झेंडू फुलाची माहिती :-Marigold flower information In Marathi

झेंडू फुलाची माहिती :-Marigold flower information In Marathi:-  झेंडू फुलामध्ये जास्त प्रमानामध्ये पाकळ्या असतात. या फुलाच्या पाकळ्या खालच्या भागात लहान असतात. झेंडू हे फुल जास्त प्रमाणात केशरी आणि पिवळ्या रंगाची असतात या फुलाचा जास्त वापर हार बनविण्यासाठी,सजावटीसाठी,घरातील पूजेसाठी आणि लग्नामध्ये पण या फुलाचा वापर केला जात असतो. हे फुल १२ महिने झाडाला लागत असते या फुलाचा जास्त प्रमाणात अनेक गोष्टीसाठी उपयोग केला जातो. जेव्हा आपण झेंडू च्या फुलाने सजावट करत असतो ते लाभदायक मानले जाते. झेंडूची शेती भारतामध्ये खूप प्रमाणामध्ये केली जाते,झेंडू या फुलाला बाजारपेठेत खूप जास्त प्रमाणात मागणी आहेत.

झेंडू फुलाची माहिती :-Marigold flower information

 

Marigold flower information In Marathi

 

झेंडू फुल हे मूळ चे अमेरिकेतील आहेत पण भारतामध्ये जास्त प्रमाणात या फुलाचा उपयोग केला जातो. आणि हे पीक भारतामध्ये जास्त प्रमाणात पिकत असते. या फुलाला इंग्लिशमध्ये marigold असे म्हटले जाते. या फुलाला मारवाडीमध्ये हंजारी गजरा आणि मराठी मध्ये झेंडू व गुजरातीमध्ये याला गालगोटा या नावाने ओळखले जाते. झेंडू या फुलाला भारतामध्ये खूप प्रमाणात जास्त सन्मान दिले जाते. या फुलाचा औषधी गुणधर्मासाठी सुद्धा उपयोग करत असते.

झेंडू फुलाचा इतिहास :-History of Marigold Flowers

झेंडू या फुलाचा भारत मध्ये जास्त प्रमाणात उपयोग केला जातो. हे फुल अमेरिकेतल आहेत या फुलाची सर्वात पहिले नोंद हे इ . स १५५२ मध्ये केली होती. हे फुल त्या काळामध्ये औषधी गुणधर्मासाठी उपयोगात करत होते. झेंडू या फुलाचा १५ व्या दशकामध्ये स्पेन या देशामध्ये झेंडू फुलाचा प्रसार झाला झेंडू हे फुल युरोप आणि आफ्रिका देशामध्ये सुद्धा लावत असायचे. याच्यामुळे या फुलाची मागणी समोर खूप वाढू लागली. आता झेंडू फुल हे जास्त भारतात बघायला मिळतात. झेंडू हे फुल उष्ण आणि कोरड्या ह्व्यामध्ये काळ्या मातीमध्ये या फुलाची चांगल्या पद्धतीने वाढ होऊ शकते.

झेंडू फुलाचा उपयोग :- Use of marigold flowers

१) झेंडू फुल हे भारतामध्ये घर सजावटीसाठी उपयोगात येतात. लग्न,वर्षे, जेवण, डोहाळ, आणि अनेक कार्यक्रमात या फुलाचा उपयोग केला जातो. घरातली पूजेसाठी सुद्धा या फुलाचा उपयोग केला जातो. सणामध्ये गणपती, दसरा आणि दिवाळी यामध्ये जेव्हा पूजा होत असते. तेव्हा हार बनविण्यासाठी या फुलाचा उपयोग केला जातो.

२) हिंदू सणामध्ये झेंडू फुलाला खूप जास्त प्रमाणात मागणी आहे. रोजच्या पूजेसाठी शुद्ध या फुलाचा वापर केला जातो. देवघरामध्ये सुद्धा लहान हार केले जातात. या फुलाचा वापर रांगोळी काढताना सुद्धा त्या फुलाच्या पाकळ्या काढून त्याची रांगोळी सुद्धा काढत असते. लग्नामध्ये या फुलाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

३) स्वागत समारोहामध्ये या फुलाच्या पाकळ्या काढून खाली फेकल्या जातात. काही भागामध्ये या फुलाचा वापर औषधी गुणधर्मासाठी सुद्धा वापरल जातो. मॅक्सोको देशामध्ये या फुलाचा वापर चहा बनविण्यासाठी केला जातो. त्या फुलाचा चहा ते लोकी आवडीने पीत असतात.

झेंडू फुलाचे फायदे :- The benefits of marigold flowers

झेंडू फुल हे पहिले औषधी गुणधर्मासाठी वापरत होते. झेंडू या फुलाचा वापर त्वचेसाठी सुद्धा केला जातो. जखम किंवा पुरळ बरे करण्यासाठी केला जातो. झेंडू या फुलामध्ये कर्कररोग बरे करण्याचा गुनधर्म आहे. या फुलामध्ये फ्लेवोनाइडेस कोलोन हा उत्त घटक आहे. जो कर्कररोगासाठी खूप फायदेशीर आहे. या औषधीने ते बरे होण्यासाठी मदत होते. झेंडू याफुलामध्ये विषारी पदार्थ काढण्याचे सुद्धा गन असतात. आपल्या शरीरामध्ये जर विषारी पदार्थ असेल तर ते काढण्यासाठी याचे सेवन केल्या जाते.

या फुलामुळे महिलानासाठी खूप फायदेशीर आहे. आपल्या त्वचेवर जर कोणता रोग किन्वा एलर्जी असेल तर यासाठी फुलाच्या पाकळ्या त्याला बारिक करावे आणि त्या रोगाच्या जागी ते लावावे. याने त्या आजारास मदत मिळते. झेंडू या फुलामध्ये दाहक विरोधी गुणधर्म आहेत. ते आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे.

झेंडू फुलाची महत्वाची तथ्ये :-Important facts about marigold flowers

  • झेंडू हि फुल लाल,पांढऱ्या आणि पिवळ्या रंगामध्ये राहत असतात. यामध्ये लाल आणि पिवळी फुल जास्त प्रमाणात लावत असतात .
  • झेंडू या फुलाचा सर्वात जास्त वापर भारत देशामध्ये केला जातो. झेंडू फुल जास्त भारत देशात असले तरी ते पहिले अमेरिकेचे फुल आहेत. या देशामध्ये या फुलाचा उदय झाला होता.
  • झेंडू हि फुल १२ हि महिने झाडाला लागत असते. म्हणजे झेंडू हे १२ हि महिने लागणारे फुल आहे. झेंडू या फुलाच्या ५० प्रकारचे प्रजाती आहेत. सर्व प्रजातीचे रंग व फुल वेगवेगळे असते त्याची साइज लहान मोठी असते.
  • झेंडू हि फुल सर्व सजावटीसाठी उपयोगीसाठी वापरणारे फुल आहे. लग्नामध्ये असो या मंदिरामध्ये,सणामध्ये असो सर्व कार्यक्रमामध्ये उपयोगीपडणारे फुल आहेत.
  • या फुलाला मारवाडीलोक हंजारी गजरा आणि गुजरात मध्ये याला गालगोटा या नावाने उचारलेले जातात. झेंडू फुल हे अनेक औषधी गुणधर्मासाठी फायदेशीर मानले जाते. तसेच याचा चहा सुद्धा बनवत असतो. अनेक कामात उपयोगीत पडणारे फुल आहेत.
  • झेंडू फुल हे उष्ण आणि कोरड्या भागात आणि तिथली जमीन चिकल माती असने गरजेचे आहेत. या फुलाला जास्त खर्च पण येत नाही भारतामध्ये जास्त प्रमाणात या फुलाची शेती करत असतात. या फुलाची सर्व बाजारपेठेत खूप जास्त मागणी वाढली आहे.

ड्रॅगन फ्रुट खाण्याचे फायदे आणि तोटे

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment