Motorola Moto G62 5g Mobile Launch Price, Specification In Marathi

Motorola Moto G62 5g Mobile Launch Price, Specification In Marathi:- Moto G62 5G Launched झालेला आहे या फोन मध्ये अनेक नवीन फीचर्स दिलेले आहे. आणि या फोनची सुरुवाती किंमत १७,९९९ रुपये आहे. या फोनमध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज सुद्धा मिळेल. Moto G62 5G स्मार्टफोन हा भारत मध्ये लाँच होणार आहे.

Motorola Moto G62 5g Mobile Launch Price, Specification

 

Motorola Moto G62 5g Mobile Launch Price, Specification

 

हा मोबाइल सुरुवातीला ऑनलाईन मार्केटमध्ये उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अनेकांना या फोनचे नवीन फीचर्स सर्वाना बगायचे आहे ते तुम्ही ऑनलाईन मध्ये पण बघू शकता. या मोटो फोनची किंमत सर्वाना परवडणारी आहे २० हजार रुपयांपेक्षा कमी असणार आहे. हा फोन दमदार फीचर्ससह उपलब्ध होणार आहे .

Moto G ६२ यामध्ये १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येणारा ६.५ इंच डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन ६९५ SoC, ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सुद्धा दिला आहे. या फोन अँड्राइड १२ वर काम करतो. या फोनची आयपी ५२ रेटिंगसह उपलब्ध आहे . फोनमध्ये डॉल्बी एटमॉससह स्टीरियो स्पीकर सुद्धा दिला आहे. यामुळे या मोबाईलचा स्पीकर सुद्धा मस्त आहे.

Motorola च्या नव्या Moto G62 ची मूळ किंमत १७,९९९ रुपये ठेवलेली आहे. ही किंमत ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत सांगितली आहे. आणि ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १९,९९९ रुपये ठेवलेली आहे. हा फोन फ्रॉस्टेड ब्लू आणि मिडनाइट ग्रे रंगात उपलब्ध उपलब्ध असणार आहे.

Moto G६२ फोनची विक्री १९ ऑगस्टपासून फ्लिपकार्ट आणि प्रमुख ऑफलाइन साइट्सवर या मोबाईलच्या दुकानांमध्ये उपलब्ध होईल. या मोबाइलचा रंग सुद्धा खूप सुंदर दिला आहे. आणि याचा ग्लास व डिस्प्ले सुद्धा मजबूत आहे.

जर तुमच्याकडे एचडीएफसी बँकेच्या कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला १० टक्के इंस्टंट डिस्काउंट सुद्धा मिळेल. जर तुम्हाला ऑफरचा फायदा मिळाल्यास १६,७५० रुपये सुरूवाती किंमतीत फोनला तुम्ही खरेदी करू शकता. जिओ यूजर्सला ४ हजार रुपयांपर्यंत कॅशबॅकचा देखील फायदा मिळणार.

मोटो G६२ फीचर्स :- Moto G62 Features

Motorola Moto G62 स्मार्टफोन मध्ये ड्यूल सिम कार्ड सपोर्ट करणार . फोन नियर-स्टॉक अँड्राइड १२ वर काम करतो. Moto G६२ मध्ये ६.५ इंच फुल एचडी+ एलसीडी स्क्रीन दिली आहे यासोबतच , याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज, आस्पेक्ट रेशियो २०:९ इतका आहे. या मोबाइल मध्ये ८ जीबीपर्यंत रॅम आणि १२८ जीबीपर्यंत स्टोरेज दिले जाणार आहे.

Moto मोबाईलमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाणार असून, यात ५० मेगापिक्सल प्रायमरी सेंसर सुद्धा दिले आहे. यात क्वाड-पिक्सल टेक्नोलॉजी आण पीडीएएफ फीचर सुद्धा दिले आहे. या मोटो G६२ मोबाईलमध्ये ८ मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड लेंस आणि २ मेगापिक्सल मॅक्रो सेंसर सुद्धा दिले जाणार आहे.

यामुळे आपल्या मोबाइलचा कॅमेरा खूप चांगला असणार व फोटो सुद्धा सुंदर निघणार आणि यात १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सुद्धा दिलेला आहे .या मोबाइलचे डोणीपण कॅमेरा खूप छान आहे. त्यामुळे अनेकांना हा मोबाइल आवडलेला आहे.

या नव्या मोबाईलमध्ये अनेक नवीन फीचर्स दिले आहे या मध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ड्यूल-बँड वाय-फाय, ५जी (१२ ५जी बँड), ४जी एलटीई, ब्लूटूथ व्ही५.१, ३.५ एमएम हेडफोन पोर्ट आणि यूएसबी टाइप-सी सारखे नवीन फीचर्स दिले जाणार आहेत. फोन च्या चार्जिंग साठी या फोनमध्ये २० वॉट फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीसह ५०००

एमएएचची दमदार बॅटरी सुद्धा दिली आहे. यात साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. तर पाणी व धुळीपासून सुरक्षेसाठी आयपी५२ रेटिंग दिले आहे. यामुळे आपल्या मोबाइल च्या सुरक्षितेसाठी इतके नवनवीन फीचर्स मोटो कंपनीने या मोबाईल मध्ये दिले आहे.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment