Mokshita Raghav Biography, Famous Web Series list, Age:- मोक्षिता राघव हि एक मॉडेल आणि अभिनेत्री सुद्धा आहे त्यासोबतच टिक-टॉक स्टार सुद्धा आहे. मोक्षिता राघव चा जन्म १४ सप्टेंबर १९९५ रोजी दिल्लीमध्ये झाला. आणि तिचे २०२२ चे वय २७ असून ती सध्या मुंबई येथे वास्तव्यास आहे.
Mokshita Raghav Biography, Famous Web Series list, Age
तिची उंची ५.५ इंच आहे. आणि तिचे वजन ५५ किलो आहे. तिला ऍक्टिंग आणि ट्रॅव्हलिंग करायला खूप आवडते. तिचे इंस्टाग्राम वर खूप फॉलोअर आहेत. ती इतर सोशल मीडिया वर सुद्धा खूप फेमस आहे. ती दिसायला खूप सुंदर आहे. मोक्षिता हि टिक-टॉक वरील ट्रेंडिंग मुलींपैकी एक आहे. ती मॉडेलिंग शूट सुद्धा करत असते. ती प्रामुख्याने कॉमेडी विडिओ क्लिप्स, नृत्य विडिओ,टिक-टॉक म्युझिक साठी सुद्धा फेमस आहे.
ती इंस्टाग्राम वर फॅन्स साठी मॉडेलिंग चे फोटो शेअर करत असते. तिने टिक-टॉक कॉमेडियन म्हणून मौल्यवान बॅज सुद्धा मिळवला आहे.तिचे ग्रॅजुएशन पूर्ण झाले आहेत. मोक्षिता राघव अनेक OTT प्लॅटफॉर्म संबंधित आहे आणि अनेक वेब्सिरीज मध्ये काम केले आहे. अलीकडे ती प्राइम फ्लिक्स वेब सिरीज “काम्यसूत्र” आणि कुकूची वेब सिरीज अतिथी इन हाऊस आणि उल्लू वेब सिरीज प्रभा डेअरी सीजन २ मध्ये थे हाऊस वाइफ मध्ये काम केले आहे.
ती सध्या लोकप्रिय वेब सिरीज आघाडीच्या अभिनेत्री पैकी एक झालेली आहे. २०१६ मध्ये ती रुबरु फेस ऑफ ब्युटी झाली होती,आणि २०१९ मध्ये ती PMA ब्रँड चा चेहरा बनली होती. मोक्षिता राघव चे अनेक फॅन्स आहेत. तिची एका वर्षाची कमाई १ कोटी रुपये आहे. ति web series मुळे जास्त प्रसिद्ध झाली आहे. तीने खूप कमी वेळात खूप जास्त लोकप्रियता मिळवली आहे.
Web Series List
१. Junoon – Short Video
२. Prabha ki Diary Season २ The House Wife
३. Atithi In House
४. Kamyasutra
५. Masala Family