Mirzapur Season 3 Web series Release Date, Review, Story, Starcast, Trailer

Mirzapur Season 3 Web series Release Date, Review, Story, Starcast, Trailer :- Amazon Prime विडिओ चा मिर्झापूर हि सिरीज प्रचंड फेमस झाली होती. मिर्झापूर हि लोकप्रिय भारतीय online web series आहे. या सिरीज चे आतापर्यंत दोन पार्ट आले आहे. मिर्झापूर web series चे director करणं अंशुमन, गुरमीत सिंग, आणि मिहीर देसाई हे आहेत. आणि आता याचा मिर्झापूर season ३ चा ट्रेलर २०२२ मध्ये रिलीज होणार आहे पण त्याची डेट अजून पर्यंत डिक्लीयर झाली नाही. याचे चाहते खूप वाट बघत आहे.

Mirzapur Season 3 Web series Release Date, Review, Story, Starcast, Trailer

 

Mirzapur Season 3 Web series Release Date, Review, Story

 

मिर्झापूर web series मध्ये मुख्य कलाकार गुड्डू पंडित, कालीन त्रिपाठी, मुन्ना त्रिपाठी, बिना त्रिपाठी, गोलू गुप्ता, सत्यानंद त्रिपाठी, देवदत्त त्यागी, भारत त्यागी, माधुरी यादव हे आहेत. season २ मध्ये लास्ट मध्ये अधुरी सिन दाखवली हे सिन बघण्यासाठी आता खूप झण वाट बघत आहे. Mirzapur हि सिरीज खूप लोकप्रिय झाली. मिर्झापूर मधील कालीन भैय्या हे पात्र खूप फेमस झालं त्याबरोबर मुन्ना भाई हे कॅरेक्टर सुद्धा खूप प्रसिद्धीस आल.

season २ मध्ये मुन्ना भैय्या ला गोळी लागली होती त्यामुळे चाहत्यांना वाटू लागले होते कि तो वाचणार कि नाही परंतु असे काही झाले नाही. म्हणूनच चाहत्यांसाठी खुश खबर आहे कि, मुन्ना भैय्या season ३ मध्ये पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे मिर्झापूर season ३ कधी येणार असा प्रश्न अनेक चाहते google ला विचारत आहे. त्यामुळे मिर्झापूर ३ च्या स्टाफ ने कामाची गती वाढवली आहे त्यामुळे मिर्झापूर ३ ची शूटिंग जवळपास पूर्ण झाली आहे.

त्यामुळे गुड्डू भैय्या पुन्हा एकदा चमकणार आहे त्याच बरोबर मुन्ना भैय्याची पत्नी CM झाली आहे. त्यामुळे मिर्झापूर season ३ चांगलाच धुमाकूळ घालणार आहे, यात काही शंका नाही. मिर्झापूर season ३ चा ट्रेलर २०२२ मध्ये प्रदर्शित होण्याचे चिन्ह दिसत आहे. हि series हिंदी मध्ये राहणार आणि या series चे आत्तापर्यंत २ season प्रदर्शित झाले आहेत,आणि तिसऱ्या season २०२२ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

२०१८ मध्ये release झाल्यापासून,मिर्झापूर हि web series सर्वात यशस्वी भारतीय web series मध्ये नाव कमावले आहे. या web series ने Amazon prime व्हिडिओवर पदार्पण केले आहे आणि हि मालिका त्या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेली web series होती.

मिर्झापूर season ३ कलाकार:- Mirzapur season 3 artist

अखंडानंद त्रिपाठीच्या भूमिकेत पंकज त्रिपाठी,गुड्डूच्या भूमिकेत अली फैझल, बबलूच्या भूमिकेत विक्रांत म्यॅस्सी, श्रिया पिळगावकर स्वीटीच्या भूमिकेत, कुलभूषण खरबंदा सत्यानंद त्रिपाठीच्या म्हणजेच बाबूजींच्या भूमिकेत, सुधा सत्यानंद त्रिपाठीच्या भूमिकेत फरीदा जलाल, द्द्दा त्यागीच्या भूमिकेत लिलिपुट नीलम, सत्यानंद त्रिपाठीच्या भूमिकेत विवान सिंग,दिव्येंदु शर्मा मुन्ना म्हणून, बिना त्रिपाठीच्या भूमिकेत रसिका दुग्गल,भारत त्यागीच्या भूमिकेत विजय वर्मा, माधुरी यादव त्रिपाठीच्या भूमिकेत इशा तलवार, गोलू गुप्ताच्या भूमिकेत श्वेता त्रिपाठी शर्मा.

मिर्झापूर season ३ online release कधी होणार?:- When will Mirzapur season 3 be released online?

मिर्झापूर season ३ जर तुम्हाला बघायचा असेल तर तो तुम्ही Amazon OTT वर बघू शकता. याचा trailer २०२२ च्या शेवटी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे याची डेट अजून पर्यंत release झाली नाही आहे. या series मध्ये एकूण १० भाग असण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्याचा एक भाग प्रत्येकी ५० मिनिटाचा असू शकतो.

सुरुवातीला हि series Amazon OTT वर प्रसारित होणार. मिर्झापूर हि series Amazon website वर उपलब्ध आहे. जर तुम्हाला season १ आणि २ बघायचा असेल तर याच website वर दोन्ही season उपलब्ध आहे.

मिर्झापूर season ३ storyline:- Mirzapur season 3 storyline

मिर्झापूर season २ मध्ये गुड्डू पंडित कालीन भैय्याचा उत्तराधिकारी मिर्झापूर चा राजा मुन्ना भैय्या गोळ्या मारतो. आणि उत्तर प्रदेशची मुख्यमंत्री विधवा होते. आणि गुड्डू भैय्या मिर्झापूर च्या गादीवर बसतो. आता season ३ मध्ये काय होणार आहे हे आपण आज बघणार आहोत, तिथले शत्रुत्व मात्र जुनेच असणार आहेत तुम्हाला आठवत असेल तर शेवटच्या दृश्यामध्ये कालीन भैय्या जिवंत राहतो आणि त्याचा कट्टर शत्रू रती शंकर शुक्ला यांचा मुलगा शरद शुक्ला त्याला घेऊन जातो.

शरद शुक्ल हे गुड्डू पंडित चे कट्टर शत्रू आहे. समोरची लढाई अनेक लोकांमध्ये असेल आणि त्या सर्वांचा शत्रू हा गुड्डू पंडित असेल. आणि त्याचे लक्ष मिर्झापूरच्या गाडीकडे असेल. कालीन भैय्याला त्याची सून आवडत नाही कारण ती त्याच्यापेक्षा शक्तिशाली आहे आणि रती शंकर चा मुलगा शरद ला पण मिर्झापूरची गाडी हवी असते. त्यामुळे season ३ मध्ये सर्व आपापसात लढणार.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment