Jinnie Jaaz Biography, famous Web Series, Age

Jinnie Jaaz Biography, famous Web Series, Age:-  जिनी जॅझ हे मुंबई मध्ये राहत असते तिचा जन्म हा २५ डिसेंबर १९९० साली मुंबई येथे झाला होता. ती आता प्रामुख्याने भारतीय web series अभिनेत्री आहे. ती आता जास्त उल्लू या ओटीटी प्लॅटफॉर्म वर जास्त काम करत असते.

Jinnie Jaaz Biography, famous Web Series, Age

 

Jinnie Jaaz Biography, famous Web Series

 

तिने जेव्हा पासून चर्मसुख या वेब सिरीज मध्ये काम केले होते तेव्हापासून ती जास्त प्रसिद्ध झाली. या सिरीजमध्ये चांदणी बडी बहू हा रोल केला होता तो रोल तिच्या फॅन ला खूप आवडला त्या मुळे त्यानंतर अनेक वेब सिरीज मध्ये काम करत आहे. तिचे ईन्स्टा वर अनेक चाहते आहे. ती जास्त प्रमाणामध्ये हॉट सिन करत असते त्यामुळे ती तिच्या या शैलीमुळे जास्त लोकप्रियता झाली आहे. तिचे खरे नाव हे जीनी आहे आणि त्या सिरीमध्ये चांदणी या नावाने ओडकले जातात. तिचे २०२२ पर्यंतचे वय हे ३१ वर्ष आहे.

ती मूळ हे भारतीय आहे तिचा जन्म हा मुंबई, महाराष्ट्रामध्ये झाला होता. आणि तिच्या वडिलांचे नाव हे जोसेफ क्रिस्टी आहे . आणि तिच्या आईचे नाव हे रजनी जोसेफ आहे. जिनी जॅझ इची उंची हि ५ फूट ७ इंच आहे आणि तिचे वजन हे ६२ किलो आहे. तिचे लहानपणीचे शिक्षण हे मुंबई येथील सेंट जेवियर स्कूल मध्ये झाले होते. त्यानंतर पदवीचे

 

जिनी जॅझ इची उंची

 

शिक्षण हे सेंट जॉन कॉलेज मधून पूर्ण केले होते.ते दिसायला सुद्धा सुंदर आहे. आणि तिने अनेक वेब सिरीज मध्ये काम करत आहे. ती प्रत्येक वेब सीरिजचे पैसे ती १ लाख रुपये घेत असते. तिचे इनकम ची स्रोत हे मॉडेलिंग,अभिनय,सशुल्क जाहिराती मधून होत असते. ती आता खूप लोकप्रियता झाली आहे.

Jinnie Jaaz Famous Web Series List

  • Charmsukh Jane Anjane Mein Web Series Season १ to ४
  • Charmsukh Aate Ki Chakki Season १ to २
Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment