Kenisha Awasthi Famous Web Series List, Biography In Marathi

Kenisha Awasthi Famous Web Series List, Biography In Marathi:- केनिशा अवस्थी हि एक अँकर,अभिनेत्री ,गायिका आणि TedX स्पीकर सुद्धा आहेत. तिला सर्वात पहिले नेटफ्लिक्स वेब सिरीज हसमुख मधून अभिनय करायला सुरुवात केली. आणि त्यानंतर तिने MX Player मस्तराम हि वेब सिरीज केली या वेब सिरीज मुले तिला खूप लोकप्रियता मिळाली होती.

Kenisha Awasthi Famous Web Series List, Biography

 

Kenisha Awasthi Famous Web Series List

 

या वेब सिरीज मध्ये शिक्षिकेचा रोल केला होता. या रोलमध्ये तिने शिक्षिकेची भूमिका साकारली होती तिचे काही बोल्ड सिन मुळे ति खूप प्रसिद्ध झाली. आणि तिने काही म्युझीक व्हिडीओ मध्ये सुद्धा काम केले आहे. तिने या सिरीजमुळे खूप प्रसिद्ध झाली होती . केनिशा अवस्थी यांचा जन्म १९९३ रोजी मुंबई, महाराष्ट्र,भारत येथे झाला होता. २०२२ मध्ये केनिशा चे वय हे २९ वर्ष आहे. तिचे शालेय शिक्षण मुंबई मधील खासगी शाळेतुन पूर्ण झाले.

आणि उच्च शिक्षण हे मुंबई विद्यापीठात केले. त्यांनतर तिने पदवीचे शिक्षण पूर्ण केले. तुम्हाला आश्चर्य वाटेल कि अभिनया सोबतच ती एक उत्कृष्ट गायिका आणि डान्सर सुद्धा आहे. ती जास्त MX Player मधील मस्तराम या वेब सिरीज मुळे प्रसिद्धीस आली. तिची उंची साधारणतः ५’६”आणि वजन अंदाजे ६० किलो आहे.केनिशा प्रत्येक एपिसोड चे १०-२० लाख रुपये घेत असते. केनिशा अवस्थी ने आतापर्यंत दोन OTT Platform ULLU आणि अन्य Platform साठी काम केले आहे.

Kenisha Awasthi Famous Web Series :-

 

Biography

 

1.Mastram

2.Raktanchal

3.Hasmukh

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment