कोरोना वायरस रोगाविषयी माहिती :-Information on corona virus disease In Marathi

कोरोना वायरस रोगाविषयी माहिती :-Information on corona virus disease In Marathi:-  सण १९६० मध्ये कॉरोन वायरस हे बिमारी आली होती. ही बिमारी सर्वात पहिले कोंबड्यामध्ये पहाण्यात आली. कॉरोन हा प्रश्न जगासमोर खूप मोठा होत आणि या आजारामुळे खूप देशांना म्हणजेच खूप लोकांना त्याचा प्रभाव झेलावा लागला आणि त्यामुळे खूप लोकांवर त्याचा खूप मोठा परिणाम पडला आणि यामुळे खूप लोकांना म्हणजेच लाखोंच्या संख्येत लोकांना

आपला जीव गमवावा लागला होता आणि त्यासाठी लोक आज सुद्धा कॉरोन पासून त्यांचा बचाव करण्यास नेहमी प्रयत्न करत असतात. कॉरोन वायर्स चे सर्वात आधीचे नाव कॉरोना नव्हते. त्याला चिन मधील ह्युमन कोरोना व्हायरस २२ E आणि ह्युमन कोरोना व्हायरस ओसी असे नाव देण्यात आले. कोरोना हा रोग २०२० साली आला होता. त्याची लक्षणे तो कुठून आला आणि त्या रोगापासून संरक्षण कसे केले जाते ते आपण आज बघणार आहोत.

कोरोना वायरस रोगाविषयी माहिती :-Information on corona virus disease

 

Information on corona virus disease

 

कॉरोन व्हायरस उत्पत्ती :- Coronavirus origin

कोरोना व्हायरस हा २०२० साली भारतात आला. हा आरोग्य चीन मधून आला सर्वात आधी कोरोना रोगाचा पहिला रुग्ण चीन मधील वुहान हा शहरात आढलला. हा रोग जागतील ७० देशामध्ये आढळला. यामुळे य आजाराच्या मुळे लाखोंच्या संख्येत लोकांनी आपले प्राण गमावले आणि खूप लोक या करणाने आज सुद्धा त्याला भितात. कोरोना या व्हायरसची साधारणतः सर्दीपासून जाणवत असते. आजाराचा विष्णू झुनोटिक आहे म्हणजेच हा आरोग्य प्राणिजन्य रोग आहे. आणि

त्याच रोगामुळे प्राण्यांना आणि माणसाला सुद्धा खुओ त्रास होऊ शकतो. या विषाणूला SARS -COV-२ असे नाव सुद्धा दिले होते. त्यामुळे या रोगाला कोरोना रोग २०१९ असे म्हंटले गेले आहे. या आजाराचे संक्षिप्त नाव हे कॉवीड १९ असे होते. जेव्हा हा आरोग्य जगात आला होता त्यावेळी या रोगाच्या आटोक्यात जगातील एकूण ७० देश आले होते. आणि त्यात जगातील महाशक्ती म्हणून ओळखला जाणारा अमेरिका याला सुद्धा या व्हायरस ने आपल्या आटोक्यात घेतले होते. २३

जानेवारी रोजी चीन मधील चिनी सरकारी अधिकाऱ्यांनी वुहान या शहराला जगापासून आणि दूर करण्यात आले आणि तेथील येणारी सर्व वाहतूक बंद करण्यात आली होती.जगातील अनेक देश हणजेच जपान, थायलंड, तैवान, युनायटेड स्टेट्स या मोठमोठ्या देशात सुद्धा हा आजार पसरण्यास सुरुवात झाली. या आजाराने या मोठमोठ्या देशनामध्ये २० जानेवारी नंतर प्रवेश घेतला. त्यासाठी खूप लोकांना यापासून मोठी समज आली आहे. आणि लोक त्यांचा बचाव करण्यास आता नेहमी तत्पर आहे.

कोरोना व्हायरसची लक्षणे :- Symptoms of corona virus

कोरोना आजार हा जगातील सर्वात मोठ्या आजारांपैकी एक होता आणि यामुळे खूप देशाना मोठे नुकसान झाले आणि आर्थिक आणि जैविक नुकसान सुद्धा झाले आहे. या आजाराची लक्षणे आपल्याला साधारणतयब २ दिवसांनी दिसायला सुरु होते. परंतु तेव्हा पर्यंत तो आजार खूप जास्त प्रमाणात वाढलेला असतो आणि त्यानंतर त्याला आटोक्यात आणण खूप अवघड होत असते. तर यांच्यात काही रुग्ण असे सुद्धा असते कि ज्यांना कोरोना हा आजार होऊन असते आणि काहींना तर तो होऊन सुद्धा गेलेला असते तरी त्यांना ते कळत नाही.

आणि त्यांना आजार होत असते. यातील खूप कमी लोक त्यापासून बरे होत असते आणि खूप जास्त प्रमाणात लोकांना यापासून त्यांचा जीव गमवावा लागतो. त्यासाठी आत्ताच्या काळात सुद्धा कोरोना हा खूप गंभीर घेतला जाणारा आजार आहे.यातील फक्त ८०% लोकांना कळते कि त्यांना कोरोना झाला आहे. आणि बाकीच्या लोकांना कळत सुद्धा नाही कि त्यांना काय झाले आहे.

हा रोग खूप प्रकारे संसर्ग होऊ संघाकतो. जर एखाद्या व्यक्तीला कोरोना असेल आणि आपण त्याच्या संसर्गात आलो किंवा त्याच्या संपर्कात आलो तर आपल्याला सुद्धा या आजाराचा धोका निर्माण होण्याची खूप जास्त प्रमाणात शक्यता असते. आणि आपण सुद्धा अशा बाबींपासून दूर असणे खूप गरजेचे आहे. त्यांच्या वापरलेली कपड्याने सुद्धा कोरोना हा आहार पसरत असतो आणि तासाठी आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे कि कॉरोन हा आजार कास आहे आहे आणि कोणाला आहव कि नाही त्याची संपूर्ण माहिती आपल्याला असणे खूप गरजेचे आहे.

कोरोना हा हल्ल्यात घेत असलेला आजार नव्हता तो खूप मोठा आजार होता. आपण ज्या लोंकांना हा कोरोना हा आजार आपण त्यांच्या संपर्कात आलो तर आपल्याला सुद्धा त्य्याचा खूप मोठा त्रास होऊ शकतो हे सुद्धा आपल्याला जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. त्यासाठी कोरोना पासून बचाव करणे आणि त्यासाठी आपण नेहमी तत्पर असणे खूप जास्त गरजेचे आहे. आणि पुन्हा अशी वेळ आपल्या जगावर आली नाही पाहिजे त्यासाठी आपल्याला प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment