जॉनी डेप आणि अंबर हर्ड यांच्या एकमेकांवर केलेले आरोप :-Johnny Depp and Amber Heard’s accusations against each other In Marathi

जॉनी डेप आणि अंबर हर्ड यांच्या एकमेकांवर केलेले आरोप :-Johnny Depp and Amber Heard’s accusations against each other In Marathi:-  हॉलीवूड्चे दोन सेलेब्रिटी जॉनी डेप आणि अंबर हर्ड या दोघांचाहि घटस्फोट झाला होता परंत्तू आता दोघांनीही एकमेकांवर मानहानीचे दवे यहोकले आहेत. त्याची सुनावणी सध्या अमेरिकन कोर्टात सुरु आहे. आणि जगभरात त्याची खूप मोठी चर्चा होत आहे. हा खटला लाईव्ह दाखवल्या जात आहे जगभरात लाखो लोक लोक तो पाहत आहे. ५ वर्षांपूर्वी घातपोत होऊन गेला असताना मग आता मानहानीचे दवे का झालेत ? तेच जाणून घेण्यासाठी आज आपण आलो आहोत. चला तर जानेऊन घेऊ या बद्दलची काहि माहिती.

जॉनी डेप आणि अंबर हर्ड यांच्या एकमेकांवर केलेले आरोप :-Johnny Depp and Amber Heard’s accusations against each other

 

Johnny Depp and Amber Heard's accusations against each other

 

हे प्रकरण एवढं मोठा बनलं आहे कि यासाठी एकूण १२० लोक साक्ष देणार आहेत आणि त्यात जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे आणि पहिली इलेकट्रीक कार बनविणारे विद्योजक एलोन मस्क आणि अमेरिकी अभिनेता जेम्स फ्रँको सारखे लोक शुद्ध त्यात समावेश आहे. आणि आता तुमच्यातल्या काही लोकंना काही असेल कि हे दोधा कोण आहेत? तर हॉलीवूडचा गाजलेला सिनेमा पायरेट्स ऑफ कॅरेबियन मध्ये कॅप्टन जॅक स्पॅरो च्या भूमिकेत होता सुप्रसिद्ध अभिनेता जॉनी डेप आणि

अलीकडेच आलेलया आणि प्रचंड गाजलेल्या चित्रपट अक्वामान या चित्रपटात अंबर हर्ड दिसून आली होती. दोघांची पहिली भेट २०११ मध्ये द रम डायरी च्या सेट वर झाली आणि लग्नानंतर १५ महिन्यातच दोघांनी आपलं नातं संपुष्ट आल्याचं सांगितलं. जॉनी डेप यांना आत्तापर्यन्त खूप अवॉर्ड जिंकले आहे. २०१७ साली या दोघांचा गटस्फोट झाला आणि मग आता अजूनही खटला हा कशाबद्दल सुरु आहे?

तर २०१८ मध्ये अंबर यांनी वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्रात एक लेख लिहिला ज्यात त्यांनी आपल्यावर कौटुंबिक अत्याचार झाल्याचं असं म्हंटल. या लेखात त्यांनी उल्लेख केल्लेला नव्हता. पण जॉनी डेप यांनी म्हटलं कि हा लेख त्यांच्यासाठी अपमानास्पद ठरला आणि त्यामुळे त्यांचा झालं. नुकसान भरपाई दाखल जॉनी डेप यांनी पूर्वीच्या पत्नीवर ५ कोटी डॉलर चा खटला केला त्याचवेळी अंबर यानजी सुद्धा जॉनी डेप याच्या विरोधात १० कोटी डॉलरचा खटला आणि त्यांनी केलेले आरोप गंभीर आहे. अंबर हार्ड यांनी केलेले आरोप अभिनेता जॉनी डेप यांनी आपल्यावर अमानुष अत्याचार केले.

