UPSC २०२१ मध्ये १९४ वी रँक घेणारा महाराष्ट्रतील ओमकार पवार :- Omkar Pawar from Maharashtra who got 194th rank in UPSC 2021 In Marathi

UPSC २०२१ मध्ये १९४ वी रँक घेणारा महाराष्ट्रतील ओमकार पवार :- Omkar Pawar from Maharashtra who got 194th rank in UPSC 2021 In Marathi:-  महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील सपनाने या गावातील एका माधयमवर्गीय कुटुंबातील ओंकार पवार याने भारतातातील सर्र्वात कठीण अशी मानली जाणारी UPSC ही परीक्षा १९४ वी रँक घेता उत्तीर्ण केली आहे. हा महाराष्ट्तारील एका सामान्य आणि म्हध्य्म वर्गीय कुटुंबातील आहे. आणि अशा या मुलाने मेहनत करून भारतातील सर्वात कठीण अशी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. आणि त्या भागते पहिला आयएएस अधिकारी म्हणून त्याची त्याच्या या यशाचे महाराष्ट्रात खूप कौतुक होत आहे.

आणि त्यांच्या गावातील लोकंना त्याच्या खूप अभिमान आहे. जावळी म्हणजे हा भाग दरऱ्याखोऱ्यातील एक छोटासा भाग आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा खूप लोकप्रिय किल्ला प्रताप गड आहे. आणि त्याच्या जवळच हा गाव आहे आणि त्याठिकाणी शिवाजी महाराजांनाही खूप मोठ्या प्रमाणात गाथा सांगितली जाते. येथील सर्व माणसे त्यांच्या शेतीत कामे करून त्यांच्या जीवन प्रवास भागवत असतात. आणि खूप आंनदाने राहत असतात.

आणि अशा या तालुक्यात असलेला सपनाने हा गावातील एक गरीब मुलगा आयएएस झाला असे ऐकताच तेथिल लोकांच्या मनात खूप आनंद झाला आणि सर्व लोक टाचे कौतुक करायला आले. ओंकार याच्या जिद्द आणि चिकाटीने त्याचा हा प्रवास खूप चांगल्या रीतीने पार पडला. आणि तो खूप चांगल्या प्रकारे यशस्वी आला.

UPSC २०२१ मध्ये १९४ वी रँक घेणारा महाराष्ट्रतील ओमकार पवार :- Omkar Pawar from Maharashtra who got 194th rank in UPSC 2021

Omkar Pawar from Maharashtra who got 194th rank in UPSC 2021

ओंकार याचे वडील पेशाने एक फोटोग्राफर आहे तर त्याची आई ही ऱ्यांच्या शेतीत काम करते. त्याच्या वडिलांचे नाव मधुकर पवार आहे तर आईचे नाव नीलिमा पवार असे आहे. ते दोघेही खूप मेहनती आहे. आणि त्यांच्याच मेहनतीचे चीज त्यांच्या मुलाने केले हे बघता त्यांच्या मनात खूप आणंद झाला आणि त्यांचा हा आनंद गगनात मावेनासा झाला. कारण ओंकार हा त्यांच्या भागातील पहिलाच आयएएस अधिकारी झाला होता. ओंकारचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावच्याच म्हणजे त्याच्या सपनाने गावात असलेल्या

जिल्हा परिषदेच्या झाले. आणि त्यानंतर तो पुढील शिक्षणासाठी कराड ला गेला आणि त्याठिकाणी त्याचे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. आणि त्यानंतर त्यांच्या पुढील शिक्षणासाठी म्हणजेच पदवीसाठी पुणे येथील ढोले पाटील या कॉलेजातून पूर्ण केले. आणि याच दरम्यान त्याने त्यांच्या स्पर्धा परीक्षेच्या अब्यासला सुरुवात केली होती. आणि तो त्याच्या अब्यासत खूप चांगल्याप्रकारे लक्ष देत असे. त्याचे पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एखाद्या चांगल्या नोकरीकडे न जाता त्याने स्पर्धा परीक्षेचा अभयास करण्याचे

ठरवले आणि तो त्याच्या वाटेल लागला. त्यांनी त्याचा अभयास खूप चांगल्या प्रकारे सुरूच ठेवला आणि त्याने पहिले सुद्धा ही परीक्षा दिली होती त्यात त्याला आयपीएस हे पद मिळाले होते परंतु तो त्याठिकाणी न थांबता त्याने पुन्हा ती परीक्षा देऊन आता तो आयएएस आला . आणि याचा आधी म्हणजेच तीन महिन्याआधी त्याचे आयएएस म्हणून हैद्राबाद येथे त्याची ट्रेनींग पूर्ण करून आलेला होता.

ग्रामीण भागातील मूळ सुद्धा काही कमी नाही असे ओंकार ने त्याच्या कारकिर्दीतून सांगितले आहे . कि एखाद्यात एखादी गोष्ट करण्याची क्षमता आणि चिकाटी असेल तर तो ते गोष्ट नक्कीच करू शकतो आणि त्यात त्याला यश सुद्धा मिळत असते. आणि गावाकडच्या मुलांनी सुद्धा स्पर्धा परीक्षांना न भीता त्यांनी सुद्धा याच्या कडे त्यांची वाटचाल सुरु केली. आणि हे करत असताना आपल्याला खूप जास्त प्रमाणात समस्यांचे सामने करावे लागते.

पण अशा समस्यांना न बीट आपण आपला अभयास सतत सुरु ठेवायचं आणि आपल्याला यश हे मिळतेच याची खात्री ठेवायची. आणि त्यांना ओंकार म्हणते अशा मुलांना माझ्याकडून एखादे मार्गदर्शन हवे असल्यास मी त्यांच्या साठी नेहमी तत्पर आहे ते माझे मृगदर्शन घेऊ शकता.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment