अननसाचे गुणधर्म , फायदे आणि तोटे :-Properties, advantages and disadvantages of pineapple In Marathi

अननसाचे गुणधर्म , फायदे आणि तोटे :-Properties, advantages and disadvantages of pineapple In Marathi:- अननस हे फळ बाहेरून हिरवे आणि आतून पिवळे असते . या फळाची चव कडू, आंबट – गोड आणि रसाळ आहे अननस हे फळ आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. पहिले हे फळ खूप मिळायचे आणि काही मर्यादिकालावधी साठी मिळायची. नंतर कृषी शासनाने खूप प्रगती केली बदलत्या काळानुसार हे फळ नंतर १२ हि महिने मिळत असे. अननस या फळामध्ये पोषक तत्वे मुबलक प्रमाणात आहेत.

अननसाचे गुणधर्म , फायदे आणि तोटे :-Properties, advantages and disadvantages of pineapple

Properties, advantages and disadvantages of pineapple In Marathi

 

अननसाचे औषधी गुणधर्म :-Medicinal properties of pineapple

अननस हे आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे ते खाल्याने आपल्याला जास्त भूक लागत असते. आपल्याला जर ताप आला असेल तर हे फळ खाल्याने ताप कमी होतो. लघवी करत असताना जर जळजळ करत असेल तर ते सुद्धा कमी होतातआणि हाडे सुद्धा मजबूत होतात तुम्हची ऊर्जा सुद्धा वाढत असते.

अननस कॅलरी चार्ट-
अननसाचे प्रमाण : १०० ग्राम

 

पौष्टिक सेवन प्रमाण
मूलभूत घटक
प्रथिने ६० ग्रॅम
ऊर्जा ५५ ग्रॅम
कॅलरीज
एकूण कॅलरीज २१०
कार्बोहायड्रेट्स
एकूण कार्बोहायड्रेट १५ ग्रॅम
साखर १० ग्रॅम
चरबी आणि फॅटी ऍसीड्स
एकूण चरबी                                            १५ ग्रॅम
जीवनसत्वे
व्हिटॅमिन ए                                             २ %
व्हिटॅमिन सी                                            ८० %
जीवनसत्व B६                                         ७%
खनिज                                                    २ %
लोह
मॅग्नेशियम                                               ५ %
पोटॅशियम         ४ %

अननसचे फायदे :-Benefits of Pineapple

 • कर्करोगात उपयुक्त – कॅन्सर हा रोग खूप मोठा असला तरी अननसमुळे हा आजार बरा करू शकतो. कारण अननसमध्ये रोगप्रतिकारशक्ती जास्त आहे. कर्करोगापासून लढण्यास मदत मिळते.
 • मधुमेहात उपयुक्त– अननसमध्ये गोडाचे प्रमाण मुबलक असते. ज्या रुग्णांना साखरेची कमतरता असते अशा रुग्णांना अननस खाल्ल्याने त्याच्या शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येते. कमी मधुमेहाच्या रुग्णांना डॉक्टरांना विचारून खाऊ शकतात.
 • पचनास मदत करते – माणसाचे शरीर निरोगी ठेवण्यासाठी अननस खाणे खूप महत्वाचे आहे. कारण त्यामध्ये फायबर्स आहेत. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत होते.
 • दम्यामध्ये उपयुक्त – अननस मध्ये पोषक तत्वे काही असतात , जे कमी फळांमध्ये असतात या घटकांमुळे कोणत्या आजारांवर उपयुक्त पडतात. यामध्ये बीटा – कॅरोटीन या नावाचा घटक असतो , जे दमा रुग्णांसाठी खूप प्रमाणात उपयुक्त आहेत.
 • रक्तदाबावर उपयुक्त – रक्तदाब हे पोटॅशियम च्या प्रमाणात रक्तदाब नियंत्रित ठेऊ शकतो. हे सर्व संशोधनानुसार माहित झाले आहे. ज्या माणसाला रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी अननस खाणे चालू करावे.
 • हाडांच्या मजबुतीसाठी उपयुक्त – अननस खाल्याने माणसाच्या हाडाच्या मजबुतीसाठी खूप चांगले असतात. कारण त्यामध्ये सर्व खनिजे आणि जीवनसत्वे सुद्धा आहे त्यामुळे जे लहान मूल आहे या ज्या महिलांची हाडे कमजोर आहे त्यांना याचा फायदा मिळत असतो.
 • डोळ्यांसाठी उपयुक्त – डोळ्यांसाठी अननसाचे सेवन करणे गरजेचे आहे. कारण अननस हे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. ते तुम्ही रसाच्या स्वरूपात किंवा फळाच्या स्वरूपात खाऊ शकता.
 • किडनी स्टोन/ स्टोन साठी उपयुक्त – अननस हे औषधीसाठी वापरले जातात. अननस स्टोन किंवा किडनी स्टोनसाठी खूप महत्वाचे आहे. ज्यांना स्टोनचा आजार आहे. त्यांनी रोज एक प्याला अननसाचा रस किंवा ४-५ अननसाचे तुकडे खावे.
 • सामान्य रोगांवर उपयुक्त – अननस हे सर्दी- खोकला, ताप, सांधेदुखी यांसारख्या आजारांवर उपयुक्त आहे. कमी प्रमाणात अननसाचे सेवन करणे गरजेचे आहे.
 • रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास उपयुक्त – ज्या माणसाला रोगप्रतिकार शक्ती कमी आहे. त्याला अननसाचे सेवन करणे गरजेचे आहे. कारण जेव्हा त्यांचे शरीर एखाद्या रोगाशी लढते तेव्हा त्यांच्या शरीरातील रोगप्रतीकरशक्ती कमी होते. त्यासाठी फळे या रस पिणे योग्य आहे. त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.
 • वजन कमी करण्यास उपयुक्त – अननस हे फळ गोड आणि रसाळ आहे. ज्यामध्ये या फळात खूप गोडवा आहे. आपल्या शरीराला अशक्तपणा जाणवत असेल तर अननसाचा रस किंवा अननसाला कापून खाल्ल्याने त्याच्या शरीराला ताकद मिळते. रोज जर आपण आहारात अननस खात असेल तर वजन कमी करण्यास उपयुक्त ठरते.
 • अननस फळाचे त्वचेचे फायदे – आपण सर्वजण त्वचेची आणि आपल्या केसांची खूप काळजी घेत असतो त्यासाठी फळे आणि ताज्या फळांचे रस केसांसाठी व त्वचेसाठी खूप उपयुक्त आहे. अननसाचे सेवन केल्याने खूप प्रकारच्या समस्या दूर होतात. आपल्या त्वचेला चमक येते. सकाळच्या वेळेला अननसाचा रस पिणे महत्वाचे आहे. कारण आपल्या चेहऱ्यावर मुरूम किंवा त्वचेसंबंधी काही समस्या असेल तर अननसाचा रस पिल्याने त्यात सुधारणा होतात. अननसमध्ये गूसबेरी मिळवल्याने त्यामध्ये व्हिटॅमिन सी असते. हे डोळ्यांना खूप उपयुक्त आहे. त्यामुळे डोळ्याखालील काळे वर्तुळ सुद्धा कमी होतात. नखांसाठी व्हिटॅमिन ए आणि बी फायदेशीर आहे. त्यामुळे नखांना चमक येते.

अननस फळाचे नुकसान:-Disadvantages of pineapple fruit

कोणत्याही फळांमुळे नुकसान होत नाही. परंतु त्या फळांची खाण्याची पद्धत आणि वेळ हे योग्य असली पाहिजे. काही प्रमाणात खाल्लेले फळ हे उपयुक्त ठरत. अननस हे जास्त प्रमाणात खाल्ल्याने हानिकारक ठरू शकते. शुगरच्या रुग्णांनी डॉक्टरांनी जर हे फळ खाण्यास नकार दिला असेल तर या फळांचे सेवन अजिबात करू नका.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment