माऊथ अल्सर आणि त्याची घ्यावयाची काळजी :- Mouth ulcers and their care In Marathi

माऊथ अल्सर आणि त्याची घ्यावयाची काळजी :- Mouth ulcers and their care In Marathi:- तोंडात फोड येणे हा खूप लोकांना त्रास असतो आणि त्यामुळे खूप लोक त्रासून असतात. आणि त्यांना हा त्रास खूप जास्त झाल्यावरच माहिती होतो. जेव्हा आपल्याला तोंडाला फोड येत असतात त्यावेळी आपले बोलणे खूप अवघड असते. कारण फोड याठिकाणी येत असते.

माऊथ अल्सर आणि त्याची घ्यावयाची काळजी :- Mouth ulcers and their care

 

Mouth ulcers and their care

 

साधारणपणे तोंडात फोड येणे ही एक शारीरिक अवस्था आहे. त्यामध्ये खूप त्रास होत असतो. बोलताना आपल्याला स्पष्ट बोलता येत नाही. आणि त्यामुळे आपले जेवण सुद्धा सुरळीत होत नाही. आणि त्यामुळे आपल्याला अनेक प्रकारचे त्रास होत असतो. हा त्रास दिसायला खूप लहान असला तरी ज्यावेळी आपल्याला तोंडाला फोड येतात.

त्यावेळी खूप त्रास होत असतो. आणि हा त्रास खूप जास्त प्रमाणात होत असतो. आपण राहत असलेल्या ठिकाणी जर जास्त प्रमाणात उष्णता असली कि हा त्रास आपल्याला नेहमीचाच होतो कारण या त्रासच सर्वात मोठं कारण म्हणजे उष्णता आहे. त्यामुळे जर आपल्या शरीरात जास्त प्रमाणात उष्णता असेल त्यावेळी आपल्याला खूप जास्त त्रास होत असतो.

ज्यावेळी आपले पोट साफ होत नसते त्यावेळी आपल्यालाअशा प्रकारचा त्रास खूप जास्त प्रमाणात होण्याची शक्यता असते. तोंडात तोंडवाटे अल्सर हा वेगेवगेळ्या वयोगटातील लोकांमध्ये आढळत असते. अनेक कारणामुळे आपल्याला तोंडाला फोड येत असतात. पौष्टिक आहाराची कमतरता तोंडाची अस्वचता या कारणामुळे सुद्धा आपल्या तोंडाला फोड येत असते.

याची आपल्याला जर माहिती घ्याची असेल तर आपण वैद्यकीय चाचण्यांमध्ये याची निदान माहिती होत असते. याला रक्त तपासणीची गरज नसते. वारंवार होणाऱ्यया त्रासासाठी आपण वैद्यकीय मध्ये रक्ततपासणी करत असतो परंतु रक्त तपासणी द्वारे याची पुरेपूर माहिती मिळत नाही. जर तुम्हाला याचा उपचार घायचा असेल तर त्यासाठी दवाखान्यात जाणे खूप आवश्यक आहे.

डॉक्टरच याचा पुरेपूर इलाज शकेल. अनेक जण यासाठी घरगुती उपाय सुद्धा करत असतात यामुळे खूप लोकांना त्याचा चांगला फायदा मिळत असतो. तोंडाचे अल्सर बरे करण्यासाठी घरगुती उपाय खूप उपयुक्त ठरलेले आहे. तोंडाचा अल्सर हा त्रास खूप जुना आहे. आणि याचा घरगुती उपाय खूप जुना आहे. त्यात तोंड धुन्यासाठीचे अनेक प्रकारचे व्हिटॅमिन घटक उपलब्ध आहे.

तोंड येण्याचे लक्षणे:- Mouth symptoms

तोंडातील अल्सर हा प्रामुख्याने जिभेला, ओठाला गालाच्या आत येत असतो. एका वेळी एका व्यक्तीला एकापेक्षा जास्त तोंडाचे अल्सर येत असतात. याचा त्रास खूप असतो. त्यामुळे आपल्या लाल रंगांची सुज येत असते. आपल्या तोंडाला जेव्हा अल्सर येत असतो. तेव्हा आपल्याला बोलताना जेवताना खूप त्रास होत असतो किंवा आपण पाणी पित असताना सुद्धा आपल्याला खूप समस्यांचा सामना करावा लागतो कारण तोंडाच्या आत हलक्या लाल रंगाचे चट्टे येतात.

आपले तोंड जळत असल्याच्या वेदना होत असतात. तोंडाचा अल्सर हा काही वेळात नक्की बरा होत असतो. तो बरा करण्यासाठी आपल्याला डॉक्टरांना भेटणे खूप आवश्यक आहे. आपल्याला हा त्रास २ – ३ आठवडा राहत असेल त्यावेळी त्याच त्रास खूप जास्त होत असतो आणि त्यानंतर आपण सतत डॉक्टरांच्या संबंधात असणे आवश्यक आहे. आपले अल्सर मोठा होत असतो तेव्हा आपल्याला खूप त्रास होत असतो. ताप सुद्धा येत असते आणि आपल्याला जेवणाचा घास गीट कताना सुद्धा खूप त्रास होत असतो.

तोंड येणे उपचार आणि घ्यावयाची काळजी:- Mouth ulcers treatment and care

जेव्हा आपल्या तोंडामध्ये फोड येतो तेव्हा वैद्यकीय चेक करणे गरजेचे आहे. सहसा स्वतःची काळजी किंवा किरकोळ घरगुती उपचाराच्या मदतीने आपला हा आजार बरा होऊ शकतो. आपण जेव्हा डॉक्टराकडे जात असतो तेव्हा बरे करण्यासाठी मदत मिळत असते. आपल्याला जर जास्त वेदना होत असेल, बिगर स्टिरॉइडल,दाहशामक औषधी हे घेतल्याने आपल्याला बरे वाटते. जर आपल्याला तोंड असल्यास प्रतिजंतुकीय द्रव्ये, जळजळ सूज वेदना कमी करण्यासाठी मलम लावणे गरजेचे आहे एकदा जर

आपल्याला अल्सर चे मुड कारण माहिती झाले तेव्हा आपण कुठले पदार्थ खाऊ नये आणि जर जास्त त्रास असल्यास प्रतिजंतुकीय औषधी खाण्याचे करावे. तोंडामध्ये जास्त त्रास असल्यास पूरक व्हिटॅमिन बी १२ आणि बी कॉम्प्लेक्स हे गोळी खाण्यासाठी दिले जातात. वेदना आणि जळजळ असल्यास त्यासाठी दाहप्रतिबंधक स्थानिक मलम सांगितले जातात किंवा वेदनाशामक मलम लावायला सांगतात.

जेव्हा तुम्हाला फोड येत्ते तेव्हा दात स्वच्छ करणे आवश्यक आहे, जेव्हा आपण ब्रश वापरणार तो ब्रश स्मूथ असणे गरजेचे आहे तेव्हाच तुम्हाला त्रास होणार नाही. दिवसातून दोन वेळा दात साफ करणे आवश्यक आहे. जेव्हा आपण जेवण करणार मऊ पदार्थ खाणे आवश्यक आहे. आणि फोड आल्यावर जास्त पाणी प्यावे. मसालेदार पदार्थ खाऊ नये.

आणि सोडा पिणे टाळावे. तोंड धुण्यासाठी टूथपेस्ट वापरू नयेअल्सर ला दाबू नये.खूप गरम पाणी पिऊ नये. सतत त्या फोडला हात लावू नये. कॉफी व चॉकोलेट आणि शेंगदाणे खाणे टाळावे. अल्सर बरा करायचा असल्यास इत्यादी नियम पाडणे गरजेचे आहे. आणि हा आजार लवकर बरा करायचा असल्यास डॉक्टरांकडे जावे.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment