प्रधानमंत्री जन-धन योजना :- Pradhan Mantri Jan-Dhan Yojana In Marathi

प्रधानमंत्री जन-धन योजना :- Pradhan Mantri Jan-Dhan Yojana In Marathi:-  भारताचे पंतप्रधान आधारणीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अनेक योजना राबवीण्यात येत आहे हे वित्तीय सेवांमध्ये प्रवेश सुनेक्षित कारण्यासाठी वित्तीय सावेशनासाठी राष्ट्रीय मिशन आहे,बँकिंग /बचत आणि ठेव खाती, प्रेषण,कर्ज, विमा, पेन्शन परडणाऱ्या पद्धती आहे.

प्रधानमंत्री जन-धन योजना :- Pradhan Mantri Jan-Dhan Yojana

 

Pradhan Mantri Jan-Dhan Yojana

 

आपले खाते हे कोणत्याही बँकेच्या शाखेमध्ये उगडू शकतो किंवा बिझनेस कॅरॅसपौन्ड (बँक मित्र ) ओउटलेटवर उघडता येते. पीएमजेडीवाय खाती शून्य शिल्लक ठेऊन उघडली जातआहेत.तथापि,खातेधारकाला पुस्तक तापायासचे असल्यास,तर तपासू शकतो ,त्याला किमान शिल्लक निकष पूर्ण करावे लागतील. तिला सुद्धा किमान शिल्लक निकष पूर्ण करावे लागतील. खाते उघडण्यासाठी

आपल्याकडे असणे खूप गरजेचे आहे. आधारकार्ड/ आधार क्रमांक उपलब्ध असल्यास इतर कोणत्याही कागदपत्रांची आवशक्ता नाही . आधारकार्ड मुडे कागदपत्रांची आवशक्ता नाही राहली आहे आधार क्रमांक मुडे सर्व डेटा आधारकार्ड मध्ये अपलोड असते . त्या मुडे आपल्याला काही त्रास नाही होत . जर पत्ता बदलला असेल तर सध्याच्या पात्याचे स्व-प्रमाणीकरण पुरेसे आहे. जर आधार कार्ड उपलब्ध नसेल तर खालीलपैकी कोणतेही अधिकृतपणे वैध कागदपत्रे (OVD ) आवश्यक असतील .

आपल्यालाला कागदपत्रे अशा प्रकारे आहे . मतदार ओडखपत्र , ड्रायविंग लायसन्स, पॅनकार्ड ,पासपोर्ट ,आणि नरेगा कार्ड. तुमचा स्वतःचा पत्ता देखील या दस्तऐवजांमध्ये उपस्तित असल्यास, तो “ओडख आणि पत्ता पुरावा ” माणून काम करू शकतो. जर एखादी वेक्ती कडे वरील “वैद्य सरकारी कागदपत्रे “नमूद नसतील तर, परंतु बँकेने ‘कमी धोका ‘म्हणून वर्गीकृत केले असेल, तर ती खालील पैकी कोणतेही एक कागदपत्र सादर करून बँक खाते उगडू शकते.

केंद्र सरकार /राज्यसरकार चे विभाग, वैधानिक /नियामक प्राधिकरणे, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, अनुसूचित व्यावसायिक बँका आणि सार्वजनिक वित्तीय संस्थांनी जारी केलेले अर्जदाराचे छायाचित्र असलेले ओळखपत्र ,राजपत्रीत अधिकाऱ्याने दिलेल्या पत्र आणि त्या व्यक्तीच्या रीतसर साक्षांकित छायाचित्रसह.

या योजनेशी संबधीत विशेष फायदे खालीलप्रमाणे आहेत:- Following are the special benefits associated with this scheme

ठेव रकमेचे व्याज . १ लाख रुपयाच्या अपघात विमा संरक्षण. किमान शिल्लक आवश्यक नाही. प्रधानमंत्री जण धन योजनेंतर्गत, लाभार्त्याला त्याचा मृत्यूनंतर सामान्य परिस्तिथीच्या प्रतिपूर्तीवर ३०,००० रुपयांचे जीवन विमा देय असेल. संपूर्ण भारतात सुलभ पैसे मिडत असतात. सरकारी योजनेच्या लाभार्त्याला या खात्यामधून लाभ होऊ शकतो.

या खात्याचे ६ महिने समाधानकारक कामकाज केल्यानंतर ओव्हरड्राफ्ट सुविदा दिली जाते. पेन्शन,विमा उत्पादनात फरक पडत असते. जर आपण रूपे कार्ड धारकाने कोणत्याही बँकेच्या शाखा,बँक मित्र, एटीएम, पीओएस, ई-कार्म ,चॅनेल इत्यादींद्वारे किमान एक यशश्वी आर्थिक किंवा गैर-आर्थिक वैवहार केला असले तर प्रधानमंत्री जण धन योजनेअंतर्गत वैयक्तिक अपघात झाला असेल तर विमा अंतर्गत दावा देय असेल.

स्वतःची बँक (बँक ग्राहक /रूपे कार्ड धारक त्याच बँक चॅनेलवर वैवहार करत आहे ) अपघाताच्या तारखेसह, तारखेपूर्वी ९० दिवसाच्या आत केले असल्यास, Rupay विमा कार्यक्रम आर्थिक वर्ष २०१६-२०१७ अंतर्गत समावेशासाठी पात्र असेल. ५०००/- पर्यंतची ओव्हरक्राफ्ट सुविधा प्रति कुटुंब उपलब्ध आहे, शक्यतो कुटुंबातील महिलेसाठी फक्त एकाच खात्यात. खाते उघडण्याच्या फार्म (English) खाते उघडण्याचा फार्म.

जनधन खात्यामध्ये सुरवातीला बँक खाते काढणं आवश्यक आहे. आणि अश्या प्रकारचे खाते काढुन खूप लोकांना आता आधार झाला आहे. कारण खूप लोकांना यामुळे बँकेचे व्यवहार करणे खूप सोपे झाले. आणि खूप ग्रेन भागात सुद्धा अशा प्रकारच्या योजना जात आहे आणि त्यामुळे खूप लोकांना आता खते सुद्धा मिळाले आहे. ज्या लोकांकडे पुरेपूर कागदपत्रे नसतात अशा लोकांना जेव्हा अडचण येत असते. त्यावेळी. लोकांना खूप त्रास होत असते आणि अशावेळी त्यांना खूप अवघड जात असते. आणि

अशावेळी जर आपल्याला खात्याची गरज भासली तर त्यावेळी आपल्याकडे खाते उपलब्ध नसते तर त्यावेळी आपण आपले आधार कार्ड घेऊन खाते उघडू शकते. आणि आपले अडकलेले काम आपण पूर्ण करू शकते. आपण जेव्हाही नवीन खाते काढत असतो त्यावेळी आपल्याला जनधन खाते काढणे खूप सोपे जात असते. आणि लोकांना त्याबद्दलचा त्रास खूप कमी होत असते. जनधन योजने द्वारे खूप लोकांना फायदाच होत असते.

प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY), जगातील सर्वात मोठ्या आर्थिक समावेशन उपक्रमांपैकी एक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2014 रोजी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून जाहीर केली होती. 28 ऑगस्ट रोजी कार्यक्रमाचा शुभारंभ करताना, पंतप्रधानांनी दुष्टचक्रातून गरिबांच्या मुक्तीचा उत्सव साजरा करण्याचा सण असे वर्णन केले होते.

श्री नरेंद्र मोदींनी प्राचीन संस्कृत श्लोकाचा उल्लेख केला होता: सुखस्य मूलम धर्म, धर्मस्य मूलम् अर्थ, अर्थस्य मूलम राज्यम – जे आर्थिक क्रियाकलापांमध्ये लोकांना सामील करण्याची जबाबदारी राज्यावर टाकते. “या सरकारने ही जबाबदारी स्वीकारली आहे,” पंतप्रधान म्हणाले आणि सरकारने विक्रमी वेळेत आपले वचन पूर्ण केले आहे.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment