संत्रा फळाबद्दल माहिती :-Information about the orange fruit In marathi

संत्रा फळाबद्दल माहिती :-Information about the orange fruit In marathi:-  संत्रा फळ खाणे आपल्या शरीरासाठी व आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. संत्रा फळाची चव हे दोन प्रकारात असते ती गोड आणि आंबट असते. या फळाला केशरी रंग असे नाव सुद्धा देण्यात आले होते. या फळामध्ये व्हिटॅमिन सी हे पोषक घटक आहे. आपण जर रोज एक संत्रा खाल्ले तर ते आपल्या शरीरासाठी व्हिटॅमिन सी ची का,कमतरता भासणार नाही. आणि या फळामध्ये लोह व पोटॅशियम घटक सुद्धा असते. संत्रा हे फळ आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

संत्रा या फळाचे जगामध्ये सर्वात जास्त उत्पादन ब्राझील या देशामध्ये घेतले जाते. आणि भारतामध्ये सुद्धा संत्रा या फळाचे उत्पादन घेतले जातात. भारतामध्ये सर्वात जास्त संत्र्याचे उत्पादन नागपूर या शहरामध्ये घेतले जाते त्यामुळे नागपूरला orangcity म्हणून सुद्धा ओळखले जातात. संत्रा हे फळ खातांना त्याच्या वरचे चिलटे कांडून खाल्ले जातात,संत्रा फळाचे ज्युस सुद्धा बनवत असतात आणि पित असते.

संत्रा फळाबद्दल माहिती :-Information about the orange fruit

 

Information about the orange fruit

 

संत्रा या झाडाची माहिती :-Information about the orange tree

संत्रा या फळाची वनस्पती हे लावत असताना. संत्रा या फळाची लहान रोपे लावत असतात. संत्रा या फळाचे रोपे लावत असताना त्या जमिनीमध्ये सुपीकता असणे गरजेचे आहेत. संत्रा या झाडांवर अनेक प्रकारचे रोग या कीटकनाशके पळत असतात. संत्रा या फळांवर कीड,पानावरील बोगदा कीटक आणि लिंबू फुलपाखरू इत्यादी रोग येऊ शकतात. जेव्हा हे रोग येतात तेव्हा झाडाची पाने सुकून जातात व त्याच्यावर डाग येतात. संत्रा च्या उत्पादनात घट होते त्यामुळे त्या शेतकऱ्याचे नुकसान होत असते. त्यामुळे या रोगांवर लवकरात लवकर नियंत्रित ठेवणे गरजेचे आहेत.

संत्रा फळ खाण्याचे फायदे :-Benefits of eating orange fruit

संत्रा फळ खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. आपल्या शरीरामध्ये रक्तदाब जर कमी राहला तर त्यासाठी संत्रा चे सेवन करणे गरजेचे आहेत. कारण या फळामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम चे घटक आहेत त्यामुळे जास्त प्रमाणात रक्तदाब असले तरी त्यासाठी खूप फायदेशीर आहेत. हे फळ खाल्याने आपले रक्तदाब नियंत्रित ठेवण्याचे काम करीत असते.

ज्या लोकांना किडनीचा त्रास असतो त्याने संत्रा चा रस पिल्याने किडनीच्या आजारास मदत मिळते,आणि लिंबाप्रमाणे आपल्या शरीरामध्ये जर बारीक दगड जर गेला असेल तर संत्र्याचे सेवन केल्याने तो दगड वीरगळण्यासाठी खूप फायदेशीर आहेत. हृदयासाठी सुद्धा संत्र्याचे सेवन करणे फायदेशीर आहेत,यामुळे या फळामध्ये पोटॅशियम चे प्रमाण आहे त्यामुळे हृदयाचे ठोके स्थिर राहण्यास मदत मिळते.

ज्या व्यक्ती ला कॅन्सरचा त्रास आहे त्यासाठी संत्रा खाणे खूप फायदेशीर असू शकते,संशोधनाच्यानुसार संत्रा खाल्याने कॅन्सरसाठी खूप महत्वाचे आहे त्यामुळे कॅन्सर होणार नाही याची काळजी होणार नाही याची काळजी घेते.आपल्या शरीरातील कोलेस्ट्राँल आणि अल्सर चे प्रमाण जर जास्त असल्यास जर संत्रा खाल्याने ते कमी करण्यासाठी त्याचा फायदा होतो. आपल्या शरीरामध्ये जर साखरेचे प्रमाण जास्त झाले असल्यास या फळाचे सेवन केल्याने ते साखर चे प्रमाण नियंत्रित ठेवते.

आपल्या डोळ्यांसाठी संत्रा खाणे फायदेशीर आहे कारण या मध्ये व्हिटॅमिन ए चे गुणधर्म आहे त्यामुळे आपले डोळे निरोगी राहत असतात. आणि आपल्या डोळ्यांची सुद्धा द्रुष्टी वाढत असते. संत्रा मध्ये कॅलरीज कमी राहतो त्यामुळे आपल्या वजनास फायदा मिळतो. आपले वजण कमी कराचे असल्यास संत्रा खाणे गरजेचे आहे त्यामुळे वजन कमी करायला फायदा मिळत असतो आणि शरीरातली वेस्ट चरबी कमी करते.

संत्र्याचे ज्युस हे आपल्या शरीरातील एनर्जी वाढविण्याचे काम करीत असते. आणि शरीरामध्ये थकवा असतो तो कमी करतो व ऊर्जा वाढविण्याचे काम करत असते. दात आणि हिरड्यासाठी सुद्धा संत्रा फळ खाणे फायदेशीर आहेत यामुळे हिरड्याची जळजळ सुद्धा कमी कराचे काम करते. संत्रा खाल्याने आपल्या चेहऱ्यावरील सौंदर्य सुद्धा वाढत असते.

संत्रा या फळामध्ये अँटिऑक्सिडंट असतात त्यामुळे ते आपल्या चेहऱ्याची त्वचा निरोगी ठेवण्याचे काम करत असते. आपल्या त्वचेचे रोग नाहीसे कराचे काम करीत असते. आपल्या चेहऱयावर मुरूम या सुरकुत्या सुद्धा दूर होतात. संत्रा रोज खाल्याने आपले शरीर निरोगी राहते आणि आपले शरीर दुकत असेल तर ते बसविण्याचे काम करत असते. व सांधेदुकी आणि जळजळ कराचे काम करीत असते.

संत्रा खाण्याचे नुकसान :-Disadvantages of eating oranges

संत्र्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने आपल्या शरीरासाठी नुकसान दायक आहे. कारण जास्त प्रमाणात संत्राचे सेवन केल्याने पोट सुद्धा दुखु शकते किंवा अपचन सुद्धा होऊ शकते. कमी प्रमाणात जर संत्रा खाल्ले तर आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. संत्रा या फळाची चव आंबट असते ते जर जास्त प्रमाणात खाल्ले तर उलटी सुद्धा होऊ शकेल. किडनीची जर समस्या असल्यास त्या व्यक्तीने संत्र्याचे सेवन कमी प्रमाणात खावे कारण या फळांमध्ये पोटॅशियम चे प्रमाण जास्त असते.

ते किडनीसाठी हानिकारक असते त्यामुळे संत्र्याचे सेवन कमी प्रमाणात करावे. संत्रा या फळाचे फायदे खूप प्रमाणात आहे आणि नुकसान अगदी कमी प्रमाणात आहेत त्यामुळे संत्रा खाणे शरीरासाठी फायदेशीर आहेत.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment