नव्या महिंद्रा स्कॉर्पिओ-एन ची नवी किंमत :- New price of the new Mahindra Scorpio-N In Marathi

नव्या महिंद्रा स्कॉर्पिओ-एन ची नवी किंमत :- New price of the new Mahindra Scorpio-N In Marathi:-  महिन्द्र स्कॉर्पिओ ने २७ जून २०२२ ला तारखेला लाँच होणार होती त्याच्या आधी या गाडीचा टीजर आलेला आहे. जो नवीन टीजर व्हिडीओ आलेला आहे. तो व्हिडीओ खूप प्रमाणात चालत आहे. या गाडीचे नाव महिंद्रा स्कॉर्पिओ- एन असे आहे. ही गाडी खूप गाड्यांना टक्कर देऊ शकेल. या गाडीची व्यवस्था बाकीच्या गाड्यांच्या तुलनेत चांगली दिलेली आहे. ही गाडी त्याच्या सेगमेंट मध्ये सर्वात चांगली कमांड सिटटींग म्हणून ऑफर करणार आहे.

काही दिवसामध्ये स्कॉर्पिओ मध्ये सुद्धा एसयूव्ही मॉडेल ६ आणि ७ सीट मध्ये सुद्धा उपलब्द्धी करणार आहे. या गाडीमध्ये खूप जास्त प्रमाणात स्टोरेज आहे. या गाडीच्या पुढच्या सीटच्या मागे मॅक्झीन होल्डर सुद्धा असणार आणि मागच्या साईडला एसी वेड्स जवळ मोबाईल चार्जिंग सुद्धा असणार आहे. नवीन स्कॉर्पिओ- एन मध्ये बाह्य -स्वरूप आणि त्याच्या डिझाईन मध्ये सुद्धा काही प्रमाणात बदल केले आहे. ही नवीन २०२२ मधील महिंद्रा स्कॉर्पिओ- एन ही गाडी खूप लोकांना पसंत आली आहे.

नव्या महिंद्रा स्कॉर्पिओ-एन ची नवी किंमत :- New price of the new Mahindra Scorpio-N

 

 New price of the new Mahindra Scorpio-N

 

या गाडी मध्ये नवीन डिझाईन केलेल्या आहे त्यात ड्युअल टोन, अलॉय व्हील, मागील बंपर, आणि टेल लॅम्प चा समावेश आहे. इंजन गेर बॉक्स नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ-एन ही नवीन २.० व्हर्जन आलेले आहे त्यामुळे २.० लिटर टर्बो पेट्रोल आणि २.२ लिटर डिझेल या इंजिन द्वारे या गाडीमध्ये हे पार्ट लावलेले आहे. यासोबतच या इंजिनमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स हे दोनी सुद्धा ऑपशन या गाडीमध्ये असणार आहेत.

या गाडीत पेट्रोल युनिट हे जास्तीत जास्त १७० पीएस पॉवर या गाडीत जनरेट होते. या गाडीत डिझेल आणि पेट्रोल हे दोनी ऑपशन असणार आहे. या गाडीत १३०ps खालच्या प्रकारची आणि १६०ps उच्च प्रकारची हे दोनी इंजिन कमी प्रमाणात श्रेणीतील गेअरबॉक्स ऑपशन सह ४x४ मध्ये प्रणालीमध्ये उपलब्ध राहणार.

वैशिष्ठे :- Features

जुन्या स्कॉर्पिओच्या तुलनेत हि नवीन २०२२ मधली महिंद्रा स्कॉर्पिओ N मध्ये समोरच्या आवश्यक गोष्टीनुसार या गाडीमध्ये अपार्टमेंट इंटेरिअर्स सुद्धा असतील. या गाडीमध्ये अनेक स्मार्टफोन्स च्या नवीन नवीन कनेक्टिव्हिटी राहणार. त्यासोबतच डिजिटल क्लस्टर सह एक टचस्क्रीन टीव्ही सुद्धा असणार. त्यामध्ये पूर्ण प्रकार असतील आणि त्याचे आपल्याला चांगले फायदे मिळतील. या गाडीमध्ये एसयूव्ही ८ ३D सोनी ऑडिओ सिस्टम सुद्धा असणार या गाडीमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणार.

ऑटो डिमिन्ग इनर रिअर व्हू मिरर, यासोबतच ड्युअल झोन कॅलयमेट कंट्रोल, वायरलेस चार्जिंग ६/८ एअर बॅग, टायर प्रेशर मनिटरिंग सिस्टिम अशा प्रकारच्या अनेक सुविधा आपल्याला नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ N मध्ये पाहायला मिळणार आहे. या गाडीची किंमत किती असणार त्यासाठी लोक आतुरतेने वाट बघत आहे. ही नवीन स्कॉअर्पिओ N २७ जून रोजी लोकांसमोर येणार आहे. आणि या गाडीची किंमत १४- १८ लाख पर्यंत राहण्याची शक्यता आहे.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment