Maruti Suzuki 2022 Grand Vitara New SUV Launch Date, Price, Specification In Marathi:- मारुती आता नवीन ग्रँड विटारा हि नवीन गाडी मार्केट मध्ये आणण्या साठी सज्ज झाली आहे. यात दोन ऍक्सेसरी पॅकसह ऑफर करणार आहे. मारुती ग्रँड विटारा हि गाडी सप्टेंबर २०२२ मध्ये लाँच करण्याच्या तयारी मध्ये दिसत आहे. या गाडीची बाजापेठेत खूप डिमांड वाढली आहे.
Maruti Suzuki 2022 Grand Vitara New SUV Launch Date, Price, Specification
आणि या ग्रँड विटाराची किंमत ९. ५ लाख रुपये (एक्स – शोरूम ) राहण्याची अपेक्षा आहे. मारुती ने नवीन SUV ग्रँड विटारामध्ये ५ सीटर ची बसण्याची श्रमता आहे. ग्रँड विटारामध्ये टॉप व्हेरियंट ची किंमत हि १६ लाख रुपये ते २० लाखापर्यंत राहू शकणार. या गाडीमध्ये फर्स्ट आणि टॉप मॉडेल मध्ये खूप जास्त फरक दिसूनयेणार आहे. पण या गाडीमध्ये अनेक वैशिष्ट्ये उपलब्ध असणार आहे.
या गाडीसाठी अनेक झण विकत घेण्यासाठी प्रतीक्षेत आहेत. आता नुकत्याच लाँच झालेल्या सर्व मारुती सुझुकी मध्ये ग्रँड विटारा हि भरपूर वैशिष्ट्ये उपलब्ध असणारी गाडी मानली जात आहे. मारुती सुझुकी ग्रँड विटारा हि भारतीय ऑटोमेकरची पहिली SUV आहे. या गाडीत ऑल व्हील ड्राइव्ह सिस्टम या गाडीमध्ये असल्यामुळे हि गाडी अधिक मजबूत मानली जात आहे.
मारुती ग्रँड विटारा इंजिन आणि ट्रान्समिशन :- Maruti Grand Vitara Engine and Transmission
या गाडीचे इंजिन टोयोटा अर्बन क्रूजर हायरायडसह समावेश आहे. आणि ग्रँड विटारामध्ये ११६ps १. ५ लिटर स्ट्रॉंग – हायब्रिड आणि १०३ps १०३ Ps १. ५ लिटर माइल्ड – हायब्रीड पेट्रोल इंजिन उपलब्द असते .मजबूत हायब्रीड पावरट्रेन स्वय – चार्जिंग तंत्रज्ञान आणि पेट्रोल हायब्रीड त्यासोबतच प्युअर इव्ही असे तीन प्रकारामध्ये ड्रlइव्ह मोड या गाडीमध्ये उपलब्ध आहे. या गाडीमध्ये ३६० डिग्री पार्किंग कॅमेरा सुद्धा असणार.
या गाडीत अनेक वैशिष्ट्ये उपलब्ध आहे यात ६एअरबॅग उपलब्ध असणार. यामुळे हि गाडी जेव्हा बाजापेठेत विकण्यासाठी येणार तेव्हा लोकांमध्ये विकत घेण्याचे उत्साह दिसत आहे. हि गाडी खूप लोकांना विकत घेण्याची इच्या दिसत आहे. विटारामध्ये सौम्य हायब्रीड इंजिन मध्ये ५- स्पीड मॅन्युअल आणि ६ – स्पीड आटोमॅटिक ट्रान्समिशन उपलब्ध आहे. आणि मॅन्युअल AWD ड्राइव्हट्रेनसह उपलब्ध असू शकणार.
गेल्या एका वर्षांमध्ये मारुतीने अल्टो ,स्विफ्ट , स्विफ्ट डिझायर सारख्या अशा सर्वाधिक विक्री असणाऱ्या गाडीमध्ये काही नवीन अवडेट केलेले आहेत. आणि एस – क्रॉस आणि बलेनो असे दोनी पण नवीन मॉडेल मार्केट मध्ये आणलेले आहे. आता मारुतीने नेक्सा ची ग्रँड विटारा हि नवीन SUV मार्केट मध्ये लाँच करण्यासाठी तयार झाली आहे. ते सप्टेंबर महिन्यात या गाडीची लाँच सुद्धा होणार. परंतु s – cross आणि Baleno या गाडीपेक्षा विटाराची किंमत हि जास्त असणार.
- सौम्य – संकरित AWD MT : १९ . ३८Kmpl
- सौम्य – संकरित AT : २०. ५८kmpl
- सौम्य – संकरित MT : २१ . ११kmpl
- मजबूत – हायब्रीड इ – सीव्हीटी : २७. ९७kmpl
मारुती ग्रँड विटाराची वैशिष्ट्ये :- Features of Maruti Grand Vitara
ग्रँड विटारामध्ये अनेक वैशिष्ट्ये उपलब्ध आहे त्यात ९ – इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेन्ट सिस्टम, पॅनोरॅमिक सणरूफ, ऍम्बियंट लाइटिंग आणि डिझिटल ड्रॉयव्हर डिस्प्ले सुद्धा उपलब्ध असणार. यामध्ये वायरलेस फोन चार्जिंग, फ्रंट सीट्स, ३६० डिग्री कॅमेरा आणि हेड अप डिस्प्ले सुद्धा या गाडी मध्ये असणार. Vitara या गाडीमध्ये आतील भागात स्टियरींग विल सुद्धा असणार. आणि ब्लूटूथ टेलीफोनसाठी सर्व ऑटोमॅटिक सिस्टम असणार.
या गाडीचा डॅशबोर्ड सुद्धा स्पोर्टी असणार. ते दिसण्यासाठी खूप सुंदर असणार. डॅशबोर्ड स्पोर्टी मध्ये केशरी रंगामध्ये उपलब्ध असणार. व टचस्क्रीन मध्ये हवामान नियंत्रित सुद्धा असणार. व गाडीमध्ये सर्व ऍटोमॅटिक असणार या मुळे हि गाडी दिसण्यासाठी खूप सुंदर असणार. मारुती ग्रँड विटारा ही गाडी एक विशेष गाडी आहे ज्यामध्ये आपल्याला बॅटरीची सुद्धा सुविधा मिळतात आहे.
ज्यामुळे आपल्याला अनेक प्रकारचा फायदा होत असतो. म्हणजेच याचा अर्थ असा कि आपल्या गाडीला आपण एखाद्या उंच ठिकाणी घेऊन जात असतो तेव्हा आपल्यला गाडीला त्यासाठी खूप जास्त प्रमाणात पॉवर पाहिजे असते आणि आपल्या गाडीतील इंजिन त्यासाठी खूप प्रयत्न करत असते. आता आपल्या गाडीच्या इंजिन वर जास्त प्रमाणात ताण पडणार नाही.
म्हणजेच जेव्हा आपल्या गाडीला कोणत्याही उंच ठिकाणी जाण्यासाठी त्रास होत असेल त्यावेळी या गाडीमध्ये असलेली बॅटरी गाडीला ऊर्जा देणार आणि त्यामुळे आपल्या गाडीच्या इंजिन वर जास्त प्रमाणात ताण येणार नाही. आणि आपल्या गाडीचे इंजिन चांगले राहून त्याचे आयुष्य वाढले आहे.त्यासाठी मारुती सुझुकी ने त्यांच्या या नवीन ग्रँड विटारा या गाडीमध्ये अशा प्रकारचे नवीन तंत्रज्ञान वापरले आहे.