Prajakta Dusane Biography, Age, Famous Web Series List In Marathi

Prajakta Dusane Biography, Age, Famous Web Series List In Marathi:-  प्राजक्ता दुसाने हि एक मॉडेल,अभिनेत्री आणि सोशल मीडियावर प्रभाव टाकत आहे.प्राजक्ता दुसाने हि एक भारतीय अभिनेत्री आहे. तिचा जन्म हा १९ एप्रिल १९९२ रोजी मुंबई,महाराष्ट्र भारतामध्ये झाला. आणि तिचे वय हे ३० वर्ष आहे. तिचे इंस्टाग्रामवर १,२ मिलियन चाहते आहे. ती सतत फोटो आणि व्हिडीओ अपडेट करत असते.

Prajakta Dusane Biography, Age, Famous Web Series List

 

Prajakta Dusane Biography, Age, Famous Web Series List

 

प्राजक्ता दुसाने हि अतिशय लोकप्रियता अभिनेत्री आहे. तिने ULLU अँप मधील अनेक वेब सिरीज मध्ये काम केले आहे. आणि तिने अनेक जाहिरातीमध्ये सुद्धा काम केले आहे. हिंदी टीव्ही शोवर काम करत असते. हिंदी टीव्हीमालिकेतील शर्मिली या भूमिकेसाठी तिला ओळखले जाते. तिने डॉ. SAB TV वर मधुमती ऑन ड्युटी या शो मध्ये काम केले. नंतर टिंकू कि सुहागरात,गावी ,पत्र पेटिका आणि जलेबी बाई इत्यादी अनेक वेब सिरीज मध्ये प्राजक्ता दुसाणेने काम केले. प्राजक्ता दुसाणेने दोन भोजपुरी

म्युजिक व्हिडीओ मध्ये पण काम केले. आणि ती त्यानंतर खूप फेमस झाली होती. आणि तिचे फॅन फोल्लोवॉर्स सुद्धा खूप आहे. तिचे निकनेम हे प्रजू आहे. तिला ट्रॅव्हलिंग आणि डान्स करायला आवडतात. प्राजक्ता दुसाने ने OTT Platform वर सुद्धा काम केले आहे. तिचे वजन आता ५८ – ६० किलो आहे. तिची हाइट ५.४ इंच इतकी आहे. तिला एक भाऊ सुद्धा आहेत.

तिची आवडती गाडी हे BMW आहे. तिचा आवडता हिरो हा सलमान खान आहे. तिचा आवडता खेळ हा क्रिकेट आहे. तिचा आवडता सिंगर किशोर कुमार आहे. प्राजक्ता दुसाने वेब सिरीज मुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली. ती मॉडेलींग इंडस्ट्री मध्ये खूप लोकप्रियता आहे. आणि ते दिसायला सुद्धा खूप सुंदर आहेत.

Prajakta dusane Web Series List :-

 

Prajakta dusane Web Series List

 

१. Tinku ki Suhaagraat

२. Tinku ki Suhaagraat २

३. Gaachi १

४. Gaachi २

५. patra petika १

६. patra petika २

७. Jalebi Bai १

८. Jalebi Bai २

९. Jalebi Bai ३

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment