जास्वंद फुलाची माहिती:-Jaswant flower information In Marathi:- भारत देशामध्ये अनेक फुलांची आहे. यातीलच एक फुल म्हणजे जास्वंद. हे फुल दिसायला खूप सुंदर आहे या फुलाचा सुगंध खूप सुंदर आहे. आणि ते सर्वांना मनमोहक करत असतो. जास्वंद या फुलाला इंग्रजीमध्ये हिबिसकस या नावाने ओळखले जाते. जास्वंद या फुलाचे अनेक गुणधर्म आहेत. जास्वंद हे फुल मंदिरामध्ये सुद्धा वाहण्यासाठी वापरता येते.
आणि आणि त्याचा हार सुद्धा बनवत असतात. ते गणपतीसाठी खूप लाभदायक मानले जाते. जास्वंद हे फुल हिवाळ्यामध्ये ऋतू मध्ये लागवड करत असते. या फुलाला तुम्ही जमिनीमध्ये किंवा कुंडीमध्ये सुद्धा लावू शकता. हे फुल जर तुम्हाला लावायचे असल्यास तुम्ही दुसऱ्या झाडाची फांदी किंवा या झाडाचे रोप सुद्धा लावू शकता. ते लवकर लागत असते.
जास्वंद फुलाची माहिती:-Jaswant flower information
जास्वंद फुलाचे फायदे:- Benefits of Jaswant flowers
जास्वंद या फुलाचे अनेक प्रकारचे फायदे आहेत. या फुलाला आपण अनेक मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी वापरात आणू शकतो. या फुलाची पाने आपल्या शरीरासाठी खूप फायददेशीर आहे. या पानाने आपल्या केसांसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. मूळव्याध, दगड, रक्तदाब, इत्यादी आजारनसाठी फायदेशीर मानले जाते. या फुलाची पाने जर रोज आपण दुधामध्ये टाकून पीत असेल तर हे अनेक आजारांसाठी फायदेशीर ठरू शकते. या फुलाचे अनेक आजारासाठी महत्वाचे फायदे खालील प्रमाणे दिले आहे.
जास्वंद फुलाचे औषधी उपयोग:- Medicinal use of Jaswant flower
१) जास्वंद फुल हे दिसायला खूप सुंदर आणि आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगले आहे. जास्वंद फुलाला बारीक करून त्याची पेस्ट तिळाच्या तेलामध्ये मिसळावे. ते आपल्या डोक्याला लावल्याने आपले केस मजबूत होण्यास मदत मिळते. आणि आपले केस पांढरे न होण्यास मदत होते. आपल्या केसांना पौष्टिक गुणधर्म मिळत असतात.
२) जास्वंद फुलाचे पेस्ट करून ती दुधामध्ये टाकून ती पिल्याने महिलांच्या मासीक पाली या आजारावेळी त्यांना खूप मदत मिळत असते. त्यांना त्रास खूप कमी होत असतो. आणि या फुलाचे अनेक गुणधर्म आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे.
३) मधुमेहासाठी जास्वंद हे फुल खूप फायदेशीर आहे. जास्वंद या फुलाचे पेस्ट करून ती जर रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवली तर आणि ते सकाळी जर पिले तर मधुमेह या रोगासाठी फायदेशीर आहे. हे फुल जर आपण रोज नियमितपणे या फुलाचा वापर केला तर ते आपल्याला फायदेशीर ठरते.
४) आपल्या डोक्याला जास्वंद हे फुल फायदेशीर ठरू शकते. कारण टक्कल दूर करण्यासाठी जास्वंद या फुलाचे पेस्ट करून जर गोमूत्रामध्ये मिसळवून जर ते आपल्या डोक्याला लावले तर याने टक्कलपणा दूर करण्यास मदत होते. हा उपयोग नियमित करणे गरजेचे आहे. तरच याचा पक्का फायदा मिळू शकतो.
५) आपले शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी जास्वंद हे फुल महत्वाचे आणि लाभदायक आहे. जर आपण जास्वंद फुलाची पेस्ट करूंन दुधामध्ये मिळवून जर ती पिली तर आपले मन शान्त राहत असते. जास्वंद फुलाची दोन पाने रोज खाल्ले तर आपले शरीर निरोगी व तंदुरुस्त पाहण्यास मदत मिळत असते. या पानाचा नियमित वापर केल्याने याचा आपल्या शरीराच्या आरोग्याला खूप फायदा मिळत असते.
६) जास्वंद हे फुल आपल्या शरीरातील अनेक आजारांवर लाभदायक आणि महत्वाचे सुद्धा आहे. मूळव्याध, केसांच्या समस्या, उष्मघात इत्यादी आजारांसाठी जास्वंद हे फुल फायदेशीर ठरू शकते. तुमच्या अंगावर जर जखम किंवा घाव असेल तर जास्वंद या फुलाची पेस्ट करून ती त्या जखमेवर लावली तर ती वेदना कमी होण्यास मदत मिळत असते. त्यामुळे तुमची दुखापत सुद्धा कमी होते. आणि तांदुस्त होण्यास मदत मिळते.
७) तुमच्या पोटातील पचनक्रिया जर नीट होत नसेल तर त्यासाठी जास्वंद हे फुल लाभदायक ठरू शकते. त्यासाठी जास्वंदाचे पांढरे फुल घ्यावे आणि त्यामध्ये साखर टाकावे आणि त्याला पाण्यामध्ये मिसळवून त्याला नीट घोळवून ते नियमित प्यावे यामुळे आपली पोटाची पचनक्रिया सुधारते. आणि आपल्याला भूक सुद्धा जास्त लागत असते. आणि यामुळेच आपले वजन वाढल्यास मदत होते. जास्वंद या फुलाची हे महत्वाचे औषधी उपयोग होते.
जास्वंद फुलाची महत्वाची माहिती :-Medicinal use of Jaswant flower
जास्वंद फुल हे दात झुडपांमध्ये लागत असते. आणि हे दिसयला खूप संदर आहे आणि या फुलाचा सुगंध सुद्धा चांगला आहे. या फुलाला पाच किंवा त्याहूनही अधिक पाकळ्या असतात. या फुलाच्या अनेक जाती आहे. जास्वंद या फुलाच्या २२० पेक्षा जास्त प्रमाणात प्रजाती आहे. जास्वंद या फुलाचा रंग आकार चमक ही त्याफुलानुसार वेगवेगळी असते. या फुलाचा जास्तीत जास्त वापर हा मंदिरामध्ये फुले वाहण्यासाठी किंवा हार बनवून ते मंदिरामध्ये लावण्यासाठी वापरात येते. जास्वंद ही वनस्पती
आपल्या बागेमध्ये सजविण्यासाठी सुद्धा उपयोगी पळू शकते. हे फुल आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. या फुलाचा चहा सुद्धा बनवत असतात. या फुलामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आहे. जास्वंद फुलाचा चहा हा प्रत्येक रक्तदाब कमी करण्यासाठी मदत मिळत असते. आपली जवान शैली वाढवण्याचे काम करत असते. आपल्या भारतामध्ये गणपतीच्या पूजेसाठी जास्वंदचे लाल रंगाचे फुल हे लाभदायक किंवा महत्वाचे मानले जाते. या फुलाचा वापर गणपतीसाठी जास्त प्रमाणात उपयोगी ठरत असते.