आणि कौटुंबिक हिंसाचार शारीरिक आणि लैगिक शोषण केल्याचे सांगितले आहे. अशी आरोप त्यांनी अभिनेता जॉनी डेप यांचावर केलं आहे. अंबर हर्ड म्हणतात २०१२ मध्ये एकदा जॉनी डेप यांनी माझ्यावर पहिल्यांदा हल्ला केला. त्यांनी हातावर त्यांची आधीची गर्लफ्रेंड विनोना रायडरच्या नावाचा टॅटू काढला होता. मला वाटतं होत कि ते मस्करी करत आहेत म्हणून मी हसत होते. पण त्यांनी माझ्या थोबाडीत मारली.

जॉनी डेप यांचा जन्म ९ जून १९६३ मध्ये झाला. तो एक अमेरिकन अभिनेता आणि संगीतकार आहे. त्याने विविध नाट्यमय आणि काल्पनिक चित्रपटामध्ये आऊट- ऑफ- द -बॉक्स या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. या कलाकाराला आत्ताच गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला आहे. आणि चित्रपटातील महत्वाची भूमिकेसाठी याने गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि स्किल अक्टस अवॉर्ड सुद्धा जिंकलेले आहे. जॉनी डेप १९८० च्या दशकामध्ये २१ जंप स्ट्रीप या चित्रपटाने तो फेमस झाला. त्याबरोबरच लवकर किशोरवयीन आयडल सुद्धा बनवले. जॉनी डेप च्या चित्रपटाबद्दल सांगितल्या गेले तर त्याचा मुख्य चित्रपट एडवर्ड सिजरहॅंड्स(१९९०) मध्ये या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आणि या चित्रपटामुळे तो फेमस झाला. त्यानंतर स्लीप होलो (१९९०) मध्ये या चित्रपटामुळे त्याचे खूप जास्त कौतुक केले होते.

जॉनी डेप यांचे पूर्ण नाव जॉन क्रिस्टोपर डेप असे आहे आणि त्यांच्या आईचे नाव बेट्टी सु पामेर आणि त्याच्या वडिलांचे नाव क्रिस्टोफर डेप सिनिअर हे होते व त्यांचे वडील सिविल इंजिनिअर होते. आणि त्यांच्या भावाचे नवं डॅनिअल होते आणि त्यांना दोन बहिणी सुद्धा होत्या आणि त्या बहिणीचे नाव क्रिस्टी आणि डेबी होते. १९७८ मध्ये त्यांच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला. त्यांच्या घरी त्यांच्या परिवारात खूप तणाव असायचा भांडण नेहमी होत असायचे. जॉनी डेप पारेशान होऊन ते स्वतःला नुकसान करायचे त्यांच्या शरीरावर ८ खुणा आताही आहे ते सर्व त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. जॉनी डेप ने वयाच्या १६ व्या वर्षी संगीत क्षेत्रात त्यांचे करियर करण्यासाठी हायस्कूल सोडले होते.

लहान पासूनच जॉनी डेप यांना चित्रपट निर्माता म्हणून तो बनण्याची आवड निर्माण होत होती. त्याने हवशी खेळ आणि लॅनिमेटेड लघुपटाची शूटिंग केली. डॉक्टर अघोरा आयलंड, स्टॉक ऑफ द सेलेरिडेमन , व्हिन्सेंट इव्हील डॉक्टर. हे चित्रपट त्यांनी १९८२ मध्ये टीव्हीवर आण्यासाठी त्यांनि ब्रदर्स ग्रिम परीकथा ”हाणण आणि ग्रेटेल ” . हे चित्रपट त्यांनी केली होती. कशातरी पद्धतीने दोन भावात रूपांतर केले. १९८४ मध्ये त्याने पहिला गेम टेप विकत घेतला. १९८५ मध्ये तीन बर्टन चा पहिला चित्रपट तयार झाला. आणि हे वाटचाल त्यांची खूप खळतल झाली. लहान मुले यांचे चित्रपट बघायला भीत होते.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment