लॅव्हेंडर फुलाची माहिती :-Lavender Flower Information In Marathi

लॅव्हेंडर फुलाची माहिती :-Lavender Flower Information In Marathi:-  लॅव्हेंडर फुल हे अनेक गोष्टीसाठी उपयोगी पडणारे फुल आहे. या फुलाचे सर्व भाग कमी पडतात. दिसायला हे फुल खूप सुंदर आहे. हे त्याचा सुगंधामुळे खूप प्रसिद्ध झाले आहे. लव्हेंडर फुल हे पुदिना प्रजातीचे फुल आहेत. लव्हेंडर वनस्पती वाढण्यासाठी खूप जास्त प्रमाणात सूयप्रकाश आणि कोरडी माती लागत असते. या फुलाचे झाड जर मोठे झाले तर त्या झाडाला पाण्याची आवश्यकता कमी असते. दुष्काळ जर पडला तर कमी पाण्यामध्ये सुद्धा हे झाड सुखणार नाही.लव्हेंडर फुलाच्या ३०-४० प्रजाती आहेत. हे फुल जास्त प्रमाणात दक्षिण पश्चिम आशिया आणि आफ्रिका खंड या भागात पाहायला मिळते.

या फुलाचे मूळ स्थळ हे अरबस्तान आणि रशिया हे ठिकाण मानले जाते. याचे झाड लहान असते. या वनस्पतीची कमाल उंची ही ३ फूट असते. या वनस्पतीची पाने लांब व अरुंद असतात. या झाडाच्या फांद्या खूप लांब असतात.झाडाच्या वरच्या भागामध्ये फुले येत असतात लव्हेंडर फुल हे निळ्या व जांभळ्या रंगाचे असते. व कोणत्या प्रजाती पिवळी आणि गुलाबी रंगात सुद्धा आहे. प्रत्येक रोपाला एक ते आठ फुल येत असतात. या फुलाची तेल काढण्यासाठी जास्त प्रमाणात उपयोग करतात. लव्हेंडर फुलाचे स्टीम डिस्टिलेशन पद्धतीने तेल काढत असतात. लव्हेंडर फुल तेलासाठी प्रसिद्ध आहे. या फुलाचे तेल खूप फायदेशीर आहे.

लॅव्हेंडर फुलाची माहिती :- Lavender Flower Information

Lavender Flower Information In Marathi

लव्हेंडर फुलाची महत्वाची माहिती :- Important information about lavender flowers

लव्हेंडर फुल हे तेल काढण्यासाठी प्रसिद्ध आहे. या फुलाचे तेल हे आरोग्यासाठी लाभदायक आहे. हे फुल शांतीचे व पवित्र चे प्रतीक मानले जाते. लव्हेंडर या फुलाचा सुगंध आपल्या मनाला मनमोहक करून टाकतो. लॅव्हेंडरच्या वनस्पतीमुळे या बागेचे व घराचे सौंदर्य वाढत असते. प्राचीन काळामध्ये ईजिप्शियन लोक त्यांच्या राजाच्या मृत्यू देहावर लव्हेंडर फुलाचा परफ्युम लावत होते. त्यानंतर त्याची मम्मी बनवून त्यांना बुजवत होते. ग्रीक लोक पाठदुखीसाठी आणि निद्रानाश उपचारासाठी लव्हेंडर

तेलाचा उपयोग करत होते. लव्हेंडर फुलाचा अर्थ धुने असा होतो. लव्हेंडर काही थम्ब जर पाण्यामध्ये मिसळवून अंघोळघातली तर आपल्या शरीराला सुगंधित करते.. लव्हेंडर फुलाच्या झाडाचे आयुष्य १-२ वर्ष इतकेच असते. आपले जर गंभीरपणे डोके दुखत असेल तर या फुलाचे तेल लावल्याने आपला त्रास कमी होतो आणि जर झोप कमी येत असेल तर हे तेल डोक्याला चोळल्याने झोप चांगली डोके सुद्धा चांगले राहते.लव्हेंडर तेलापासून शाम्पू साबण केसाचे तेल इत्यादी उत्पादने या लॅव्हेंडर

फुलापासून बनवत असते आणि लॅव्हेंडर फुलापासून त्याचा परफ्युम सुद्धा बनवत असतात. लव्हेंडर काही प्रजाती आहेत यात इंग्लिश लॅव्हेंडर , ग्रोसो लॅव्हेंडर, आणि प्रोव्हस लव्हेंडर इत्यादी प्रजाती आहेत. यात सर्वात जासत प्रसिद्ध प्रजाती म्हणजे इंग्लिश लॅव्हेंडर हे आहे. त्यापासून काही प्रमाणात तेल सुद्धा काढले जाते. आणि हे तेल आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.

लॅव्हेंडर या फुलाला भारतामध्ये काय म्हणतात ? What is lavender called in India?

लॅव्हेंडर या फुलाला भारतामध्ये आणि काही इतर देशामध्ये लॅव्हँडुला स्पिका या नांवाने ओळखत असतात हे एक सुगंधित फुलाचे प्रकार आहेत. हे फुल गुलाबी, पांढरा, निळा, जांभळा अशा विविध रंग असतात. आणि हे रंगेबेरंगी फुले आपल्या बागेची शोभा वाढवते आणि हे फुल आपल्या बागेत खूप छान दिसते.लॅव्हेंडर फुलाचा अनेक गोष्टीसाठी उपयोगात येतात. या फुलाचे पाने फुल तेल या तीनही गोष्टींआपल्या शरीराच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.

लॅव्हेंडर याफुलाची शेती कशी केली जाते :- How to cultivate lavender flowers

भारतामध्ये काही दिवसापासून अनेक सुगंध असलेली फुले आणि वनस्पतीची लागवड करत आहे. अनेक देशामध्ये सुगंधी फुलाची मागणी वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्याने जर फुलाची शेती सुरु केली तर याचा फायदा नक्कीच चांगला मिळू शकतो. शेतकऱ्याला चांगली संधी उपलब्ध होत आहे तर त्यांनी या संधीचे सोने करावे. त्यापैकी एक फुल म्हणजे लॅव्हेंडर फुल हे सुवासिक आणि खूप सुंदर फुल आहे त्याचा सुगंध अगदी मनमोहक करून टाकते. लॅव्हेंडर फुल जर लावायचे असेल तर तिथले ठिकाण थंड असणे गरजेचे आहे.

लव्हेंडर या फुलाची लागवड करायची असल्यास याला तापमान १५-२० अंश सेल्सियस मध्ये हे फुल चांगल्या पद्धतीने लागल्या जाते. आणि जर २०-३० अंश सेल्सियस तापमान असेल या ठिकाणी सुद्धा याची शेती केली जाते. पण त्याठिकाणी पीक फारसे वाढत नाही. लॅव्हेंडर या फुलाची लागवड करण्यासाठी जमीन शोधणे आवश्यक आहे. यामध्ये पाण्याचा स्त्राव असलेली योग्य जागा असली पाहिजे. या फुलाची शेतीसाठी २-३ वेळा टाकून चांगले नांगरणी करावी. लव्हेंडर फुल योग्य वेळ नोव्हेम्बर ते डिसेम्बर महिन्यात असते.

जर आपण कटिंग रोपे लावली तर त्याचा वाढीसाठी सुमारे १-२ लागतात. लॅव्हेंडर पिकाला आद्रतेनुसारच पाणी द्यावे. रोपे लावल्यानंतर त्याला लगेचच पाणी द्यावे. सुरुवातीचे काही वेळ पाणी कमी द्यावे जेव्ह आपण पाणी करत असतो तेव्ह आपणि साचणार नाही याची काळजी घ्यावे. लॅव्हेंडर या फुलाची योग्य रीतीने लागवड केली तर शेतकयाला त्याचा नक्कीच फायदा मिळू शकतो.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment