Mobile Phone Insurance Information and Benefits In Marathi:- आताच्या डिझिटल जगामध्ये सर्व सामान्यांच्या खिशामध्ये १५,००० रुपयांचा मोबाइल सर्वांकडे असतोच. कारण आताच्या काळामध्ये मोबाइल चे महत्व वाढले आहे त्यामुळे लहान पासून मोट्यापर्यंत सर्वांकडेच मोबाईल असतोच.
Mobile Phone Insurance Information and Benefits
मोबाइल मुळे आपले अनेक कामे होत असते. आपल्याला मोबाइलची काळजी खूप असते कधी आपला मोबाइल पळतो तेव्हा मोबाईल फुटतो या ग्लास फुटत असतो त्यासाठी मोबाइल खूप जपून युज करावा लागत असतो. यासाठी जर आपण मोबाइल चे इन्शुरन्स काडून ठेवले तर याचा फायदा आपल्याला नक्की होतो. ज्याचा मोबाइल २०,००० रुपयाच्या जास्त असतो त्याने आपल्या मोबाईलचे इन्शुरन्स काढणे गरजेचे आहेत.
आपण जरी मोबाइल ला गोरिला ग्लास असो या किव्हा दुसरा कोणता मजबूत ग्लास असो पण मोबाइल पडल्यावर ९०% लोकांचे मोबाईलची स्क्रीन फुटत असते या डिस्प्ले फुटत असते असे नुकसान टाळण्यासाठी तुम्ही मोबाईल विमा काढणे अतंत्य गरजेचे आहे. जर तुम्हाला एक वर्षाचा मोबाइलचा विमा काढाचा असेल तर त्यासाठी खाली त्याचा टेबल दिलेला आहे ते माहिती वाचून घ्यावी.
मोबाईल इन्शुरन्स प्लान :- Mobile insurance plan
Smartphone Price | 1 year plan |
RS . १०,००० – १५,००० | RS. १,४६० |
Rs . १५,००० – ३०,००० | Rs . २,८८० |
RS. ३०,००० – ५५,००० | RS . ६७२० |
RS . ५५,००० – ८०,००० | RS. ९२९९ |
RS. ८०,००० – १,०५,००० | RS . ११३२० |
RS . १,०५,००० – १,३०,००० | RS . १८८६० |
RS . १,३०,००० – १,५४,००० | RS . १८८६० |
मोबाईल इन्शुरन्स काढण्याचे फायदे:- Benefits of Removing Mobile Insurance
जर तुम्हीं मोबाईलचा विमा काढला तर तुम्हाला कॅशलेस रिपेरींग सेवेचा लाभ मिळत असतो. कुठली कुठली कंपनी तर तुमच्या घरी येतात. जर तुम्हाला विमा काढाचा राहला तर आणि जर तुम्ही विमा काढल्यावर जर तुमचा मोबाईल जर पडला आणि त्याला काही नुकसान झाले तर कंपनी तुमच्या घरी येऊन पण तुमचा मोबाइल बघून दुरुस्त करून देतात. आणि यासोबतच तुम्हाला क्लाउड स्कॅन,कॉल मॅनेजमेंट,बॅटरी ऑप्टिमायझर सारखे फायदे तुम्हाला मिळत असतात. जर तुम्हचा मोबाइल जरी हरवला तरी तो
मोबाईल शोधण्यासाठी मदत होते ,यासोबतच चोरी होणे ,या आपला मोबाइल जर पडला आणि त्याची जर स्क्रीन फुटली तरी कंपनी कव्हर करत असते. विम्याचे अनेक फायदे असतात फक्त आपण जेव्हा मोबाइलचा विमा काढणार तेव्हा त्याच्या शर्ती वाचुनस तो फॉर्म भरावा तरच तुम्हाला याचा फायदा मिळणार. जर तुमच्या मोबाइलचे मदरबोर्डचे नुकसान या खराबी झाले तरी विमा कव्हर मिळत असतो. कॅमेरा ,सेन्सर ,स्पीकर ला नुकसान झाले तरी याचे कंपनी कव्हर देत असते. जर तुमच्या मोबाइलवर
पाणी या चहा सांडला तर तुमच्या मोबाईलचे स्क्रीन ला काही नुकसान होऊ शकते त्यासाठी कंपनी कव्हर देत असते. जर कुठल्या कंपनीने जर ते देण्याचे टाळले तर आपल्याला त्याबद्दल विचारता येतात आणि जर विम्यामध्ये असे काही लिहून नसेल तर ते कंपनी मदत करणार नाही या साठी विमा काढताना विमा कंपनीची माहिती घेऊन विमा काढावा.
मोबाइलचा विमा एका वर्षाचा असतो तो आपण हर वर्षी रिणीव करणे गरजेचे आहे तरच त्याचा फायदा मिळणार. या विम्यामध्ये वॉरंटी देत असते म्हणजे जर आपल्या मोबाइलमध्ये काही बिगाड झाल्यास त्यासाठी मोबाईल तुमचा दुरुस्त करून मिळणार. असे अनेक फायदे असतात फक्त पॉलिसी काढत असताना कंपनीची माहिती घेऊन व त्याच्या अटी माहिती करून विमा काढावा तरच तुम्हाला याचा फायदा मिळणार.
कोणत्या कंपन्या मोबाइल विमा देत असतात:- Which companies offer mobile insurance?
मोबाईल इन्शुरन्स च्या अनेक कंपन्या आहे Sync NScan हि कंपनी तुमच्या मोबाईल चा विमा काढत असते ते मोबाईलचा चोरीपासून आणि हिंसक मार्गाने होणारे नुकसान या पासून वाचण्यासाठी विमा कंपनी संरक्षण देत असते. हे कंपनी यासोबतच अनेक फायदे आपल्या करून देत असतात आपल्या मोनाइलचे अनेक संरक्षण देत असते अनेक नुकसान पासून वाचवत असते.
टाइम्स ग्लोबल इन्शुरन्स हि कंपनी आपल्या मोबाईलसाठी द्रव नुकसान ,स्क्रीन खराब होणे ,या मोबाइल चोरी होणे,मोबाइलचा डिस्प्ले ,कॅमेरा ,मोबाइलमध्ये काही खराबी झाली असो ,अपघाती नुकसान इत्यादी गोष्टीसाठी हि कंपनी आपल्या मोबाइला संरक्षण देत असते. या सोबतच तुम्हाला नो क्लेम बोनसचाही लाभ हा मिळत असतो.
One Assist हि एक अशी कंपनी आहे त्यापासून आपल्या मोबाइलचा विमा संरक्षण देत असते. हे एक स्टॉप शॉप प्लॅटफॉर्म आहे जे आ[लय मोबाईलसाठी संरक्षण प्रधान करत असते.
Onsite Go हि कंपनी आपल्या मोबाइलची जरी मॅनुफॅक्चरिंग ची डेट जरी संपली असली तरी हि कंपनी तुमच्या फोनला सुरक्षा देत असते. यासोबतच द्रव आणि भौतिक नुकसानीसाठी सुद्धा हि कंपनी संरक्षण देत असते.
App Daily या कंपनीमुळे आपल्या मोबाईलसाठी एक फायदेशीर काम आहे . हि कंपनी अँपद्वारे मोबाईल साठी खूप फायदेशीर आहे आपल्या फोनसाठी चोरीविरोधी संरक्षण देत असते. यामुळे आपली महत्वाची चिंता मिटत असते. आपल्या साठी हे अनेक फायदेशीर आहे.