पपईचे गुणधर्म आणि फायदे :-Properties and benefits of papaya In Marathi

पपईचे गुणधर्म आणि फायदे :-Properties and benefits of papaya In Marathi:- पपई हे पिवळ्या रंगाचे फळ असते. ज्याच्यामध्ये अ आणि ब जीवनसत्वे आहेत याचा उपयोग खाण्यासाठी आणि त्वचेच्या काळजीसाठी केला जातो. भाजीच्या ज्या टिक्की बनवत असते ते पपई पासून बनवत असते. त्यापेक्षा पिकलेली पपई फळ म्हणून खात असते आणि त्याचा उपयोग ज्युस, जेली, जॅम बनविण्यासाठी केला जातो. अनेक जण चेहऱ्यावर गोरा पडण्यासाठी फेस पॅक म्हणून पपईचा उपयोग केला जातो. पपई मध्ये हवाईयन आणि मेक्सिकन पपई प्रसिद्ध आहे तरी पण भारतीय पपई खायला खूप चवदार आहेत. वेगवेगळ्या प्रकारची चवही पपईची वेगडी असते.

पपईचे गुणधर्म आणि फायदे :-Properties and benefits of papaye

Properties and benefits of papaya In Marathi

 

पपईमध्ये असलेले पोषक घटक :-Nutrients in papaya

पोषक घटक प्रमाण
पोटॅशियम १८२ मिग्रॅ
कार्बोहायड्रेट ११ ग्रॅम
साखर ८ ग्रॅम
प्रथिने ०. ५ ग्रॅम
व्हिटॅमिन ए १९ %
व्हिटॅमिन सी १०१ %
फायबर १. ७ ग्रॅम

 

पपई आरोग्यासाठी खूप आवश्यक आहेत. पपई मध्ये १०० ग्रॅम , १ ते २ ग्रॅम प्रथिने, ९८ कॅलरीज , ७० मिलिग्रॅम लोह आणि फायबर देखील मुबलक प्रमाणात असतात. पपई खाणे हे पोटांसाठी खूप चांगले आहेत त्यामुळे अन्न पचण्यास खूप मदत मिळते. कच्ची पपई आपण नॉनव्हेज मध्ये टाकल्यास ती भाजी लवकर शिजणार. पपई हे फळ आरेग्यासाठी खूप फायदेशीर आहेत पण ते फळ ताजे खाणे अजून चांगल्याप्रकारे उपयुक्त ठरेल. झाड तोडल्यावर ते फक्त काहीच दिवस चांगले राहतात नंतर खराब होतात ते पिकलेकी खाऊन टाकावे . एखाद्या वेक्तीने जर पपई चे झाड लावले तर ते झाड २ ते ३ वर्षात फळ दयायला सुरुवात होते पपई चे फळ त्याच्या पानाखाली आढळते.

 

 • पिवळ्या रंगाचे फळ पपई गुद्दवार बद्धकोष्टता , अपचन यांसारख्या पोटांच्या समस्या दूर होते.
 • जर एखाद्या व्यक्तीला कावीळ झाली असेल तर पपई त्यासाठी खूप उपयुक्त आहेत.
 • पपई ने आपले अन्न पचन क्रियास खूप मदत मिळत असते कारण त्यामध्ये मिठाचा पदार्थ असतो त्यामुळे पचन क्रिया लवकर
 • चेहरा सुंदर दिसन्यासाठी पपईचा उपयोग केला जातो.
 • पपई चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरचे मुरूम निघून जातात आणि काळे डाग पण कमी होतात.
 • पपईचा उपयोग लोक नैसर्गिक ब्लिच म्हणून त्याचा वापर करत असतात.
 • पपई डोळ्यांसाठी फायदेशीर आहे त्या मध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते, यामुळे रात्रीच्या वेळी मिठाचा आजार होत नाही, त्याबरोबर डोळ्यांचा प्रकाश वाढतो.
 • पपई दातांसाठी फायदेशीर आहेत, दातातून जर रक्त येत असेल तर पपई पासून फायदा मिळू शकतो.
 • मूळव्याध साठी सुद्धा पपई फायदेशीर आहेत, पपई खाल्याने बद्धकोष्ठता होणार नाही तर मूळव्याध रोगांपासून सुटका होईल.
 • डायटिंग करण्यासाठी पपई हे फळ उत्तम आहेत, डायटिंग करणारे अनेक लोक पपईचा उपयोग करतात.
 • वर्षातील १२ महिने पपई उपलब्द राहते , पपई मुळे आपण भाजी आणि असे सुद्धा खाऊ शकतो . पपईचा उपयोग जॅम आणि जेली बनविण्यासाठी सुद्धा केला जातो.
 • पपई हे फळ जर एकाद्या माणसाला विंचू चावला तर हे खाल्याने विषाचा प्रभाव कमी करत असतो आणि विंचु चावलेल्या जागी जर कच्च्या पपईच्या फळांपासून मिळणारे दूध जर विंचु ने डंक मारलेल्या जागी विषाचा परिणाम कमी होतो.

 

पपईचे इतर फायदे :-Other benefits of papaya

कोलेस्ट्रॉल कमी करा – पपई खाल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल चे प्रमाण कमी होते. जास्त कोलेस्ट्रॉल हे हृदयविकाराचे मुख्य कारण आहेत, जर तुम्हाला कोलेस्ट्रॉल चा जास्त त्रास असल्यास तुम्ही पपई खाणे चालू करावे.

रोगप्रतिकारकशक्ती वाढवा – रोगप्रतिकारकशक्ती पपई खाल्याने मजबूत होते. त्यामुळे हा आजार तुमच्या शरीरावर लवकर परिणाम करत नाही. पपई मध्ये व्हिटॅमिन सी असते त्यामुळे रोगांपासून बचाव होतो.

सांधेदुकीच्या रुग्णांसाठी – पपई खाल्याने हाडे मजबूत होतात, सांधेदुकीच्या व्यक्तींना खूप याचा आराम मिळत असतो.

मासिक पाळीच्या समस्या – पपई खाल्याने महिला आणि मुलींना तिच्या मासिक समस्यांमध्ये खूप आराम मिळत असतो, त्यामध्ये पँपिन नावांचे एन्झाईम आहेत त्यामुळे ज्यावेळी वेदना आणि अस्वस्थता कमी होते.

तणाव कमी करा – पपई खाल्याने शरीरातील हार्मोन्समध्ये मोठे बदल होतात. आणि तुम्हाला रागाच्यावेळी शांत ठेवते

कॅन्सर – पपई खाल्याने कॅन्सर चा आजार सुद्धा टाळता येतो.

केसांसाठी – पपई त्वचेसाठी सोबतच केसांसाठी खूप चांगली आहेत, पपईची पेस्ट करून जर आपण आपल्या केसांना लावली तर केस दाट होत असतात.

पपई कुठे आढळते आणि पिकते :-Where papaya is found and grown

पपई हे फळ मूळ दक्षिण अमेरिकेतून आला होता , हे फळ पोर्तुगीज लोकांनी ४०० वर्षांपूर्वी ते भारतात आणण्यात आले होते. पपईला केरळचे लोक कप्पाकाया म्हणत होते. कप्पाकायाचा मूळ अर्थ जहाजातून आलेले हे फळ आहे आसा होतो. यांमुळे हे फळ भारतीय नसावे , हे फळ सर्वात पहिले केरळ मध्ये आले होते. यांमुळे पपईचे मूळ स्थळ दक्षिण अमेरिका आहेत. आता हे संपूर्ण भारतात कमी घरांमध्ये आणि बागांमध्ये जास्त प्रमाणात आहेत. आता पपई मुंबई , पुना , बंगळुरू , चेन्नई आणि रांची या भागातील पपई प्रसिद्ध आणि उत्कृष्ट मानली जाते. पपईच्या झाडांचे उपयुक्त भाग म्हणजे पपई ची पाने, फळ , बियाणे मुळे आणि राख इत्यादी औषधीसाठी वापरली जाते.

Share: 10

About Author:

नमस्कार मित्रांनो, मी विशाल पिंपळकर मी या ब्लॉगचा SEO पाहतो, या ब्लॉगवर तुम्हाला मराठी निबंध, किल्ले, सुविचार, मनोरंजन, कथा ई. गोष्टी वाचायला मिळतील.

Leave a Comment