नर्गिस फुलं आणि त्याच्या झाडाबद्दल माहिती:-Information about Nargis flowers and its plant In Marathi

नर्गिस फुलं आणि त्याच्या झाडाबद्दल माहिती:-Information about Nargis flowers and its plant In Marathi:-  नर्गिस हे फुल अनेकांना ओळखीचे नसेल तरी खूप लोक याला ओळखतात. कारण याप्रकारचे फुल सहज पाने आढळून येत नाही. याला त्याचा दुसऱ्या भाषेत डॅफोडिल असे नाव सुद्धा आहे. त्यालाच नर्गिस असे म्हणतात. आणि आपण सुद्धा या फुलाला याच नावाने ओळखत असतो. ते फुल दिसतील अखूप सुंदर आणि आकर्षक दिसत असते त्यामुळे आपल्याला या फुलाकडे नेहमी पाहावेसे वाटतं असते. आपण कधी बघितले असे कि हे फुल जास्त प्रमाणात पावसाळ्यात आणि हिवाळ्यात वाढत असते किंवा दिसत असते कारण याला जास्त प्रमाणात ऊन जमत नाही आणि यामुळे जास्त प्रमाणात ऊन असताना याची वाढ होणे शक्य नाही.

आपल्या भागात सुद्धा या फुलाची वाढ थंड हंगामात होत असते. तसे या फुलाबद्दल सांगताना म्हणतात कि हे फुल कोणत्याही ऋतू मध्ये वाढु शकते परंतु तापमानाच्या वेळेत या फुलाची वाढ होण्याची गती कमी होत असते. बारमाही वाढणाऱ्या फुलामध्ये या फुलाचा समावेहस करता येतो. कारण खूप लोकांचे मनाने आहे कि या फुलाची वाढ सर्व ऋतूमध्ये होत असते. या फुलासंबंधी आपण काही माहिती जाणून घेऊ.

नर्गिस फुलं आणि त्याच्या झाडाबद्दल माहिती:-Information about Nargis flowers and its plant

Information about Nargis flowers and its plant In Marathi

 

नर्गिस फुलाची विशेषतः :-Especially the nargis flower

नर्गिस हे नाव त्याला हिंदी मध्ये आहे त्याचे मराठी नाव सुद्धा हेच आहे. आणि अनेक भाषेमधील लोक त्याला वेगवगेळ्या नावाने ओळखत असतात. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या भागातील लोक त्याला त्याचा माहिती नुसार ओळखत असतात. वेगवगेळ्या ठिकाणी त्यांना त्याचा वेगळ्या नावाने ओळखले जाते. या फुलाचे नाव त्याचा जाती वरून ठ्वण्यात्त आले आहे . या फुलाची जात म्हणजे नार्सिसस ही आहे त्यावरुन या फुलाचे नाव नर्गिस असे पडले आहे. या फुलाचा सुगंध इतर काही फुला प्रमाणे त्याचा सुगंध खूप सुंदर आणि मनाला शांत करणारे असते. याचा सुगंध अतिशय मनमोहक असते. त्यामुळे आपल्याला याचा वास सत्ता घेणे असे नेहमी वाटतं असते. साधर्र्णतः आपण बघायला गेले तर या फुलाचा सर्वठिकाणी रंग पिवळा दिसत असतो.

आनि याच रंगात हे फुल जास्त प्रमाणात आढळून येते. परंतु असे नाही कि या झाडाची फुले बाकीच्या रंगात सुद्धा नसतात. आपल्याला या झाडाचे फुले आपल्याला पांढऱ्या आणि केशरी रंगात सुद्धा बघायला मिळतात परंतु या प्रकारचे प्रजाती आपल्याला जास्त पाहायला मिळत नाही. या झाडाची फुले बघायला सुंदर आणि सोनेरी असते. या फुलाला एकूण सहा पाकळ्या असतात ज्या बघायला खूप सुंदर दिसत असते. या झाडाचे पाने लांब आणि पातळ असते आणि लहान असते. या पानातून माध्यमस्या त्यांच्या साठी मध गोळा करत असतात आणि या पानात खूप जास्त प्रमाणात मध असते.

नर्गिस फुलाची लागवड :-Nargis flower planting

नर्सिंग फुल कशे लावत असतात ते आज आपण बगणार आहोत. या फुलाचे वनस्पती लावण्याचे उत्तम वेळ हे हिवाळा ऋतू आहेत. कारण या वेळी वातावरण थंड असते आणि या फुलाच्या झाडाची वाढ होण्यासाठी वातावरणात थंडावा असणे गरजेचे आहे आणि हिवाळ्याचा तुलनेत बाकीच्या हंमागामात तापमान खूप जास्त असते आणि हिवाळ्यात कमी असते त्यामुळे आपण सहजपणे या झाडाची लागवड हिवाळ्यात करू शकतो. परंतु लागवडीनंतरया झाडाची चांगली देखभाल करणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे. याच्या लागवडीसाठी याचे चांगले बियाणे असणे खूप गरजेचे आहे. आणि या बियांना चांगल्या प्रकारे लावणे आणि त्यांची देखभाल करणे तेवढेच गरजेचे आहे.

त्यासाठी आपल्याकडे जर काळी माती असली तर याची लागवड करण्यात आपल्याला खूप सोपे जाईल कारण याचे रोप काळ्या मातीत खूप लवकर लागत असते आणि काळी मातीपाणी खुप जास्त प्रमाणात शोसून घेत असते. जर याची लागवड करताना आपण त्या मातीत काही प्रमाणात त्यांनतर याच्या रोपाची त्या ठिकाणी लागवड केली तर आपले झाड लवकर लागण्यास मदत होईल. झाड लावल्यानंतर त्यात सुद्धा खूप गरजेचे आहे आणि ते जर गांढूळ खत असले तर खूप चांगले होईल. सर्वात आधी या झाडाची लागवड एका भांड्यात करायला हवी आणि हे लागवड करताना त्यात त्या झाडाला लागणारे आणि आवश्यक असे सर्व घटक टाकावे.

आणि रोप लावल्यानंतर त्याला खूप जास्त प्रमाणात पाणी टाकावे कारण आपण रोप लावताना खूप प्रकारचे वेगवेगळे मिश्रण टाकलेले असते आणि आपण त्यात जास्त प्रमाणात पाणी टाकले तर त्याचे मिश्रण चांगल्या प्रकारे होईल आणि झाडाला चांगल्या प्रकारे पोषक घटक मिळेल. या झाडाचे देठ आपण लावताना आणि झाड चांगल्या प्रकारे लागल्यावर सुद्धा त्याचे देठ छान गुळगुळीत असते. या झाडाचे फुले गुच्छामध्ये उमलतात आणि हे बघायला खूप छान दिसत असते.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment