्या समजण्याची चूक करते. आणि त्याला समजू शकत नाही. परंतु आपण जणूंन घेऊ कि मंकीपॉक्स हा आजार कांजण्यापासून खूप वेगळ्या प्रकारचा आहे. आणि हा त्याच प्रकारचा एक रोग आहे जो त्याहून खूप प्रमाणात अधिक आपल्याला घातक ठरते. आणि त्यापासून आपल्याला आपला बचाव करणे खूप गरजेचे आहे. याचा सुरुवातीच्या

काळात आपल्या अंगाला फोड येण्यास सुरुवात होते त्यानंतर काही कालानंतर त्यातून रक्त किंवा पू येण्यास सुरुवात होते. आणि त्याच दरम्यान आपल्याला बाकीचे खूप त्रास होण्यास सुद्धा सुरुवात होते आणि आपल्याला या सर्वांपासून खु[ जास्त प्रमाणात त्रास होत असतो. त्यासाठी आपल्याला त्यापासून सवडहून राहणे खूप जास्त गरजेचे आहे.

पण असे लक्षण कांजण्याबाबत होत नाही त्यासाठी आपल्याला ते समजून घेऊन ते आपल्याला जास्त होण्याआधी त्यापासून बचाव करणे खूप गरजेचे आहे. मंकीपॉक्स च्या सुरुवातीचा काळात आपल्या शरीरावर काही प्रमाणात फोड येतात. खुप लोक त्याला सुरुवातीच्या काळात कांजण्या समजण्याची चूक करत असतात. आणि तो आजरा जास्त करून घेतात.

कोणत्या लोकांना मंकीपॉक्स चा जास्त प्रमाणात धोका आहे ? Which people are most at risk of monkeypox?

मन्कीपॉक्स हा आजार कांजण्या या आजाराशी खूप जास्त प्रमाणात संबंनधत आहे. कारण त्याचा सुरुवातीचा काळ कजन्यप्रमाणेच असते. त्यासाठी आपल्याला त्याची आधी तपासणी करून घेऊन त्यापासून आपला बचाव करण्यास आपण तत्पर राहणे खूप गरजेचे आहे. आपल्याला त्याविषयी पहिलेच माहिती असल्याने आपण त्या पासून आपला बचाव करू शकतो. त्यासाठी कुजण्याची लस सुद्धा काही प्रमाणात फायदेशीर ठरू शकते आणि आपल्याला त्यापासून फायदा मिळू शकते.

डाक्टरांच्या मते कुजण्याची लस मंकीपॉक्स या आजारावर ८५% प्रभावी आहे. आणि काही प्रमाणात आपला बचाव सुद्धा करू शकते. त्यासाठी आपण हा उपाय त्यावर करू शकतो. हा आजार संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्ती कडे मन्कीपॉक्स हा आजार पसरू शकतो. आपण वापरत असलेल्या आपलं काही वस्तू पासून सुद्धा हा आजार पसरत असतो. आणि आपल्याला त्यापासून खूप धोका असते.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment