सरकारच्या नवीन निर्णयामुळे मारुती सुझुकी सह अन्य छोट्या कार सुद्धा अडचणीत :- Other small cars, including Maruti Suzuki are also in trouble due to the government’s new decision In Marathi

सरकारच्या नवीन निर्णयामुळे मारुती सुझुकी सह अन्य छोट्या कार सुद्धा अडचणीत :- Other small cars, including Maruti Suzuki are also in trouble due to the government’s new decision In Marathi:-  आपल्या भारतात अनेक कार कंपन्या आपल्या कार्स विकत असतात आणि त्यापासून पैसे कमवत असतात. त्यातीलच एक म्हणजे मारुती सुझुकी ही आपल्या भारतातातील सार्वज जास्त वाहने उत्पादन करणारी आणि त्याची विक्री करणारी कंपनी आहे.

लोकांच्या गरजे साठी लोकांना लहान गाडायचाच पाहिजे होत्या आणिअशा प्रकारच्या गोष्टींना गृहीत धरत या कंपनीने लहान प्रकारच्या म्हणजे हसबँक किंवा सेडान गाड्या बनविण्यास सुरुवात केली आणि पाहटाचा भारतीय बाजारपेठेत आपला दबदबा निर्माण केला.

आणि भारतातील सर्वात महत्वाची कार कंपनी बनली. आपल्या भारतात मोठ्या गाड्यांच्या तुलनेत कमी किमतीत मिळणाऱ्या गाडया खूप लोक खरेदी करतात म्हणजेच भारतातील लोकांना कमी किमतीत चांगली गाडी पाहिजे आहे आणि अश्या प्रकारच्या अनेक गाड्या मारुती सुझुकी ही कंपनी बनविते. आणि भारतातील सर्व कामपंतांपैकी मारुती सुझुकी या कंपनीकडे कमी किमतीत जास्त प्रमाणात कार मिळणाऱ्या सर्व गाड्या यांच्या कडे आहे.

सरकारच्या नवीन निर्णयामुळे मारुती सुझुकी सह अन्य छोट्या कार सुद्धा अडचणीत :- Other small cars, including Maruti Suzuki, are also in trouble due to the government’s new decision

 

Maruti Suzuki are also in trouble

 

परंतु या गटातील कार्स म्हणजे हशबॅक कार्स च नवीन प्रमाणात भविष्य खूप धोक्यात असल्याचं माहिती होत आहे. भारतीय केंद्र सरकारनं कार्स बद्दल काही महत्वाचे बदल केले आहेत आणि त्याच्या नुसार या हसबँक करांना त्यांच्या पासून धोका होण्याची शक्यता आहे. म्हणजेच या करांच्या विक्रीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होउ शकतो. भारतातील सर्व कार्स बनविताना म्हणजेच भारतात कार्स विक्री करणाऱ्या गाड्यांना लक्षत घेता भारत सरकारने काही नियमावली तयार केली आहे. त्याच्या नुसार भारतात कोणतीही कार बनविताना किंवा त्याचे उत्पादन करताना त्याला कमीत कमी ६ एअर बँग्स असणे खूप गरजेचे आहे.

त्याशिवाय या गाडयांना विक्रीसाठी पात्र करण्यात येणार नाही. त्यामुळे सर्व प्रकारच्या गाड्यांत आता ६ एअर बॅग्स असणे खूप गरजेचे आहे. मात्र कमी किमतीत कार बनविताना अशा गोष्टीत कमी ककरण्यात येणाऱ्या गोष्टींना कंपनीला आता देण्यात याच्या लागत आहे त्यामुळे आता त्यांच्या कार्स च्या किमतीवर सुद्धा त्याचा चांगलाच परिणाम पाहायला मिळणार आहे.

मारुती सुझुकी या कमानीच्या भारतात चालणाऱ्या काही गाड्यांपैकी अल्टो ही गाडी खूप महत्वाची आहे. आणि अनेक गाड्यांच्या कंपन्या त्यांच्या कार्स मध्ये स्टेट खैर बदल करत असतात. त्याच प्रमाणे मारुती सुझुकी मधील अल्टो ही गाडी नवीन रूपात आपल्या समोर येणार आहे. आणि ती सुद्धा अगदी दिवाळीच्या सुरुवातीला. आणि या कार संबंधीची खूप माहिती कार लाँच होण्या आधीच समोर आल्याचं खूप लोकांना माहिती आहे. मारुती सुझुकी च्या नवीन येणाऱ्या गाड्यांमध्ये सुद्धा आता ६ एअर बॅग्स देण्यास सुरुवात होत आहे. आणि त्याचाच पहिला नमुना आपल्याला अल्टो या नवीन प्रकारच्या गाडीत पाहायला मिळणार आहे.

आणि लोकांना या गाडीचा नवीन प्रकार म्हणजेच त्या गाडीत काही बदल होऊन लोकांच्या सेवेत येणार आहे. या कंपनीच्या अनेक गद्य आहे. त्यात अल्टो, सेलेरिओ, एस प्रेससो आणि वागेनर या प्रकारच्या गाड्यांच्या विक्रीत काही अडचण येऊ शकते. कारण या सर्व गाड्या खूप कमी कमीमतीत जास्त सुविधा देणाऱ्या गद्य आहे. त्यामुळे कंपनीला कमी किमतीत चांगली गाडी देणे खूप अडचण येऊ शकते. आणि यामुळे त्यांच्या वर खूप समस्या सुद्धा येईल.

कमी किमतीच्या कार्स ना धक्का :- Don’t push low cost cars

काही पत्रकाशी बोलताना भार्गव यांनी काही खुलासे केले आहेत म्हणजेच भारतात कोट्या कार्स बद्दल आलेल्या काही नियमांवरचे लोकांचे प्रश्न सिडविले आहे. आणि त्याबद्दल माहिती दिली आहे. आणि त्यामुळे कमी किमतीच्या कार्सच्या विक्री बद्दल चिंता व्यक्त केली आहे. यांनी म्हंटले आहे कि छोट्या कार्स मध्ये एअर बॅग्स नसले तर त्यामुळे गाडी चालविणाऱ्या लोकांना त्याबाद्दकलचा धोका निर्माण होऊ शकते आणि त्यांच्या जीवावर काही वेळ समस्या बिटू शकते. सर्वच कमी कमीमतीच्या कार्स मध्ये

आणि कमी कमीमतीत देणे हे कार्स कंपन्यांना पूर्वज्ञा जोगे नाही आहे. त्यामुळे त्यांच्या समोर खूप मोठं आव्हान आहे. आणि प्रत्येक छोट्या कार्स ममध्ये ६ एअर बॅग्स ब्स्टीलचं हे शक्य नसत त्यामुळे ते सांगणं थोडं अवघड आहे. यामुळे छोट्या किमतीच्या म्हणजेच कमी किमतीच्या कार्स मध्ये त्यांच्या किमती वाढण्याची पुरेपूर शक्यता आहे. आणि मारुती सुझुकी या कंपनीला त्यांच्या कार्सच्या बनवतात यामुळे कमीत कमी ६० रुपयांचा फटका बसणार आहे.

आणि सामान्य लोकांच्या म्हणजेच छोट्या किमतीच्या कार्स खरेदी करणाऱ्या लोकांच्या खिशाला सुद्धा यामुळे चांगलाच फटका बसणार आहे. त्यामुळे अनेक कार्स च्या विक्रीवर सुद्धा त्याचा चांगलाच परिणाम होताना आपल्याला दिसणार आहे. त्यामुळे सामान्य लोकांना या बद्दलची खात्री घेणे खूप गरजेचे आहे कारण त्यांच्या वर खूप मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment