प्रधानमंत्री मुद्रा योजना:- Pradhan Mantri Mudra Yojana In Marathi:- प्रधान मंत्री मुद्रा योजना या योजनेमध्ये सामान्य लोकांना याचा फायदा मिळू शकतो. प्रधान मंत्री योजनेमध्ये १० लाखा पर्यंत कर्ज मिळू शकते. हि योजना बिगर कार्पोरेट, बिगर शेती लघु /सूक्ष्म उद्योगांसाठी खूप फायदेशिर ठरते.
प्रधानमंत्री मुद्रा योजना:- Pradhan Mantri Mudra Yojana
हि कर्जे PMMY अंतर्गत मुद्रा कर्ज म्हणून वर्गीकृत आहे.हि कर्जे व्यावसायिक बँका, MFI आणि NBFC द्वारे दिली जातात. कोणत्याही कर्ज देणाऱ्या संस्थांशी तुम्ही संपर्क साधू शकता किंवा पोर्टल द्वारे तुम्ही ओंलीने सुद्धा कर्ज भरू शकता. जर तुम्हाला तूमचा व्यवसाय सुरु करायचा असल्यास जर भांडवला संबंधित कुठलीही समस्या आली असेल तर तुम्ही केंद्र सरकारच्या PMMY च्या द्वारे तुम्ही तुमचा व्यवसाय सुरु शकता.
मुद्रा योजने पूर्वी लघु उद्योगांना बँके कडून कर्ज घ्यायचे असल्यास अनेक औपचारिकता पूर्ण कराव्या लागतात. मुद्रा योजनेचे कर्ज घेण्यासाठी हमीपत्र डायरेक्ट लागते. त्यामुळे अनेक उद्योग पतींना उद्योग सुरु करा साठी बँक कर्ज घेण्यास टाळाटाळ करत असे. या योजनेचा अनेक लोकांना याचा फायदा मिळू शकतो. मुद्रा योजने अंतर्गत हमीशिवाय कर्ज उपलब्ध राहते. ८ एप्रिल २०१५ साली सुरुवात झाली होती या योजनेचा लाभ खूप लोकांना मिळत असे .
याशिवाय कर्जासाठी तुम्हाला कुठलाही प्रोसेसिंग चार्ज आकारला जात नाही. आणि मुद्रा योजने मध्ये कर्ज परत फेडीसाठी कालावधी ५ वर्षापर्यँत वाढवता येत असतो, जेव्हा आपण कर्ज काढत असतो तेव्हा आपल्याला मुद्रा कार्ड मिळत असते. त्यामुळे आपल्या व्यावसायिक गरजांवर खर्च करण्यासाठी मदत मिळू शकते. तुम्ही जेव्हा कर्जासाठी अर्ज करता तेव्हा तुम्हाला कार्ड दिले जाणार, आणि कार्ड जारी केलेले खाते उघडणे आवश्यक आहे.
तुम्ही कर्जाची रक्कम काढण्यासाटःई मुद्रा कार्ड वापरून सुद्धा काढू शकता जी तुम्ही कर्जासाठी यशस्वीरीत्या अर्ज केलेल्या नन्तर तुमच्या मुद्रा खात्यावर पैसे पाठवले जातात. मधमाशी पालन, कुक्कुटपालन, इत्यादी बिगर शेती उत्पन्न मिळवून देणारे लोक मुद्रा योजने साठी अर्ज भरत असतात.
मुद्रा कर्ज उत्पादनाचे प्रकार:- Types of currency loan products
मुद्रा कर्ज योजने मध्ये ३ प्रकार आहेत.
१. किशोरवयीन मुलांसाठी ५०,००० रु -५,००,००० रु
२. अर्भकासाठी ५०,००० रु पर्यंत
३. तरुणांसाठी ५,००,००० – १०,००,००० रु
मुद्रा योजनेचा उद्देश :- Purpose of Mudra Yojana
मुद्रा कर्ज अनेक कारणांसाठी घेतले जातात. रोजगार निर्मिती मध्ये या योजनेचा फायदा मिळू शकतो आणि आपल्याला अनेक वैवसाय साठी याचे कर्ज उपयोगी पळत असते. आणि तुम्हाला मुख्य उद्देशासाठी मुद्रा कर्ज घेतले जाते ते खालील प्रमाणे आहेत-
- लघु उद्योग घटकांसाठी उपकरणे वित्त पुरवठा
- मुद्रा कार्ड द्वारे वर्किंग कॅपिटल लोन
- वाहतूक वाहन कर्ज
- व्ययवसायासाठी वाहन वापरणारे लोक मुद्रा योजनेसाठी अर्ज करू शकतात.
- व्यवसायासाठी कर्ज
मुद्रा लोन घेण्याचे फायदे :- Advantages of taking Mudra Loan
– शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही ठिकाणी वित्तीय आणि बँकिंग सेवांचा लाभ घेता येतो.
– सूक्ष्म लहान व्यवसाय स्टार्टअप द्वारे आर्थिक साहाय्य मिळू शकते.
– परवडणाऱ्या व्याजदरात अल्प रकमेसाठी व्यवसाय कर्ज घेता येते.
– कर्जदाराचे क्रेडिट ग्यारंटी हि सरकार कडून घेतली जाते,जर कर्जदार कर्ज भरू शकला नाही तर ती जबाबदारी सरकारची असते.
– दुकानदार खाद्य पदार्थ विक्रेते आणि इतर छोटे व्यावसायिक या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेऊ शकते.
– ज्या भागामध्ये लोकांना बँकिंग सुविधा उपलब्ध नाही अश्या भागात या योजने द्वारे आर्थिक साहाय्य उपलब्ध रहाते.
– या योजनेचा परतफेड कालावधी ७ वर्षापर्यँत वाढवू शकतो.
– महिला कर्जदार सवलतीच्या व्याजदरावर कर्ज घेऊ शकते.
– ज्या व्यक्तींना मायक्रो एन्टरप्राइज उपक्रमाद्वारे उत्पन्न मिळवायचे आहे,त्यांना मायक्रो क्रेडिट योजनेचा फायदा मिळू शकतो.
– मुद्रा कर्ज योजना हि गुंतवणूक सुलभ करण्यासाठी, कौशल्य विकासामध्ये सुधारणा करण्यासाठी, आणि देशामध्ये सर्वोत्तम उत्पादन पायाभूत सुविधा निर्मण करण्यासाठी सरकारने एक नवीन योजना आखली आहे. ती योजना म्हणजे मेक इन इंडिया मोहिमेच्या सहकार्याने होते.
– या योजनेचा लाभ कोणत्याही तारणांची आवशयकता नाही.
– या योजनेद्वारे जो कर्ज घेतलेला निधी असतो तो केवळ फक्त व्यावसायिक कारणासाठी उपयोगी पडतात.
मुद्रा कर्जासाठी अर्ज कसा करावा? :- How to Apply for Mudra Loan?
१. त्यासाठी आपल्याकडे संपूर्ण कागदपत्रे असणे गरजेचे आहे. त्यामध्ये मुख्य कागदपत्र तुमचा ओळखपत्र पुरावा, पत्ता पुरावा आणि व्यवसाय पुरावा
२. मुद्रा योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या अर्जदाराशी संपर्क साधावा आणि त्यांनतर अर्ज भरावा.
३. आवश्यक कागदपत्रे जमा करा.
मुद्रा कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे:- Documents required for money loan
मुद्रा कर्जासाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्र खालील प्रमाणे दिलेली आहेत –
कर्ज श्रेणीवर रीतसर भरलेला अर्ज, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्राइविंग लायसेन्स, पासपोर्ट, पत्ता पुरावा जसे वीजबिल, टेलिफोन बिल, जात प्रमाणपत्र लागू असल्यास, अर्जदाराचे २ पासपोर्ट आकाराचे फोटो, खरेदी आणि व्यवसायासाठी वापरल्या जाणाऱ्या वास्तूचे कोटेशन.