KGF Chapter-3 Release Date, storyline, Starcast In Marathi

KGF Chapter-3 Release Date, storyline, Starcast In Marathi:- सध्या सिनेविश्वत कोणत्याही चित्रपटाची चर्चा असेल तर ती म्हणजे KGF Chapter २ आणि त्यातील रॉकी भाई म्हणजेच यश. हा चित्रपट २०२२ सालच्या १४ एप्रिल ला प्रदर्शित झाला होता.

KGF Chapter-3 Release Date, storyline, Starcast

 

KGF Chapter-3 Release Date, storyline, Starcast

 

हा चित्रपट बघण्याकरिता प्रत्येक प्रेक्षक उत्सुक होता.हा चित्रपट कर्नाटकातील कोलार येतील सोन्याच्या खाणीवर आधारीत आहे . हि अशी खान आहे जिथे एके काळी लोक हाताने सोने खणून काढायचे . १२१ वर्षाच्या ईतिहासात या खाणीतून सुमारे ९०० टन सोने काढण्यात आले आहे . KGF Chapter २ हा या चित्रपटा चा दुसरा अध्याय आहे. या चित्रपटाचा पहिला अध्याय २०१८ साली KGF Chapter १ या नावाने प्रदर्शित झाला होता.

ज्या लोकांनी KGF Chapter २ बघितला त्यांना तो चित्रपट खूप आवडला त्यामुळे प्रेक्षक आता KGF Chapter ३ ची आतुरतेने वाट बघत आहे. KGF हा चित्रपट भारत सरकार द्वारे खूप वर्षा आधी बंद झालेल्या कर्नाटक राज्यातील कोलार या गावी असलेल्या कोलार गोल्ड फील्ड म्हणजेच सोन्याच्या खाणीवर आधारीत आहे.

या चित्रपटामुळे या सोन्याच्या खाणीबद्दल खूप लोकांना माहिती झाली. जर तुम्हाला KGF Chapter १ आणि २ बघायचा असेल तर OTT प्लॅटफॉर्म वर उपलब्ध आहे. हा चित्रपट बघण्याकरिता लोकांच्या मनात इतकी उत्सुकता होती कि, हा चित्रपट बघायचा असल्यास आपल्याला आगाऊ तिकीट बुकिंग करून ठेवावी लागत असे. KGF Chapter ३ हा चित्रपट लवकरात लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता दर्शविली जात आहे.

या चित्रपटाच्या शूटिंग ची सुरुवात ऑक्टोबर मध्ये होण्याची शक्यता आहे. KGF Chapter २ ने ११८५ करोड इतकी कमाई केली आहे . KGF Chapter २ या चित्रपटा द्वारे लोकांच्या नजरेत आलेल्या कर्नाटकातील कोलार गोल्ड फिल्ड म्हणजेच KGF हि सोन्याची खान भारत सरकार द्वारे पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .

KGF Storyline :-

 

KGF Storyline

 

KGF Chapter १ आणि २ हा प्रेक्षकांच्या खूप पसंतीस आलेला आहे. आता KGF Chapter ३ साठी आतुरतेने वाट बघावं लागत आहे. कारण chapter २ मध्ये रॉकी भाई जिवंत आहे कि नाही हा प्रश्न सर्वांच्या मनामध्ये पडलेला आहे. KGF Chapter २ एका भावनिक टीपेवर संपतो जिथे नौदलाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात रॉकी चा मृत्यू होतो आणि तो सोन्याच्या डब्ब्यासह समुद्रात बुडतो.त्यामुळे KGF Chapter २ मध्ये रॉकी भाई मृत झाला आहे किंवा KGF Chapter ३ मध्ये जिवंत आहे हे जाणून घ्यायसाठी प्रेक्षक

आतुरतेने वाट बघत आहे.आणि KGF २ मध्ये अधिराने रिनाची गोळ्या झाडून हत्या केली होती,पण रीना येईल कि नाही याची दीड-दोन शक्यता आहे. पुढच्या भागात रॉकी सीआयएला वॉन्टेड गुन्हेगार असल्याच्या कथेत १९७०-१९८१ च्या आसपासची दृश्ये असतील तर प्रेक्षकांच्या मनामध्ये रीना ला पुन्हा पाहण्याची संधी आहे. हा चित्रपट ५ भाषेत म्हणजेच तेलुगू,कन्नड,मल्याळम,हिंदी,तामिळ, मध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे.

KGF Chapter ३ Release Date:-

KGF Chapter २ प्रेक्षकांनी बघितला त्यांना तो चित्रपट खूप आवडला त्यामुळे प्रेक्षक आता KGF Chapter ३ ची आतुरतेने वाट बघत आहे. या चित्रपटाच्या शूटिंग ची सुरुवात ऑक्टोबर मध्ये होण्याची शक्यता आहे. निर्मात्यांनी सांगितले आहे कि २०२३ किंवा २०२४ मध्ये release करण्याची योजना चालू आहे.जर हा चित्रपट लवकर release असल्यास समोरच्या पोस्ट मध्ये माहिती देऊ. अद्याप या चित्रपटाच्या release ची तारीख अजूनपर्यंत आलेली नाही आहे पण लवकरात लवकर येण्याची शक्यता आहे.

KGF Chapter ३ Starcast

 • राजा रॉकी कृष्णप्पा भैर्य – यश
 • तरुण रॉकी – अनमोल विजय
 • अधीर – संजय दत्त
 • रमिका सेन – रवीना टंडन
 • विजेंद्र इंगलंगी – प्रकाश राज
 • आनंद इंगलंगी – अनंत नाग
 • गुरु पांडियन – अच्युत कुमार
 • रीना देसाई – श्रीनिधी शेट्टी
 • दीपा हेगडे – मालविका राव
 • न्यूज चॅनेल चे मालक – टी. एस. नागभरण
 • गरुड- रामचंद्र राजू
 • सीबीआय अधिकारी कन्नेनगटीं राघवन – राव रमेश
 • कमल – वशिष्ट एन सिह

KGF प्रकरण ३ साठी बजेट किती असणार? :- What will be the budget for KGF case 3?

KGF Chapter ३ ची निर्मिती होंबळे production हाऊस ने विजय किरगांडूर यांच्या सहकार्याने करण्याची योजना आखली आहे. या चित्रपटासाठी १००० कोटी रुपयाची प्रचंड बजेट खर्च करण्याची योजना आखली आहे. या चित्रपटाची शूटिंग लवकरात लवकर सुरु होण्याची शक्यता आहे. KGF ३  हा शेवटचा अध्याय असेल. आणि या चित्रपटामध्ये कोलार गोल्ड फील्ड ची पूर्ण कथा पूर्ण होणार.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment