मोगरा फुलाची माहिती :-Mogra flower information In Marathi

मोगरा फुलाची माहिती :-Mogra flower information In Marathi:-           मोगरा फुल हे दिसायला लहान असते,मोगरा हे फुल एक प्रकारची वनस्पती आहेत. मोगरा या फुलाचा रंग पांढरा असतो आणि या फुलाचा सुगंध अतिशय सुंदर असतो. या फुलाच्या वनस्पतीचे नाव हे ” जॅस्मिनम सॅम्बॅक ” आहेत. मोंगरा हे फुल फिलिफाइन्सचे राष्ट्रीय फुल आहेत. हे फुल भारतामध्ये प्रसिद्द फुल आहे,संस्कृत भाषेमध्ये या फुलाला मालती आणि मल्लिका या नावाने ओडकले जातात.

या फुलाच्या गोड अशा सुंगंधीमुळे या फुलाला जास्त प्रमाणात लावत असते. या फुलाला गजरा म्हणून महिला डोक्याला लावत असतात. या फुलाचा जास्त उपयोग हा लग्नामध्ये जास्त प्रमाणात केला जातो.

मोगरा फुलाची माहिती :-Mogra flower information

 

Mogra flower information In Marathi

 

मोगरा फुलाच्या प्रजाती :-Mogra flower species

  • बेला
  • खंदक
  • वेडा माणूस
  • पालमपूर

मोगरा फुलाची उंची :-Mogra flower height

  • मोगरा फुलाची वनस्पती हे लहान झुडूप म्हणून प्रसिद्ध आहेत. या फुलाच्या झाडाची उंची हि ०. ५ ते ३ मीटर उंचीपर्यंत म्हणजे ते झाड १. ६ ते ९. ८ फूट पर्यंत वाढत असते.

मोगरा झाडाची पाने :-Mogra tree leaves

मोगरा या झाडाची पाने हि गोल फांदीवर एकाच ठिकाणी ३ ते ४ वाढत असतात. या फुलाची पाने हि सदाहरित किंवा पानझडी प्रकारची असतात. म्हणजे या झाडाची पाने सदाहरित राहणार या ते पडून जाणार या झाडाचे मूळ आत गेल्यावर या झाडाची वाढ हे लवकरात होत असते. मोगरा हे फुल तोडायला खूप सोपे असतात.

मोगरा फुलाचे झाड कशे लावतात :-How to plant a Mogra flower tree

मोगऱ्याची फुले हि ९ महिने मिळण्यासाठी या झाडाची रोपे हि घरामध्ये किंवा डब्यात या जमिनीमध्ये लावत असतात. या फुलाची रोपे हि किमान १४ इंच किंवा त्यापेक्षा जास्त मोठ्या भांड्यामधे लावत असतात. मोगरा फुलाच्या पिकासाठी चिकलमाती असली तर ते योग्य ठरते. या फुलाची रोपे हि जून ते नोव्हेंबर महिन्यात लावले तर ते महत्वाचे मानले जाते,जर रोपे हि जमिनीमध्ये लावत असेल तर रोपांमध्ये अंतर असणे गरजेचे आहे या रोपाचे अंतर हे १० सेमी असणे गरजेचे आहे. मोगरा या फुलाची रोपे लावत असताना ती जमिनीमध्ये ६ इंच खोलवर लावणे गरजेचे आहे त्यामुळे ते झाड लवकर लागत असते. ज्या ठीकानी सूर्यप्रकाश व थंडी सावलीपण आली पाहिजे अशा ठिकाणी लावले तर ते झाड लवकर वाढत असते. या ठिकाणी रोपे ठेवले तर फायदेशीर आहेत.

मोगरा फुलाचा उपयोग :-Use of Mogra flower

मोगरा फुल हे अतिशय सुंदर असे दिसणारे फुल आहे त्या फुलाचा सुगंध हा खुप सुंदर आहे या फुलाचा उपयोग जास्त गजरा बनविण्यासाठी केला जातो. या फुलाला जास्त प्रमाणात बिकानेर,दिल्ली,जयपूर यांसारख्या अनेक शहरामध्ये या फुलाला पसंती दिली आहे आणि या फुलाचा उपयोग हा अंतर बनविण्यासाठी केला जातो या फुलाचा उपयोग हा पूजेसाठी सुद्धा केला जातो व सजविण्यासाटी सुद्धा केला जातो,गाडी मध्ये सुद्धा लावत असतात आणि लग्नामध्ये पण या फुलाचा जास्त प्रमाणात उपयोग केला जातो.

मोगरा फुलाच्या काही खास गोष्टी :-Some special things about Mogra flower

मोगरा या फुलाला संस्कृत मध्ये मालती असे मनायचे आणि हिंदीमध्ये चमेली फुल असे मनत होते. आणि हे फुल अतिशय सुवासिक फुल आहेत. मोगरा या झाडाची उंची हि ४ ते ९ इंच असते आणि त्याचा प्रकार ६ ते ११ इंच असतो. हि सदाहरित असलेली वेल आहेत. आणि या फुलाची वनस्पती हि भूतान,पाकिस्तान,आशिया आणि भारतमध्ये आणि अनेक देशाच्या हिमालया भागामध्ये लावत असते. मोगरा या फुलाचा चहा बनविण्यासाठी सुद्धा वापर केला जातो. या फुलाला इंग्लिश मध्ये अरेबिया जास्मिन असे म्हणत असतात. मोगरा या फुलाचा रंग हा पांढरा आहेत.

हि फुल वर्षभर लागत असतात ३ ते ११ गटामध्ये फांद्याच्या टोकावर लागत असते. मोगरा या चा उपयोग हा परफ्युम बनविण्यासाठी आणि अगरबत्ती बनविण्यासाठी सुद्धा केला जातो. भारत मध्ये या फुलाचा जास्त प्रमाणात वापर हा गजरा बनविण्यासाठी केला जातो आणि महिला गजरा आवडीने लग्नामध्ये लावत असते.

रोपांची काळजी कशी घ्यावी :-How to take care of plants

मोगरा या फुलाच्या झाडाला लहान असताना नोव्हेंबर महिन्यामध्ये झाडाला पाणी देणे बंद करावे. झाडाला जर काही प्रमाणात कापायचे असल्यास ते फेब्रुवारी महिन्यामध्ये कापण्याचे करावे त्या टाईमला ते योग्य ठरेल. जेव्हा फांदी कापत असतात तेव्हा झाडाच्या खालच्या भागात १० ते १५ किलो शेणखत टाकले जातात. वसंत ऋतूमध्ये झाडाला खात टाकणे गरजेचे मानले जाते,उन्हाळ्यात जास्त प्रमाणात पाणी देणे गरजेचे आहेत.

मोगरा या झाडांना किमान ४ तास सूर्यप्रकाश मिळणे गरजेचे आहेत. झाडांना कळ्या आल्या कि एक आठवड्याच्या अंतराने पाणी दिले तरी चालणार. झाडांची चांगली काळजी घेतली तर ते जास्त प्रमाणात फुल लागत असतात.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment