प्रियंवदा म्हाडदळकर ही UPSC त महाराष्ट्रात पहिली :-Priyanvada Mhaddalkar was first in UPSC in Maharashtra In Marathi:- २०२१ च्या UPSC च्या निकालात तब्ब्ल ६८५ विद्यार्थी भारतभरातून उत्तीर्ण झाले आहे. आणि त्यात महाराष्ट्र राज्यातील खूप विद्यार्थी आहेत. पाहिल्या १०० विद्र्यार्थात महाराष्ट्रातील एकूण ५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. ते आता त्यांच्या रँक प्रमाणे आयएएस आणि आयपीएस बनणार आहे. आणि महाराष्ट्रातील ५ विद्याऱ्यांपैकी महाराष्ट्रात अव्व्ल नम्बरवर मूळची रत्नागिरी आणि सध्या मुंबईत राहणारी प्रियंवदा म्हाडदळकर ही देशात तेरावी आहे महाराष्ट्रात पहिली आहे. ती सध्या हैद्राबाद ला राहत आहे. चला तर जाणून घेऊ त्यांच्या या प्रवासाबद्दल काही गोष्टी.
प्रियंवदा म्हाडदळकर ही UPSC त महाराष्ट्रात पहिली :-Priyanvada Mhaddalkar was first in UPSC in Maharashtra
UPSC या परीक्षेला आपण खूप लोक ओळखत असतात आणि ती आपल्या भारत देशातील सर्वात कठीण अशे परीक्षा आहे. ज्याच्या विचार अनेक मूळ किंवा मुली करत असतात पण प्रत्येकाला त्यात यशस्वी होता येत नाही आहे. कारण ही भारतातही सर्वात कठीण अशी परीक्षा आहे. यासाठी अनेक विद्यार्थी खूप वर्ष तयारी करत असतात आणि त्यांत काहींना लवकर यश मिळते तर काहींना यात यश यायला खूप वेळ लागतो आणि त्यात काही विद्यार्थी असे सुद्धा असतात कि त्यांना शेवट पर्यंत यश येत नाही
आणि त्यातील काही ही अशा सोडते तर काही शेवटच्या तेजाला सुद्धा जात असतात. आणि त्याच्यामुळे अनेक विद्यार्थी याच्या कडे जायला आधी खूप भितात आणि त्यात अनेक विद्यार्थी तयारी करतात पण त्यात काहींनाच म्हणजेच खूप कामींना मुल्लांना त्यात यश मिळते तर काहींना मिळत नाही.आणि यात दरवर्षी खूप मूळ यात त्यांना यश मिळते तर खूप ते मध्येच सोडून देतात आणि त्यांना त्यात खूप नाराज होतात. त्यासाठी अनेक विद्यार्थी यासाठी करत असतात.
UPSC ही परीक्षा भारतात केंद्रीय सरकार त्याकडे पौर्णपणे लक्ष देत असतात. जे लोक यातून उत्तीर्ण होतात त्यांना त्यांच्या पदानुसार आधी ट्रेनिंग देतात आणि त्यानंतर त्यांना त्यांच्या नुसार पोस्टिंग देत असतात. यासाठी खूप यात काही होण्याची शक्यता कमी राहतात आणि ते खूप अवघड अशी परीक्षा आहे. त्यासाठी खूप जबाबदारीने आपल्याला ही परीक्षा पार करावी लागते.
प्रियंवदा म्हाडदळकर स्वतः त्यांच्या UPSC बद्दल म्हणतात कि त्यांना त्या जेव्हा ही स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करत होत्या त्यादरम्यान त्यांना वाटलं न्हवत कि त्याना भारतटाऊन १३ वी रँक आणि महाराष्ट्रातील पहिली रँक मिळेल ती त्यांच्या या यशब्ब्दल खूप आनंदित आहे. कारण ते म्हणतात कि UPSC ही परीक्षा खरंच खूप कठीण आहे आणि त्यात आपण नेमकं काय होणार ते कधीही सांगू शकत नाही. त्यामुळे त्यांना एवढी चांगली रँक मिळेल असे वाटले न्हवते. अस्या त्या म्हणतात. त्यांनी त्यांच्या या परीक्षेसाठी त्यांच्या रीतीने खूप तयारी केली आणि आणि त्यांना खरंच अव्व्ल नंबर मिळेल असे वाटले म्हणते.
आणि त्यांच्या या यशाबद्दल त्यांच्या घरीसुद्धा खूप आनंद झाला आहे अश्या त्यांना त्यांच्या एका मुलाखतीत सांगतात. त्यांच्या आई-वडिलांना त्यांच्या बद्दल खूप गर्व वाटतो. त्या म्हणतात कि त्या जुलै २०२० पासून या परीक्षेची तयारी करायला करायला सुरुवात केली होती आणि त्यांच्या विचार करायचंय आधी त्या नोकरीवर होत्या. त्याच्या याआधी त्या एका बँकेत नोकरीवर कार्यरत होत्या. त्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी तब्ब्ल २ वर्ष तयारी केली आणि त्यांना त्याचा चांगला मोबदला मिळाला आहे.
ते म्हणतात कि ते या परीक्षेसाठी मूंबईतूनच तयारी करत होते आणि त्यांनी त्यांना ज्या विषयात त्रास जात असे अशा विषयात त्यांनी ऑनलाईन कोचिंग घेतली आहे अश्या त्या सांगतात. विषयांचा अभ्यास त्यांनी त्यांच्या घरीच स्वतःहून केला आहे. काही वेळा त्यांना अडचण येत होती त्यादरम्यान त्यांनी अंक खासगी कोचिंग घेतली आहे. ते म्हणतात कि त्यांनी जेव्हा या परीक्षेसाठी अभ्यास सुरु केला त्या दरम्यान त्यांनी त्यांच्याहून जे सिनिअर आहे म्हणजे ज्यांना याबद्दचा कल्पना आहे अशा लोकनाकडून त्यांनी या बद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेतली होती.
आणि त्यानंतरच त्यांनी या साठी सुरवात केली होती आणि त्या चांगल्या रीतिने अव्वल सुद्धा आल्या. त्यांना यापरीक्षेत चांगले यश मिळाले आहे. ते म्हणतात कि त्यांना लहांपणीपासूनच कलेक्टर व्हायचं होत आणि त्यांचे वडील सुद्धा सरकारी ऑफिस मध्ये कर्मचारी आहे. आणि त्यांना सुद्धा हे स्वप्न त्यांचं आधीपासूनच होत. आणि त्यानंतर काही आर्थिक अडचणीमुळे त्यांनी नोकरी केली होती अश्या त्या सांगतात. त्यांना वाटायचं कि त्याच्या एखाद्या कामातून त्यांना इतर व्यक्तींना त्याचा चांगला फायदा व्हायला हवा आणि त्यांना त्याचा कामात एक आनंद सुद्धा यायला हवा.