K L राहुल यांचे जीवन परिचय :- Introduction to the life of K L Rahul In Marathi

K L राहुल यांचे जीवन परिचय :- Introduction to the life of K L Rahul In Marathi:-  भारतीय क्रिकेट संघाचा हा स्टार फलंदाज आहे . हा सर्वोत्कृष्ठ फलंदाजांमध्ये याला गीतले जाते. K L राहुल हा सर्वांचा लोकप्रिय खेळाडू आहे. K L राहुल चा जन्म १८ एप्रिल १९९२ मध्ये कर्नाटकातील मंगलोर येते झाला होता. आत्ता राहुलचे जबरदस्त कामगिरी केल्यामुळे त्याचे स्थान निर्माण झाले आहे. त्याच्या खेळाची इतकी चर्चा आहे. कि तो आता कप्तान बनण्याच्या तयारीत आहे. व त्याची शैली सुद्धा खूप चांगली आहे.

K L राहुल यांचे जीवन परिचय :- Introduction to the life of K L Rahul

 

Introduction to the life of K L Rahul

 

K L राहुल ची IPL कारकीर्द त्यांचे रेकॉर्डस्, आणि त्याची संपूर्ण संपत्ती याबद्दल माहिती :- Information about K L Rahul’s IPL career, his records, and his entire fortune

K L राहुल ने क्रिकेट मध्ये यष्टीरक्षक म्हणून तो क्रिकेट मध्ये कामगिरी आणि तो उजव्या हाताचा फलंदाज आहे. आता तो भारतातील सर्वात महत्वाचा टी २० आणि एकदिवसीय खेळाडू म्हणून त्याची जागा निश्चित झाली आहे. तो इंडियन प्रीमियर लीग मध्ये २०२२ मध्ये लखनऊ सुपर जायंट्स या संघाचा कप्तान बनला. २०२२ मध्ये आय पी एल मध्ये ५३७ पेक्षा जास्त रन बनविले आहे. तो संघातील सर्वात महत्वाच्या खेळाडूंपैकी एक मनाला जातो. K L राहुल यांची संपूर्ण संपत्ती ८.५ दशलक्ष इतकी होती. ते आता भारताच्या चलनामध्ये अंदाजाने ६२ कोटी रुपये आहे. K L राहुल च्या उत्पादनाचा व संपत्तीचा मुख्य स्रोत हा क्रिकेट मधूनच येत असतो.

K L राहुल विविध आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय क्रिकेट सामने आय पी एल मध्ये तो प्रचंड कमाई करून घेतो. आता K L राहुल ची ब्रँड व्हॅल्यू खूप जास्त आहे. आणि तो अनेक ब्रँड चा प्रचार करत असतो त्यामधून त्याला भरपूर पैसे मिळत असतो. K L राहुल चे घर हे कर्नाटकातील मंगळुरु येथे आहे. आणि तो लग्झरी डिझायनर घराचा मालक आहे. त्यासोबतच देशभरामध्ये अनेक रियल इस्टेट मालमत्ता जमा आहे.

K L राहुल ला कार चे कलेक्शन सुद्धा खूप आवडत असते. K L राहुल कडे जगातील सवोत्तम आलिशान कार आहे. K L राहुल कडे कार ब्रँड मधील मर्सडिज एएमजी सी ४३ आणि ऑडी कार K L राहुल कडे आहे. KL राहुल ला गाडी संग्रहालय करायची खूप आवड होती. तो आय पी एल यामध्ये आल्यानंतरच त्याची कमाई वाढली. व त्याच्या कडे अनेक लग्झरी कार येऊ लागली. तो आता कुठलीही कार विकत घेऊ शकते.

K L राहुल ची आय पी एल सॅलरी :- K L Rahul’s IPL salary

२०२२ – लखनऊ सुपर जायंट्स १७ करोड रुपये
२०२१ – किंग इलेव्हन पंजाब ११ करोड रुपये
२०२० – किंग इलेव्हन पंजाब ११ करोड रुपये
२०१९-किंग इलेव्हन पंजाब ११ करोड रुपये
२०१८- किंग इलेव्हन पंजाब ११ करोड रुपये
२०१७ – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १ करोड रुपये
२०१६ – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १ करोड रुपये
२०१५ – सनरायजर्स हैद्राबाद १ करोड रुपये
२०१४ – सनरायजर्स हैद्राबाद १ करोड रुपये
२०१३ – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १० लाख रुपये

 

केएल राहुल नेट वर्थ 2022 :- KL Rahul Net Worth 2022

केएल राहुल पूर्ण नाव कन्नूर लोकेश राहुल
टोपणनाव द युनिव्हर्स बॉस
वय २९ वर्षे (२०२२)
व्यवसायाने भारतीय क्रिकेटपटू
USD $ 10.8 दशलक्ष मध्ये नेट वर्थ
KL राहुलची एकूण किंमत भारतीय रुपयात रु. 81 कोटी
केएल राहुल पगार/महिना कमाई रु. ३ कोटी+
आयपीएलमध्ये केएल राहुल पगार रु. 17 कोटी प्रति हंगाम
समर्थन Redbull, Beardo, Puma, Nexon Cars, Dream 11, आणि इतर अनेक ब्रँड्सचे समर्थन
वार्षिक उत्पन्न + पगार रु. 25 कोटी +
संघ इंडिया, कर्नाटक, ईस्ट झोन, साऊथ झोन, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, इंडिया ए, सनरायझर्स हैदराबाद, इंडियन्स, हुबळी टायगर्स, इंडियन बोर्ड प्रेसिडेंट इलेव्हन, बेल्लारी टस्कर्स, पंजाब किंग्स, एशिया इलेव्हन आणि लखनौ सुपर जायंट्स
उत्पन्नाचे घटक क्रिकेट, आयपीएल आणि ब्रँड्स एंडोर्समेंट्स
शेवटचे अपडेट 2022

केएल राहुल नेट वर्थ, सरासरी कमाई आणि मोबदला मध्ये वाढ:- KL Rahul Net worth, increase in average earnings and remuneration

2022 मध्ये एकूण मूल्य रु. 81 कोटी INR
2021 मध्ये एकूण मूल्य रु. 64 कोटी
2020 मध्ये एकूण मूल्य रु. 52 कोटी
2019 मध्ये एकूण मूल्य रु. 41 कोटी
2018 मध्ये एकूण मूल्य रु. 34 कोटी
वार्षिक उत्पन्न रु. 25 कोटी +
लक्झरी कारचे मूल्य रु. 5 कोटी +
आयपीएल 2022 फी रु. 17 कोटी
ब्रँड एंडोर्समेंट फी रु. 40-60 लाख

KL राहुल यांचे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पर्दापन :- KL Rahul’s debut in international career

  • Odi :- ११ जून २०१६ विरुद्ध जिम्बाबे
  • कसोटी पर्दापण – २६ डिसेंबर २०१४ विरुद्ध ऑस्टेलिया
  • T२०l पर्दापण – १८ जून २०१६ विरुद्ध झिम्बाम्वे

 

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment