कापूस लावण्याची पद्धत आणि त्याची माहिती : Method of planting cotton and its information In Marathi

कापूस लावण्याची पद्धत आणि त्याची माहिती : Method of planting cotton and its information In Marathi:- कापूस हे आपल्या भारतामध्ये सर्वाधिक उत्पन्न हेत असतात. भारत देशातील महाराष्ट्रामध्ये कापसाचे उत्पन्न हे सर्वाधिक घेत असतात. कापूस पीक हे भारतातील सर्वाधिक उत्पन्न घेणारे पीक मानले जाते. हे पीक शेतकऱ्यांसाठी नगदी पीक मानले जाते. महाराष्ट्रामधील सर्वाधिक कापसाचे उत्पन्न हे सोलापूर,चंद्रपूर , सांगली ,सातारा ,जळगाव खान्देश या जिल्यामध्ये सर्वाधिक कापसाची लागवड केली जाते.

कापूस लावण्याची पद्धत आणि त्याची माहिती : Method of planting cotton and its information

 

Method of planting cotton

 

भारतामध्ये सुमारे ९. ४ दशलक्ष हेक्टर जमिनीमध्ये कापसाची लागवड केली जाते. देशात सर्वाधिक कापसाची लागवड हि महाराष्ट्रामध्ये केली जाते. भारतात संपूर्ण हंगामात राज्यात ३३ लाख हेक्टर पेक्षा जास्त कापूस हा पिकला जातो. नगदि हे सर्वाधीक पिकांपैकी या कापसाला मानले जाते. कापसामुळे अनेक लोकांना चांगला नफा मिळत असतो. २०२२ साली कापसाला खूप चांगला भाव मिळाला होता.

ज्या शेतकऱ्याला २०२२ कापसाचे जास्त उत्पन्न झाले होते. त्या शेतकऱ्याला खूप नफा झाला होता. कापसाचे अनेक प्रकारचे बियाणे असतात. कापसाचे पीक सर्वाधिक उत्पादन किनारी भागात घेतले जाते. कापसाचा सर्वाधिक वापर हा कपडे बनविण्यासाठी केला जातो. त्याच्या बियांपासून तेल सुद्धा बनविले जाते. त्याच्या पासून खराब मालाला प्राणी सुद्धा खात असतात.

कापूस लागवडीसाठी उत्तम हंगाम : Best season for cotton cultivation

कापूस उत्पन्न दीर्घकाळ टिकणारे पीक मानले जाते. कापसासाठी कोरडे आणि उष्ण हवामान सर्वाधिक अनुकूल मानले जाते. कापूस बियाणे उगवण करण्यासाठी तापमान १८ ते २० डिग्री सेल्सियस आणि त्याच्या वाढीसाठी २० ते २७ डिग्री सेल्सियस तापमान लागत असते. आणि कमल तापमान १५ ते ३५ अंश सेल्सियस आणि त्याची आद्रता ७५ टक्क्यांपेक्षा कमी असणे खूप गरजेचे आहे.

हे हवामान यासाठी आवश्यक आहे कारण त्या बोन्डाची चांगली वाढ व्हावीं आणि बोन्ड चांगले भरण्यासाठी आणि उजण्यासाठी चांगले तापमान असने आवश्य्क आहे तेव्हाच तुम्हाला कापूस पिकण्यासाठी फायदा मिळत असतो. कापसाचे पीक जवळपास ६ महिने राहत असते त्यासाठी तुम्हाला त्याच्यासाठीं लागणारी जमीन सुपीक ठेवणे खूप गरजेचे आहे.

कापूस लागवडीसाठी काळी माती आणि पाण्याचा चांगला निचरा जमीन असणे गरजेचे आहे. हलके आणि चिकन माती जमिनीत कापसाची लागवड करणे खूप सोपे जाईल. कापूस लागवडीच्या दरम्यान चांगले असणे सुद्धा तेवढेच गरजेचे आणि नाहीतर आपल्याला काही समस्यांचा सामना देखील करावा लागेल.

कापूस लागवड कशी करायची ? How to plant cotton

 

How to plant cotton

 

बागायती नॉन बीटी कंपूची वेळेवर पेरणी करणे गरजेचे आहे. कापसाची पेरणी उशिरा केली आणि जर विक्रीच्या वेळेला पाऊस लागला तर त्याची नसून सुद्धा होऊ शकते. त्यासोबतच किट व रोगांचा पादुर्भाव युद्ध होऊ शकतो. सुरुवातीला कापूस लावायचे असल्यास त्याची बियाणे टोकन पद्धतीने लावत असते. एका बियांच्या अंतरामध्ये कोणी त्याच्या मताने अंतर ठेवत असते.

आणि हे अंतर फूटपट्टीने मोजून ठेवावे. जास्तीत जास्त ३ ते ४ फूट पर्यंत ठेवणे गरजेचे आहे तरच झाडाला हवा लागणार आणि तुमच्या झाडाला फुल पाटी चांगली येणार आणि त्यामुळे तुम्हाला उपन्न सुद्धा चांगले होणार. झाड काही प्रमाणात मोठे झाल्यानंतर त्याला खात टाकणे खूप गरजेचे आहे आणि आपण खत टाकत असतानाते जास्तप्रमाणात शेद्रिय खत असावे याकडे लक्ष देणे खूप आबश्यक आहे. तरच तुमचे झाड लवकरात लवकर मोठे होणार.

आणि त्याला वेळोवेळी फवारणी करणे सुद्धा गरजेचे आहे. दर १५ दिवसाला झाडाला रोग आला असेल तर त्यावर फवारणी करावी नाहीतर रोग नसेल तर फवारणी करण्याची गरज नाही. फवारणी करत असताना कीटक नाशक, बुरशीनाशक आणि टॉनिक फवारने गरजेचे आहे. तरच तुम्हाला कापसाचे चांगले उत्पन्न्न होणार व झाडाला कापूस चांगला फुलणार.

कापूस पिकाला पोषक खात:- Feed the cotton crop with nutrients

कापूस लावल्यानंतर खत आणि खतांची फवारणी करणे आवश्यक आहे अन्यथा तिच्या पिकाला रोग येणार आणि त्यामुळे तुमच्या पिकाची वाढ नाही होणार आणि तुम्हाला उत्पन्नामध्ये घट सुद्धा होऊ शकणार जमिनीत सेंद्रिय खतांची कमतरता असल्यास माती परीक्षण करणे गरजेचे आहे. त्याच्या आधारावरच तुम्ही खतांचा वापर करावा.

जेव्ह आपण शेत तयार करत असतो नांगर करण्याच्या वेळेला शेणखत टाकणे आवश्यक आहे. या खतामुळे जमीन भूसभुशित राहते व आपल्याला पीक सुद्धा चांगले होणार. शेणखतामुळे झाडाला शक्ती देण्याचे काम करते. तुम्हाला जर असे वाटत असेल कि शेणखताची आवश्यकता नसेल तर तुम्ही एकाबाजूला शेणखत टाकावे आणि दुसऱ्या बाजूला शेणखत टाकू नये.

तर तुम्हाला त्याच्या उगवण शक्ती माहित होणार. आपण जर अशाप्रकारे आणि त्याच्या कडे चांगली देखरेख करून  आपण शेती केली तर त्याच्या आपल्याला नकीच चांगला फायदा मिळणार आणि ही शेती करताना आपल्या पिकाला सेंद्रिय खताचा वापर खूप जास्त प्रमाणात करावा.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment