नाशपाती फळाबद्दल माहिती :-Information about pears In Marathi

नाशपाती फळाबद्दल माहिती :-Information about pears In Marathi:-  नाशपाती हे फळ औषधी गुणधर्मासाठी खूप फायदेशीर आहेत. आयुर्वेदानुसार नाशपाती हे फळ अनेक रोगांसाठी लाभदायक आहेत. नाशपाती या फळामध्ये व्हिटॅमिन सी,पोटॅशियम,फायबर इत्यादी पोषक घटक असतात. आणि पोषक तत्वे मुबलक प्रमाणात असतात. यामुळे पचन क्रिया चांगल्या प्रमाणे होत असते. हे फळ खाल्याने रोगप्रतिकारशक्ती सुद्धा वाढत असते.

हृदयविकारासाठी सुद्धा फायदेशीर आहेत. आणि रक्ताची कमतरता दूर करते. नाशपाती फळामध्ये व्हिटॅमिन ए चे पोषक घटक असतात ते द्रुष्टी सुधारण्याचे काम करीत असते. व मोतीबिंदू पासून वाचण्यास मदत होते. केसांसाठी सुद्धा महत्वाचे आहेत,नाशपती फळ हे खाल्ले तर आपले हाड सुद्धा मजबूत करीत असते. यासोबतच कॅल्शियमची कमतरता दूर करत असते.

नाशपाती फळाबद्दल माहिती :-Information about pears

 

Information about pears In Marathi

नाशपती फळ खाण्याचे फायदे :-Benefits of eating pears

१. पचनविकारासाठी फायदे – पचन क्रिया साठी नाशपती फळ खाणे फायदेशीर आहेत. या फळाने पचनशक्ती मजबूत होत असते. यासोबत बद्धकोष्ठतेची समस्या सुद्धा दूर होत असते. पोट दुकाने या पोटांमध्ये निर्माण झालेले गॅस ते कमी करा साठी या फळाचे सेवन करणे फायदेशीर आहेत. पोटाला भूक सुद्धा खूप लागत असते. नाशपती फळ खाल्याने शरीराला शक्ती मिळण्याचे काम करीत असते.

२. रोगप्रतिकारशक्तीसाठी फायदे – नाशपती या फळामध्ये असणारे अँटिऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन सी यामुळे आपल्या शरीरासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचे काम करीत असते. त्यामुळे या फळाचे रोज सेवन केल्याने ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. हे फळ रोज खात असते.

३. हृदयासाठी फायदे – नाशपती फळ रोज सेवन केल्याने हृदयविकारासाठी खूप फायदेशीर आहेत. या फळात पोटॅशियम चे प्रमाण असल्यामुळे ते रक्तदाब सुधारण्याचे काम करीत असते. व आपले हृदय सुद्धा चांगले राहत असते. शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहत असते. नाशपती फळ रोज खावे यामुळे हृदयविकाराचा धोका कमी असतो.

४. अँनिमियासाठी फायदे – नाशपती फळाचे सेवन केल्याने या रोगांसाठी फायदेशीर ठरू शकते. नाशपती या फळामध्ये तांबे आणि लोह पोषक घटक असतात त्यामुळे आपल्या शरीरातील लोहाचे प्रमाण वाढवत असते. हे फळ नियमितपणे खाल्याने आपल्या शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढत असते आणि अशक्तपणा दूर होते. यामुळे आपले शरीर चांगले राहत असते. या फळामध्ये औषधी गुणधर्म आहेत.

५. मधुमेहासाठी फायदे – मधुमेहासाठी नाशपती फळ फायदेशीर आहे कारण या फळामुळे आपल्या शरीरातील आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहत असते. व या फळामध्ये नैसर्गिक गोडवा आहे ते शरीरासाठी हानिकारक नाही. या फळांमुळे सर्दी,खोकला,घसा दुकने या साठी हे फळ खूप फायदेशीर आहेत. जर तुम्ही लठ्ठ असाल तर या फळाचे सेवा अवश्य करा कारण या फळात फायबर चे प्रमाण आहे त्यामुळे अन्नाचे पचन लवकर होत असते. त्याच्यात कॅलरीज सुद्धा कमी असतात या मुळे लठ्ठपणा कमी करण्यास मदत मिळते.

नाशपती फळाची माहिती :-Pear fruit information

नाशपाती या फळाची सर्वात पहिले लागवड हि उत्तर अमेरिकेत केली होती. हे फळ आता जगभरामध्ये खात असते. या फळाचे सर्वात जास्त उत्पन्न हे चीन मध्ये घेतले जाते. भारतामध्ये हे फळ काश्मीर आणि पंजाब मध्ये हे जास्त प्रमाणात लावत असते. या फळाचा रंग हा हिरवा असतो. हे फळ सफरचंद प्रजातीचे फळ आहे,या फळाचा आकार आणि आकारात सुईसारखे आहे या फळाची चव हे गोड असते. या फळामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते.

आणि या फळात व्हिटॅमिन सी,व्हीटॅमीन ए,व्हिटॅमिन के हे घटक खूप प्रमाणात असतात. या फळामध्ये प्रोटीनचे प्रमाण सुद्धा जास्त असते. यासोबतच या फळामध्ये कॅल्शियम,मॅग्नेशियम,तांबे इतर सुद्धा खनिजाचे घटक आहेत. आणि याफळात आयोडीनचे तत्व सुद्धा असते,अँटीऑक्सीडंचे चे प्रमाण सुद्धा भरपूर आहेत. या फळात लोहाचे प्रमाण सुद्धा असतात.

नाशपती खाण्याचे नुकसान :-Disadvantages of eating pears

  • नाशपती फळाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने ते आपल्या शरीरासाठी नुकसानदायक ठरू शकते. या फळाचे अनियंत्रित सेवन हानिकारक ठरू शकते.
  • या फळामध्ये फायबरचे प्रमाण जास्त प्रमाणात आहे त्यामुळे पचन क्रिया बिघडू शकते. अनियंत्रित पने खाल्याने जुलाब सुद्धा येऊ शकतो.
  • जास्त प्रमाणात नाशपती खाल्याने पोटदुकी आणि पोट फुगणे यासारख्या समस्या होऊ शकतात .
  • नाशपती फळ कधी पण ताते खाण्याचे करावे जर ते कापलेले नाशपती काही वेळात तपकिरी रंगाचे होतात व ते नंतर खाल्याने पचनक्रिया खराब होऊ शकते त्याचा खूप त्रास होऊ शकतो. पोटामध्ये गॅस तयार झाले तर जास्त प्रमाणात त्रास होतो.
  • नाशपती फळ असो या दुसरे कुटले फळ ते नेहमी धून खाण्याचे करावे कारण फळाला बाहेरून जंतू असतात ते जर खाल्ले तर पोटाचे विकार होऊ शकतात.
  • नाशपतीच्या सालीचे सेवन केल्याने ते खाणे आरोग्यासाठी चांगले आहेत,फळ खाणे शरीरासाठी फायदेशीर आहे पण कमी प्रमाणात खाल्ले तर याचा नक्की फायदा मिळत असतो.
  • कुठलेहि फळ औषधीसाठी खायचे असल्यास ते पहिले डॉक्टरांना विचारूनच खाण्याचे करावे.

 

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment